⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
पुढील वाक्यातील नाम ओळखा 'काय छान हवा पडली आहे !'
Anonymous Quiz
67%
हवा
13%
काय
5%
आहे
15%
छान
👍3🔥1
खालील पैकी दीर्घत्व संधी चे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
52%
1)महीश
22%
2)इत्यादी
21%
3)सदैव
5%
4)उमेश
👍5❤1👎1😁1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
17%
1)मनोरंजन
26%
2)मनोवृत्ती
51%
3)दुर्जन
6%
4)समाचार
👍2😁1
कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
विस्मरणीय
78%
अविस्मरणीय
5%
रमणीय
7%
वरीलपैकी सर्व
🥰2❤1
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.
Anonymous Quiz
74%
मिलिंद
13%
मृगेंद्र
7%
समीरण
6%
भानू
👍3👎1
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो
Anonymous Quiz
8%
प्रथमा
11%
तृतीया
10%
चतुर्थी
71%
षष्ठी
👍2👏2🔥1
⭕️♦️⚠️MPSC मार्फत गट- ब आणि गट- क संयुक्त पूर्व परीक्षा 2023.

👉 ज्यांनी अजून
#MPSC जे account पण काढलेले नाही त्यांच्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रे लागतील नवीन account open करायला आणी फॉर्म भरायला..

👇🏻कागदपत्रे👇🏻

1. दहावी मार्कशीट आणि सनद.
2. बारावी मार्कशीट.
3. पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
4. जातीचे प्रमाणपत्र.
5. EWS प्रमाणपत्र.
6. Ncl नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र.
7. वय ,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र.
8. आधार कार्ड.
9. इतर समांतर आरक्षण असेल तर ते प्रमाणपत्र.
10.फोटो आणि सही.

⚠️ वरील documents घेऊन जवळच्या ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्याकडे जा.. 🙏🙏

- officer club ©️


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1🔥1
🛑 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे 🛑

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️♦️⚠️MPSC मार्फत गट- ब आणि गट- क संयुक्त पूर्व परीक्षा 2023.

👉 ज्यांनी अजून
#MPSC जे account पण काढलेले नाही त्यांच्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रे लागतील नवीन account open करायला आणी फॉर्म भरायला..

👇🏻कागदपत्रे👇🏻

1. दहावी मार्कशीट आणि सनद.
2. बारावी मार्कशीट.
3. पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
4. जातीचे प्रमाणपत्र.
5. EWS प्रमाणपत्र.
6. Ncl नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र.
7. वय ,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र.
8. आधार कार्ड.
9. इतर समांतर आरक्षण असेल तर ते प्रमाणपत्र.
10.फोटो आणि सही.

⚠️ वरील documents घेऊन जवळच्या ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्याकडे जा.. 🙏🙏

- officer club ©️


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️यंदाच्या पुरस्कारांची वैशिष्ट्ये

☑️सहा पद्मविभूषण, नऊ
पद्मभूषण ९१ पद्मश्री असे
१०६ पुरस्कार.

☑️१९ महिलांचा समावेश.

☑️परदेशी, अनिवासी भारतीय
प्रकारात दोघांचा सन्मान.

☑️महाराष्ट्रातील ११ जण
'पद्म'चे मानकरी.

☑️तीन पद्मश्री पुरस्कार
विभागून.

☑️सात जणांना मरणोत्तर
पुरस्कार जाहीर.

☑️यंदाही 'भारतरत्न'
पुरस्काराची घोषणा नाही.

🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर😊

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
Driver_27012023.pdf
2.4 MB
❇️ रायगड वाहन चालक भरती पोलिस चालक शिपाई भरती 2021 मैदानी चाचणी तात्पुरती गुणवत्ता यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
13.pdf
3.1 MB
❇️ अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती 2021 दिनांक 27-01-2023 उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
WF6Kl4u3evowaShTmLS6yECrbdFNnD7q8zdCbW6n.pdf
569 KB
❇️ सूचना क्र 07- पोलीस शिपाई भरती सन - 2021 - मुंबई लोहमार्ग पोलीस...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
c950bbe631e20258b2bfa8fb1a4cede6.pdf
6.3 MB
❇️ औरंगाबाद शहर - चालक पोलीस शिपाई भरती 2021.
वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीचे वेळापत्रक.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी  ❇️

● सुशिक्षित x  अशिक्षित
● सुलभ     x   दुर्लभ
● सदाचरण x  दुराचरण
● संकुचित  x  व्यापक
● सुधारक   x  सनातनी
● सुदिन      x  दुर्दिन
● ऋणको    x धनको
● क्षणभंगुर   x चिरकालीन
● अबोल      x वाचाळ
● आसक्त     x अनासक्त
● उत्तर        x  प्रत्युत्तर
● उपकार    x  अपकार
● घाऊक    x  किरकोळ
● अवजड   x  हलके
● उदार       x अनुदार
● उतरण     x  चढण
● तारक      x  मारक
● दयाळू     x  निर्दय
● नाशवंत   x अविनाशी
● धिटाई     x  भित्रेपणा
● पराभव   x  विजय
● राव         x रंक
● रेलचेल    x  टंचाई
● सरळ      x  वक्र
● सधन      x  निर्धन
● वियोग     x  संयोग
● राकट      x नाजुक
● लवचिक   x ताठर
● उपयोगी  x     निरुपयोगी
● उत्कर्ष    x     अपकर्ष
● उचित    x     अनुचित
● जहाल   x     मवाळ
● जमा     x     खर्च
● चढ      x     उतार
● कर्णमधुर x  कर्णकर्कश
● गोड      x    कडू
● कच्चा   x    पक्का
● चंचल   x    स्थिर
● चढाई   x    माघार
● जलद   x   सावकाश
● तीक्ष्ण   x   बोथट
● दृश्य     x   अदृश्य
● समता  x    विषमता
● सफल  x    निष्फल
● शोक   x    आनंद
● पौर्वात्य x   पाश्चिमात्य
● विधवा  x   सधवा
● अज्ञान  x   सज्ञान
● पोक्त    x   अल्लड
● लायक  x   नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव    x  निर्जीव
● सगुण     x  निर्गुण
● साक्षर    x   निरक्षर
● प्रकट     x   अप्रकट
● नफा      x   तोटा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5❤1
🛑 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे 🛑

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
धुळे जिल्हा पोलीस कट ऑफ...😱
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2