⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


2)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


3)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


4)रामराम ठोकणे - निरोप घेणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न सराव ⭕️

1) कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या 2) कुत्रा 3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा

उत्तर :- 2

2) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार 2) पाच 3) सहा 4) सात

उत्तर :- 2

3) पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली
3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2

4) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता

उत्तर :- 1

5) खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक
3) रीतिदर्शक 4) कालदर्शक

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🔥MPSC Combine 2023 च्या विद्यार्ध्यांसाठी मोठी बातमी

😩 MPCS Combine 2023 Exam ला आता जास्त दिवस नाही राहिलेत

🏆 PW MPSC Wallah घेऊन आला आहे Sarathi Batch

📢 MPSC Combine 2023 Prelims Aspirants साठी

🌐 Sarathi Batch मध्ये आपल्याला काय मिळणार या साठी आजच्या Orientation Session मध्ये सांगण्यात येणार आहे

✨ Orientation Session 👉
https://youtube.com/live/j3a89V1yRR4?feature=share
https://youtube.com/live/j3a89V1yRR4?feature=share

✨ Batch अधिक माहिती साठी आज 7PM सेशन जॉईन करा.⏰
⭕️♦️⚠️10 एप्रिल 2023 रोजी निवडणूक आयोगानुसार भारतातील मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष (6)

1) Aam Aadmi Party (AAP) (नवीन)
2) Bahujan Samaj Party (BSP)
3) Bharatiya Janata Party (BJP)
4) Communist Party of India (Marxist) (CPI-M)
5) Indian National Congress (INC)
6) National People's Party (NPP)

आम आदमी पक्षाला नवीन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, तर 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्ष दर्जा काढून घेण्यात आलेला आहे...

👉 खालील 3 पक्षांची राष्ट्रीय पक्ष दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला आहे...

1) Trinamool Congress (TMC)
2) Nationalist Congress Party (NCP)
3) Communist Party of India (CPI)


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨 12 April Update🚨

📌 Post Office Result 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/6110

📌 मीरा भाईंदर वाहन चालक निवड यादि.
https://telegram.me/mega_zp_bharti/6112

📌 सिडको जाहिरात
https://telegram.me/mega_zp_bharti/6122

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_zp_bharti/6125

📌 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL
https://telegram.me/mega_zp_bharti/6132

📌 जनगणना २०११ नोट्स
महाराष्ट्र आणि भारत
🔺या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही

https://telegram.me/mega_zp_bharti/6133

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://telegram.me/english_grammer_katta/7402

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8331
❤1
# ज्ञानपीठ पुरस्कार

👉पुरस्कार देणारी भारतीय ज्ञानपीठ

👉स्थापना - 1961

👉सूरवात - 1965

👉स्वरूप - 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा , सन्मानपत्र

👉56th 2020- नीलमनी फुंकन

👉57th 2021- दामोदर मावजो




# दादासाहेब फाळके पुरस्कार

👉2020 वर्षासाठी 52 वा आशा पारेख यांनी सप्टेंबर 2022 मध्ये देण्यात आला

👉पुरस्कार विजेत्या सातव्या महिला

👉सुरवात - 1969

👉स्वरूप - 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ,शाल

👉पहिला पुरस्कार - देविका राणी

👉महाराष्ट्र मधील 5 व्यक्तींना मिळाला आहे




# साहित्य अकादमी पुरस्कार

👉स्थापना - 1954

👉सुरवात - 1955

👉स्वरूप - 1 लाख रुपये, ताम्रपट, स्मृतिचिन्ह

👉एकूण 24 भाषा साठी ( 8 वे परिशिष्ट मधील 22 + राजस्थानी आणि इंग्लिश 


# बाल साहित्य पुरस्कार

👉स्थापना - 2010

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वार्षिक प्रकाशित साहित्य आणि 9 ते 16 वयोगट लक्षित लेखन साठी


# युवा साहित्य पुरस्कार
👉स्थापना - 2011

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉35 वर्षा खालील लेखकांना दिला जातो


# अनुवाद पुरस्कार

👉स्थापना - 1989

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वर्षातील अनुदानित पुस्तकाला..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
'कवीश्वर' या शब्दाचा खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर आहे ? (PSI-STI 2004)
Anonymous Quiz
65%
कवी + ईश्वर
29%
कवी: + ईश्वर
3%
के + ईश्वर
3%
कव + इश्वर
👏3👾1
योग्य पर्याय निवडा. (Tax Asst, 2014)
अ) शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय.
ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात.
Anonymous Quiz
49%
अ व ब बरोबर
21%
अ व ब चूक
24%
अ बरोबर
6%
ब बरोबर
🎃2👍1👏1
गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल ?
Anonymous Quiz
5%
गंभीरता
28%
गंभीरपणा
65%
गांभीर्य
2%
जडत्व
👍3🆒2
पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे ?(Clerk 2007)
Anonymous Quiz
2%
क
12%
ष
75%
ह
11%
ळ
👍5🥰1🙈1
खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ? (PSI-STI 2004)
Anonymous Quiz
4%
विसर्ग संधी
83%
नामी संधी
10%
स्वर संधी
2%
व्यंजन संधी
👍2💔1
स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Anonymous Quiz
3%
संबंधवाचक
88%
"आत्मवाचक"
8%
पुरुषवाचक
2%
तटस्थ
👍3👏1🙏1
"चपळ घोड्याने शर्यत जिंकली - या वाक्यातील विशेषण ओळखा. "
Anonymous Quiz
22%
चपळ घोड्याने
16%
शर्यत जिंकली
60%
चपळ
2%
जिंकली
😁2👍1👎1
खलील वाक्यातील कर्म ओळखा. 'शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.'
Anonymous Quiz
6%
मला
23%
मुलाने
63%
पुस्तक
8%
विधाकाकू
👍2🔥1🐳1
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'
Anonymous Quiz
8%
नाम
69%
क्रियाविशेषण
13%
क्रियापद
10%
विशेषण
❤2👍1👎1🔥1🍌1
🎯 पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते❓
Anonymous Quiz
14%
वाचले
58%
वाचले असेल
27%
वाचत जाईल
1%
यापैकी नाही
👍4❤2🥰1🤔1
🎯 सिध्द शब्द ओळखा❓
Anonymous Quiz
59%
ये
14%
येवो
20%
येणार
7%
येऊन
😁2❤1👍1👌1
🎯 ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा❓
Anonymous Quiz
50%
लक्षार्थ
24%
व्यागार्थ
14%
वाच्यार्थ
12%
संकेतार्थ
🔥1
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
61%
अधीविशेषण
17%
पूर्व विशेषण
14%
विधी विशेषण
9%
क्रियाविशेषण
👍2👏1🖕1