⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6154515662166296923.pdf
3 MB
Emailing 5_6154515662166296923.pdf
⭕️🔰मराठी शब्द संग्रह🔰⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ म्हणी व अर्थ  ❇️

● ओ म्हणता ठो ये‌ईना ------
   अगदीच अक्षरशत्रू

● ऊन पाण्याने घर जळत नसते ------
   एखाद्यावर खोटे आरोप केल्याने
   त्याची बेअब्रू होत नाही

● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
   खाऊ नये ------
   एखादी गोष्ट चांगली असली म्हणून  
   ती फार उपभोगू नये

● ऋण फिटले पण हीनता फिटत
   नाही ------
   कर्ज फेडता येते पण अपमानाचे 
   शल्य कधी काढून टाकता येत नाही

● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू 
   नये------
   ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ   
   शोधण्यास फार खोल शिरावे लागते


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार ,वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द ,अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
2022 साठी ICC पुरस्कार विजेते
📌सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी: बाबर आझम (पाकिस्तान)
📌रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी: नॅट सायव्हर (इंग्लंड)
📌पुरुष कसोटी क्रिकेटपटू: बेन स्टोक्स (इंग्लंड)
📌पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू: बाबर आझम
📌महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर: नॅट सायव्हर
📌पुरुषांचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: सूर्यकुमार यादव (भारत)
📌महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
📌पुरूषांचा उदयोन्मुख क्रिकेटपटू: मार्को जॅनसेन (दक्षिण आफ्रिका)
📌महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू: रेणुका सिंग (भारत)
📌पुरूष सहकारी क्रिकेटर ऑफ द इयर: गेर्हार्ड इरास्मस (नामिबिया)
📌महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर: ईशा ओझा (भारत)
📌डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
📌स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार: आसिफ शेख (नेपाळ)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥महत्वचे वाक्प्रचार💯🤞

🔥 " ख "🔥

खडे फोडणे- दोष देणे
खजिल होणे- लाज वाटणे
खट्टू होणे - नाराज होणे
खरवड काढणे - खूप टाकून बोलणे
खाजवून खरूज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे
खाकोटीस मारणे - बळकावणे
खार लागणे - नुकसान सोसावे लागणे
खार खाणे - एखाद्यावर जलफडणे , मनात राग ठेवणे
खिरापत करणे -उधळपट्टी करणे
खिरीत सराटा घालणे - चांगल्या कामात अडथळा आणणे
खो घालणे - अडथळा निर्माण करणे
खोड ठेवणे - दोष ठेवणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

▪️डोक्यावरून हात फिरवणे- अक्षरशः फसवणे
▪️डोके वर काढणे - अडचणीतून बाहेर पडणे
▪️डोके टेकने- थकने
▪️डोके उचलणे- बंड करून उठणे
▪️बोलबाला होणे- उत्कर्ष होणे
▪️पाणी सोडने - हक्क सोडणे
▪️रजाचा काज करणे - एखादी गोष्ट फुगवून सांगणे
▪️मागपुस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
▪️डोक्यावरचे खांद्यावर येणे- संकट थोडे कमी होणे
▪️बेळभांडरा उचलणे - शपथ घेणे
▪️नाकाने कांदे सोलने - उगाच पावित्र्याचा गोष्टी सांगणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

पाणी सोडणे - हक्क सोडणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पाणी चढणे - वीरश्री चढणे
पाणी जाळणे - क्रूरपणाने वागणे
पाणी ओळखणे - सत्व मापने
पाणी उतरणे - तेज कमी होणे
पाणी भरणे - घरातील सारी कामे करणे
पाणी फिरणे - निकामी होणे



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
👍3
🚨29 January Updates 🚨


📌 राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखलं जाणार

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट_ ब आणि गट_क परीक्षा 2023 अर्ज प्रक्रिया चालू आहे..

📌 तलाठी भरती 2022-23 updates
https://telegram.me/nagar_parishad/3772

📌 मराठी शब्द संग्रह
https://telegram.me/nagar_parishad/3770

📌 लिपिक- टंकलेखक पदाचा राज्यस्तरीय कॉमन कट ऑफ लावण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी.

📌 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:
https://telegram.me/nagar_parishad/3785

📌 2022 साठी ICC पुरस्कार विजेते
https://telegram.me/nagar_parishad/3783

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/3827
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
Miscellaneous.0.pdf
781.9 KB
🔰Important Words and Pairs

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
Synonyms - समानार्थी शब्द.pdf
1.5 MB
सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ आलंकारिक शब्द ❇️

● अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
● अप्राप्य गोष्ट - मृगजळ
●अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
●अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
●वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
●तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
●कलहप्रिय स्त्री - कैकेयी
●नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
9%
राग येईल असे बोलणे
5%
राग येणे
64%
मनात कायमचे राहणे
22%
मनाप्रमाणे वागणे
❤4👍1