⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️#CTET Result.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) सिध्द शब्द ओळखा.

1) येऊन 2) ये 3) येवो 4) येणार

उत्तर :- 2

2) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) व्यागार्थ 2) लक्षार्थ 3) वाच्यार्थ 4) संकेतार्थ

उत्तर :- 2

3) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

1) जल 2) जलद 3) ढग 4) क्षार

उत्तर :- 2

4) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

1) उन्नत 2) अवनत 3) आरोहण 4) प्रारंभ

उत्तर :- 3

5) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

1) हात ओला तर मित्र भला 2) मूल होईना सवत साहीना
3) मनास मानेल तोच सौदा 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🍌1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


2) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


3)कागाळी करणे - तक्रार करणे


4) खांदा देणे - मदत करणे


5) खोबरे करणे - नाश करणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे


2) इडापिडा टळणे - संकट जाणे


3) उतराई होणे - उपकार फेडणे


4) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे


5) लकडा लावणे - सारखी घाई करणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
18) "खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते ? (PSI-STI 2004)
"
Anonymous Quiz
74%
प
12%
ख
12%
ड
3%
थ
👍6❤1👎1🤩1
19) "खालील विग्रहाचे योग्य संधीरूप लिहा : (PSI-STI 2004)
रजः + कण"
Anonymous Quiz
44%
रजोकण
15%
रजक्कण
36%
रजःकण
4%
रजष्कण
🔥4👍2🍾2
Q. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
Anonymous Quiz
16%
अनिल
33%
सलिल
20%
समीर
31%
समीरण
👍3
Q. बागेत मोगऱ्याची पांढरी शुभ्र फुले उमजली होती. ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
31%
स्वार्थ
17%
आज्ञार्थ
33%
विध्यर्थ
19%
संकेतार्थ
👍4
Q. मूळ धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला म्हणतात.
Anonymous Quiz
30%
धातुसाधित
31%
कृदन्त
11%
क्रियापद
28%
पर्याय क्रमांक 1 व 2 योग्य
Q. 'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
66%
अंतः + करण
12%
अंतस् + करण
7%
अतः स् + करण
15%
अंतर् + करण
👍1😁1
Q. 'पुनरावृत्ती' हा संधी कसा सोडवला जाईल ? (TAX ASST-15)
Anonymous Quiz
41%
पुन: + आवृत्ती
15%
पुन: + वृत्ती
38%
पुनर् + आवृत्ती
5%
पुनर् + वृत्ती
👎1🥰1😁1
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणाचे क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
6%
संकेतार्थ
12%
विध्यर्थ
80%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
👍2🔥2❤1
Q. खालील पर्यायातून देशी नसलेला शब्द निवडा.
Anonymous Quiz
28%
झोप
28%
बाजरी
25%
भाकरी
19%
वांगे
👍3👏1
Q. म-स-ज-स-त-त-ग हा लगक्रम कोणत्या अक्षरगणवृत्ताचा आहे ?
Anonymous Quiz
22%
भुजंगप्रयात
49%
शार्दूलविक्रीडीत
25%
मंदाक्रांता
4%
मालिनी
👍2
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे 2) पंचप्राण धारण करणे
3) खूप भयभीत होणे 4) ऐसपैस बसणे

उत्तर :- 3

2) तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण 2) पंचांग 3) पंचशील 4) पंचीकृती

उत्तर :- 2

3) पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती 2) मनस्थिति: 3) मन्हस्थिती 4) मन:स्थिती

उत्तर :- 4

4) ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण .................. आहेत.

1) तालव्य 2) अनुनासिक 3) दन्त्य 4) मूर्धन्य

उत्तर :- 4

5) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी 2) पररुप संधी 3) व्यंजन संधी 4) विसर्ग संधी

उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


2)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे


3) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


4) वर्ज्य करणे - टाकणे


5) काडीमोड करणे - संबंध तोडणे


6) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


7) अगतिक होणे - उपाय न चालणे


8) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


2)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


3)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


4)रामराम ठोकणे - निरोप घेणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1