'ला' ख्यातावरुन कोणता काळ ओळखला जातो ?
Anonymous Quiz
20%
रीती वर्तमानकाळ
26%
भविष्यकाळ
22%
वर्तमानकाळ
32%
भूतकाळ
👍5👏2
खालील वाक्याचा काळ ओळखा. 'वैशाली दररोज अभ्यास करते.'
Anonymous Quiz
28%
साधा वर्तमान
54%
रीती वर्तमान
10%
साधा भविष्य
8%
अपूर्ण वर्तमान
👍2
मी रोज निबंध लिहित असतो.' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
8%
साधा वर्तमानकाळ
26%
अपूर्ण वर्तमानकाळ
61%
रीती वर्तमानकाळ
5%
पूर्ण वर्तमानकाळ
👍3🤔2
राजेश शहरात गेला होता' काळ ओळखा
Anonymous Quiz
72%
भूतकाळ
11%
भविष्यकाळ
9%
रीती वर्तमान काळ
7%
साधा वर्तमान काळ
👍2😁2
पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : वडाची साल पिंपळाला -
Anonymous Quiz
2%
वडाची साल एकच असणे
12%
पिंपळाला वडाची साल चिकटवणे.
84%
एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
3%
वडाची साल पिंपळाला न बसवणे
👍2🥰2👏1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
4%
मुलगा हा हुशार आहे.
9%
हुशार हा मुलगा आहे.
83%
हा हुशार मुलगा आहे.
4%
हा मुलगा हुशार आहे.
👍4❤2
👍2❤1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
2%
मुलगा हा हुशार आहे.
9%
हुशार हा मुलगा आहे.
87%
हा हुशार मुलगा आहे.
2%
हा मुलगा हुशार आहे.
👍1🔥1
👍4🤔1
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
9%
अनुज
8%
अग्रज
79%
सहोदर
4%
अनुग्रज
👍3❤1
👍1🔥1
👍3
👍3
साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
आवृत्तीवाचक क्रियाविशेषण
20%
रीतिवाचक क्रियाविशेषण
20%
कालवाचक क्रियाविशेषण
54%
स्थलवाचक क्रियाविशेषण
👍5🔥2
तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक______________ वाक्य आहे.
Anonymous Quiz
18%
प्रधानवाक्य
13%
नामवाक्य
25%
विशेषण वाक्य
43%
क्रियाविशेषण
👍2😁1
👎1
संनिहित भविष्यकाळ ओळखा
Anonymous Quiz
44%
तुम्ही पुढे व्हा मी आलोच
25%
तिने पाहिले तिने जिंकले
25%
सूर्य पश्चिमेस मावळतो
6%
तो सतत घोटाळा करतो
👍3🔥1👏1😁1
👍1
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणाचे क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
9%
संकेतार्थ
10%
विध्यर्थ
78%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
👍4👏2