⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'उंदीर' या शब्दाचे सामान्य रूप ओळखा ?
Anonymous Quiz
22%
उंदीरा
12%
उंदिरास
60%
उंदरा
5%
उंद्री
👌1💅1
मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत ?
Anonymous Quiz
4%
2
73%
3
16%
4
6%
5
👍2🍌2
दगड, धोंडे, चिखल हे कोणते शब्द आहेत ?
Anonymous Quiz
70%
देशी शब्द
18%
पोर्तुगीज शब्द
8%
अरबी शब्द
5%
फारसी शब्द
👍1👎1🖕1
गट, ढीग, जुडगा ही कोणती नामे आहेत ?
Anonymous Quiz
34%
पदार्थवाचक नाम
43%
सामान्य नाम
15%
भाववाचक नाम
8%
विशेष नाम
👍4😁2✍1👏1
माझ्याकडे पाच पुस्तके आहेत.
या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
Anonymous Quiz
4%
गुण विशेषण
85%
संख्या विशेषण
10%
सार्वनामीक विशेषण
1%
साधित विशेषण
👍2🌭1
मुखावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
17%
स्वर
75%
वर्ण
7%
अक्षर
1%
हल
👍1🥴1
पुरुष+ अर्थ = पुरुषार्थ
हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
23%
व्यंजन संधी
27%
विसर्ग संधी
49%
स्वर संधी
1%
हल संधी
⚡1👍1
"सर्वजण खाली बसा." या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे ?
Anonymous Quiz
3%
स्वार्थ
84%
आज्ञार्थ
11%
विद्यर्थ
3%
संकेतार्थ
👍2❤‍🔥1
"क्षण + एक = क्षणैक " हे संधी प्रकारातील कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
45%
स्वर संधी
35%
व्यंजन संधी
18%
विसर्ग संधी
2%
सीमा संधी
👍1👎1🥰1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?

‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

1) ती गाडी 2) शिगोशिग 3) भरली होती 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी

उत्तर :- 4

2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) शक्यकर्मणी प्रयोग

उत्तर :- 2

3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

1) मध्यमपद लोपी समास 2) समाहार व्दंव्द
3) इतरेतर व्दंव्द 4) कोणताही नाही

उत्तर :- 4

4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

अ) दोन शब्द जोडताना ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

1) ब बरोबर 2) ब, ड बरोबर 3) क 4) अ, ड बरोबर

उत्तर :- 4

5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

1) श्लेष अलंकार 2) यमक अलंकार 3) अतिशयोक्ती अलंकार 4) उपमा अलंकार

उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🥰1🤯1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1) नामोहरम होणे - पराभूत होणे


2) पदर पसरणे - याचना करणे


3) पाणउतारा करणे - अपमान करणे


4) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे


5) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे


6) हिरमुसले होणे - नाराज होणे


7) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️




1) " कटी " या शब्दाचा अर्थ---------

1) झोपडी

2) अबोल धरणे

3) कंबर✅

4) कापणे


2) त्याचा मोठा भाऊ गावी गेला .या वाक्याचा प्रकार ओळखा .

1) विधानार्थी ✅

2) प्रश्नार्थी

3) उद्गारार्थी

4) होकारार्थी


3) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो .या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा .

1) अति तेथे माती✅

2) करावे तसे भरावे

3) दाम करी काम

4) अंथरून पाहून पाय पसरावे


4) अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा

भाव-

1) दर ,सात्विक भाव ✅

2) धडपड,मोजमाप

3) मनन,चिंतन

4) मनु,मण


5) खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा -

दिव्याखाली


1) पतंग

2) ढेकूण

3) अंधार✅

4) उजेड


6) " रामकडून रावन मारला गेला " या प्रयागाचे नाव सांगा .

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग✅

3) भावे प्रयोग

4) संकीर्ण प्रयोग
👍3🍾1
5_6174671359570872907.pdf
2.1 MB
नांदेड चालक निवड यादि...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👏1
पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ? 'जेव्हा पुरेसा पाऊस पडतो, तेव्हा शेतकरी आनंदित होतो.
Anonymous Quiz
12%
संयुक्त वाक्य
15%
केवल वाक्य
72%
मिश्र वाक्य
1%
यापैकी नाही
👍1👎1
खालीलपैकी कोणत्या शब्दातील 'डा' हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही ? (PSI-STI 2006)
Anonymous Quiz
10%
थेरडा
24%
खोटारडा
56%
आखाडा
10%
घाणेरडा
💋7👍2👎1
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा - सशाला चार पाय असतात
Anonymous Quiz
27%
ससा
40%
सशा
27%
सशाला
6%
ससाला
🔥3👀1
अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. ' दोनशे रुपयांना हि छत्री मिळाली
Anonymous Quiz
26%
तृतीया
18%
पंचमी
16%
प्रथमा
40%
चतुर्थी
👍2👻2
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
Anonymous Quiz
25%
संयोग चिन्ह
49%
अपसारण चिन्ह
17%
स्वल्प विराम
8%
अपुर्ण विराम
🎉2👍1👎1👏1