⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Forwarded from Quality Button Creator - Banner Creator
🏏 IPL सोबतच MPSC Exam तयारी सुरू ठेवा ✍

Get 55% + 30% OFF Today !!!

FREE Class - https://link.testbook.com/C82ZfodbZyb

Use code " GETMPSC " 👈
👇👇👇आजच खरीदी करा 👇👇👇- https://link.testbook.com/MPSCSupercoaching
👍2
5_6181398416522744963.pdf
2.6 MB
🛑 SSC CGL 2023 Syllabus...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार पदे भरणार.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸 पुणे महानगरपालिका भरती update..

👉अर्ज भरण्यास ३०/४/२०२३ पर्यंत मुदतवाढ

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे

उत्तर :- 3

2) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

3) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

4) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

5) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

1) साधा भूतकाळ 2) रीती भूतकाळ 3) अपूर्ण भूतकाळ 4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

2) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

1) भ्रतार 2) सुतारीण 3) लोहार 4) होलार

उत्तर :- 2

3) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) सोन्य 2) सोनं 3) सोने 4) सोनी

उत्तर :- 3

4) पुढील विधाने वाचा.

अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

1) अ व ब बरोबर 2) ब व क बरोबर 3) अ बरोबर 4) सर्व बरोबर

उत्तर :- 4

5) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

1) षष्ठी 2) संबोधन 3) प्रथमा 4) तृतीया

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) आज्ञार्थी 2) उद्गारार्थी 3) विधानार्थी 4) प्रश्नार्थी

उत्तर :- 3

2) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात.

1) उद्देश्य 2) उद्देश्य विस्तार 3) क्रियापद 4) विधानपूरक

उत्तर :- 1

3) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते.

1) नपुंसकलिंगी 2) पुल्लिंगी 3) स्त्रीलिंगी 4) अनेकलिंगी

उत्तर :- 1

4) अव्ययीभाव समासात

1) पहिले पद महत्त्वाचे असते 2) दुसरे पद महत्त्वाचे असते
3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात 4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

उत्तर :- 1

5) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात.

1) पूर्णविराम 2) प्रश्नचिन्ह 3) उद्गारचिन्ह 4) विचारचिन्हविराम

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● जहाल x मवाळ

● जमा x खर्च

● चढ x उतार

● कर्णमधुर x कर्णकर्कश

● गोड x कडू

● कच्चा x पक्का

● चंचल x स्थिर

● चढाई x माघार

● जलद x सावकाश

● तीक्ष्ण x बोथट

● दृश्य x अदृश्य

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे

उत्तर :- 3

2) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

3) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

4) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

5) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
📣 UPSC ची तयारी करताये ?? ( Free Registration चा आज शेवटचा दिवस )

📝 तुमच्या UPSC Wallah घेऊन आलाये एक मोठी संधी

👨🏻‍🏫 UPSC परीक्षेच्या Pattern नुसार तुम्ही ही देऊ शकता परीक्षा तीही Online किंवा Offline स्वरूपात आणि कोणताही खर्च नाही

🗒️𝐓𝐞𝐬𝐭 𝐃𝐚𝐭𝐞: 𝟏𝟔 𝐀𝐩𝐫𝐢𝐥 | 𝟑𝟎 𝐀𝐩𝐫𝐢𝐥
🗒️𝐓𝐢𝐦𝐢𝐧𝐠𝐬:
𝐆𝐒 - 𝟎𝟗:𝟑𝟎𝐀𝐌 - 𝟏𝟏:𝟑𝟎𝐀𝐌
𝐂𝐒𝐀𝐓- 𝟎𝟐:𝟑𝟎𝐏𝐌 - 𝟎𝟒:𝟑𝟎 𝐏𝐌

👇🏻 आजच Register करा ( Limited Seats )
🔗 https://smart.link/hzsijbf4t2b0w
'खरेखोटे' या सामासिक शब्दाचा समास ओळखा .
Anonymous Quiz
13%
1) बहुव्रीहि
57%
2) द्वंद्व
23%
3) कर्मधारय
6%
4) तत्पुरुष
👍2
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.
Anonymous Quiz
55%
1) ड्
16%
2) न्
21%
3) म्
8%
4) ण्
🥰1
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
16%
1) घाबरट
9%
2) आम्ही
28%
3) सुंदर
48%
4) औदार्य
👍1
खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाणुसार बदलत नाही ?
Anonymous Quiz
5%
1) तो
13%
2) हा
16%
3) जो
66%
4) मी
👍1😱1
ख, ग या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
9%
1) स्वऱ
71%
2) व्यंजन
13%
3) स्वरादी
7%
4) अनुनासिक
ठरवीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
27%
1) वाक्य
16%
2) स्वरादी
52%
3) शब्द
6%
4) वर्ण
👏3
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. मुलांनी पपई खाल्ली .
Anonymous Quiz
18%
1) कर्तरी
70%
2) कर्मणी
8%
3) भावे
3%
4) मिश्र
❤1👍1
तोंडातोंडी चालत असलेली गोष्ट म्हणजेच काय ?
Anonymous Quiz
5%
1) पुराण
62%
2) दंतकथा
22%
3) चर्चा
11%
4) गप्पागोष्टी