Forest Paper 1 - .pdf
11.3 MB
🔸आजचा झालेला #MPSC वनसेवा मुख्य चा पेपर 1.
👉 दिनांक : 16.4.2023.
👉 GS चे विषय आहेत पेपर बघून घ्या सर्व.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 दिनांक : 16.4.2023.
👉 GS चे विषय आहेत पेपर बघून घ्या सर्व.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
Q. खालीलपैकी कोणता प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार नाही ?
Anonymous Quiz
11%
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
33%
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
22%
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
34%
कारणबोधक उभयान्वयी अव्यय
👍2❤1
Q. माणसाने आरामाऐवजी कष्टाला प्राधान्य दिले पाहिजे. या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
3%
साधनवाचक शब्दयोगी अव्यय
51%
तुलनावाचक शब्दयोगी अव्यय
29%
विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय
17%
हेतुवाचक शब्दयोगी अव्यय
👍2
Q. उभयता या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
43%
अनिश्चित संख्या विशेषण
28%
गणनावाचक संख्या विशेषण
15%
क्रमवाचक संख्या विशेषण
14%
आवृत्तीवाचक संख्या विशेषण
👍3
म्हणून' हे कोणते अव्यय आहे ?
Anonymous Quiz
9%
केवळ प्रयोगी अव्यय
44%
उभयान्वयी अव्यय
42%
परिणामबोधक
5%
गौणत्व सूचक
"छे ! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे" - या वाक्यातील 'छे' हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते.
Anonymous Quiz
49%
तिरस्कार
40%
विरोध
9%
आश्चर्य
3%
शोक
👍1
Q. ऊन कृदन्त खालील पैकी कोणते कार्य करते .
Anonymous Quiz
7%
नाम
32%
विशेषण
52%
क्रियाविशेषण
10%
क्रियापद
Q. मूळ धातूला जे काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागतात त्या प्रत्ययांना म्हणतात.
Anonymous Quiz
26%
आख्यात प्रत्यय
20%
कृत प्रत्यय
49%
विभक्ती प्रत्यय
4%
तद्धीत प्रत्यय
👍1
Q. खालील वाक्यातून अपूर्ण विधान क्रियापद नसलेले वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
7%
सचिन क्रिकेटपटू आहे.
18%
गुलाब लाल असतो.
46%
धोनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
29%
झाडाची पाने सळसळतात.
👏2🥰1
🔥2
"(घोडा) रोज खरारा करावा.
कंसातल्या शब्दाचे सामान्यरूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावा . "
कंसातल्या शब्दाचे सामान्यरूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावा . "
Anonymous Quiz
7%
घोडाला
26%
घोड्यांला
64%
घोड्याला
3%
घोडला
👍3🥰1
👍2
'दूरदर्शन वरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा
Anonymous Quiz
13%
दूरदर्शन वरील ती मालिका वाईट होती
30%
दूरदर्शन वरील ती मालिका समाधानकारक नव्हती
49%
दूरदर्शन वरील ती मालिका बरी होती
8%
दूरदर्शन वरील ती मालिका फारच वाईट होती
👍1
♦️तलाठी भरती #TCS कंपनी कडून घेण्यासाठी कार्यवाही चालू आहे..
👉 अभ्यास चालू ठेवा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 अभ्यास चालू ठेवा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
मराठी मध्ये शब्दांच्या विकारी म्हणजेच सव्ययाचे किती प्रकार आहेत ?
Anonymous Quiz
21%
8
15%
9
12%
5
51%
4
👍1👏1
👍2
संयुक्त व्यजनाना मराठीत कोणी स्थान दिले ?
Anonymous Quiz
30%
मोरो केशव दामले
43%
श्रीपाद सबनीस
16%
श्रीपाद भागवत
11%
अरविंद मंगलुरकर
👍2🔥1
👍4
राम + ईश्वर या विग्रहाने तयार झालेला शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
2%
रमैश्वर
10%
रामईश्वर
84%
रामेश्वर
4%
रामीश्र्वर
👍2
जो, जी, जे, ज्या हे कोणते सर्वनाम आहेत ?
Anonymous Quiz
2%
प्रश्नार्थक सर्वनाम
31%
दर्शक सर्वनाम
63%
संबंधी सर्वनाम
4%
अनिश्चित सर्वनाम
👍1