⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
4%
मुलगा हा हुशार आहे.
9%
हुशार हा मुलगा आहे.
83%
हा हुशार मुलगा आहे.
4%
हा मुलगा हुशार आहे.
👍4❤2
मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत
Anonymous Quiz
3%
सात
88%
नऊ
7%
आठ
1%
चार
👍2❤1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
2%
मुलगा हा हुशार आहे.
9%
हुशार हा मुलगा आहे.
87%
हा हुशार मुलगा आहे.
2%
हा मुलगा हुशार आहे.
👍1🔥1
उदा. आईसारखी मायाळू आईच!
Anonymous Quiz
6%
श्लेष
66%
अनन्वय
20%
स्वभोवोक्ती
8%
दृष्टांत
👍4🤔1
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
9%
अनुज
8%
अग्रज
79%
सहोदर
4%
अनुग्रज
👍3❤1
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही
Anonymous Quiz
4%
पेरणे
68%
उपरणे
10%
वेचणे
19%
उफणणे
👍1🔥1
मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत
Anonymous Quiz
1%
सात
93%
नऊ
5%
आठ
1%
चार
👍3
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
Anonymous Quiz
2%
७
3%
१५
89%
९
5%
१२
👍3
तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक______________ वाक्य आहे.
Anonymous Quiz
18%
प्रधानवाक्य
13%
नामवाक्य
25%
विशेषण वाक्य
43%
क्रियाविशेषण
👍2😁1
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
8%
अमृत
17%
विष
67%
सखा
8%
रवी
👎1
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणाचे क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
9%
संकेतार्थ
10%
विध्यर्थ
78%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
👍4👏2
' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा :
Anonymous Quiz
19%
आंबा
18%
प्रत्यक्ष
47%
साखर
16%
साखरच
👍3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🔆 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 🔆

1. अविवाहित - ज्याचा विवाह झाला नाही असा
2. आल्हाददायक - मनाला आल्हाद देणारे
3. एकेश्वरी:- एकाचा अवतारावर विश्वास ठेवणारे
4. कामधेनू - इच्छिलेले वस्तू देणारी गाय
5. खग - आकाशात गमन करणारा
6. गुणग्राहक - गुणांची कदर करणारा
7. चक्रपाणी - ज्याच्या हाती चक्र आहे असा (विष्णू)
8. चतुर्वेदी - चार वेदांमध्ये पारंगत असणार
9. जिज्ञासू - जाणून घेण्याची इच्छा असणारा
10. तहनामा - तहांच्या अटींचा तर्जुमा
11. दैववादी - नशीबावर विश्वास ठेवून वागणार
12. भाकडकथा - निरर्थक गोष्टी किंवा गप्पा
13. धनवान - भरपूर संपत्ती असणारा
14. निरपेक्ष - कसलीही अपेक्षा नसणारा
15. पेय -  पिण्यास योग्य असलेला पदार्थ
16. मुद्देसूद - मुद्द्याला धरून असलेले
17. रामबाण - अचूक गुणकारी असे
18. व्यवहारशून्य - व्यवहाराचे ज्ञान नसलेला
19. होयबा - सर्व गोष्टींना होकार देणारा
20. क्षितिज - जेथे आकाश जमिनीला  टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
❇️ समानार्थी शब्द ❇️

● परिश्रम = कष्ट, मेहनत  

● पती = नवरा, वर

● पत्र = टपाल

● पहाट = उषा 

● परीक्षा = कसोटी

● पर्वा = चिंता, काळजी

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री

● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज

● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती

● प्रकाश = उजेड

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक

● प्रजा = लोक

● प्रत = नक्कल

● पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी

● प्रदेश = प्रांत

● प्रवास = यात्रा   

● प्राण = जीव

● पान = पत्र, पत्ता, पर्ण

● प्रासाद = वाडा

● पाखरू = पक्षी

● पाऊल = पाय, चरण

● पाऊलवाट = पायवाट

● प्रार्थना = स्तवन

● प्रामाणिकपणा = इमानदारी

● प्रारंभ = सुरुवात, आरंभ 

● प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा

● प्रोत्साहन = उत्तेजन

● पोपट = राघू, शुक

● पाऊस = वर्षा, पर्जन्य

● पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी

● पिशवी = थैली

● पुस्तक = ग्रंथ

● पुतळा = प्रतिमा, बाहुले

● पुरातन = प्राचीन

● पुंजा = पूजन

● पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती 

● फलक = फळा  

● फांदी शाखा

● फूल = पुष्प, सुमन, कुसुम

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2👏1