⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा - सशाला चार पाय असतात
Anonymous Quiz
27%
ससा
40%
सशा
27%
सशाला
6%
ससाला
🔥3👀1
अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. ' दोनशे रुपयांना हि छत्री मिळाली
Anonymous Quiz
26%
तृतीया
18%
पंचमी
16%
प्रथमा
40%
चतुर्थी
👍2👻2
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
Anonymous Quiz
25%
संयोग चिन्ह
49%
अपसारण चिन्ह
17%
स्वल्प विराम
8%
अपुर्ण विराम
🎉2👍1👎1👏1
याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
16%
यती
28%
संधी
40%
यज्ञ
16%
योग
👍1🤮1
🎯 पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते❓
Anonymous Quiz
13%
वाचले
53%
वाचले असेल
32%
वाचत जाईल
1%
यापैकी नाही
😡2👍1👎1
🎯 ‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे❓
Anonymous Quiz
9%
क्रमवाचक
25%
गणनावाचक
23%
पृथक्त्ववाचक
42%
आवृत्तीवाचक
👍3🔥3
▪️भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत❓
Anonymous Quiz
7%
फारशी
79%
कानडी
10%
गुजराती
4%
पोर्तुगीज
👍3👎1
▪️डोंगर या शब्दाचे रूप ओळखा❓
Anonymous Quiz
62%
देशी
27%
तत्सम
9%
कानडी
2%
गुजराती
😴2❤1👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️




1) " कटी " या शब्दाचा अर्थ---------

1) झोपडी

2) अबोल धरणे

3) कंबर✅

4) कापणे


2) त्याचा मोठा भाऊ गावी गेला .या वाक्याचा प्रकार ओळखा .

1) विधानार्थी ✅

2) प्रश्नार्थी

3) उद्गारार्थी

4) होकारार्थी


3) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो .या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा .

1) अति तेथे माती✅

2) करावे तसे भरावे

3) दाम करी काम

4) अंथरून पाहून पाय पसरावे


4) अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा

भाव-

1) दर ,सात्विक भाव ✅

2) धडपड,मोजमाप

3) मनन,चिंतन

4) मनु,मण


5) खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा -

दिव्याखाली


1) पतंग

2) ढेकूण

3) अंधार✅

4) उजेड


6) " रामकडून रावन मारला गेला " या प्रयागाचे नाव सांगा .

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग✅

3) भावे प्रयोग

4) संकीर्ण प्रयोग
👍5🔥1🥰1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1) गय करणे - क्षमा करणे


2) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


3) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


4) जीव ओतणे - मन लावून काम करणे


5) सुपारी देणे - आमंत्रण देणे


6) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


7) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰1
Q. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा जेव्हा दाखला दिला जातो तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात.
Anonymous Quiz
10%
सार
63%
दृष्टांत
21%
पर्यायोक्त
6%
व्याजोक्ती
👍1🔥1
मन्वंतर या शब्दाची संधी कोणती ? (वनसेवा पूर्व-2018)
Anonymous Quiz
2%
मना + अंतर
53%
मनु + अंतर
38%
मन: + अंतर
7%
मन् + अंतर
👍1
'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो? (Combine Class III-2018)
Anonymous Quiz
6%
भाषेंतर्गत
13%
भाष्यंतर्गत
74%
भाषांतर्गत
7%
भाषाअंतर्गत
💩2👍1
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या.........संधीस म्हणतात. (राज्यसेवा-2018)
Anonymous Quiz
17%
पूर्वरूप संधी
57%
दीर्घत्व संधी
21%
व्यंजन संधी
5%
अनुनासिक संधी
👎3👍1
🎯 शाब्बास! हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे❓
Anonymous Quiz
6%
शब्दयोगी
23%
क्रियाविशेषण
23%
उभयान्वयी
48%
केवल प्रयोगी
👍3
🎯 सुर्य पुर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे❓
Anonymous Quiz
15%
साधा भूतकाळ
27%
पुर्ण वर्तमानकाळ
49%
साधा वर्तमानकाळ
9%
अपुर्ण वर्तमानकाळ
👍2👨‍💻1
डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?
Anonymous Quiz
65%
मागे
16%
माथा
16%
किरणे
3%
पसरणे
👍2🤓2🔥1
बाकी' म्हणून 'सबब', 'जरतर' यापैकी उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?
Anonymous Quiz
7%
एकही नाही
23%
फक्त दुसरे
65%
सर्वच
5%
पहिली दोनच
👍1
खालील वाक्यांचा काळ ओळखा
'वैशाली दरररोज अभ्यास करते'
Anonymous Quiz
22%
साधा वर्तमान काळ
66%
रिती वर्तमान
11%
अपूर्ण वर्तमान
1%
साधा भविष्य
❤1👍1🥰1