⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पेपर ऑनलाईन झाले होते..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍2
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● संकट = आपत्ती

● संधी = मोका

● संत = सज्जन, साधू

● संपत्ती = धन, दौलत, संपदा

● सायंकाळ = संध्याकाळ 

● सावली = छाया   

● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा 

● स्तुती = प्रशंसा 

● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज

● स्थान = ठिकाण, वास, ठाव  

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण-समानार्थी शब्द ❇️

● अनाथ = पोरका

● अनर्थ = संकट

● अपघात = दुर्घटना

● अपेक्षाभंग = हिरमोड

● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम

● अभिनंदन = गौरव

● अभिमान = गर्व

● अभिनेता = नट

● अरण्य = वन, जंगल, कानन

● अवघड = कठीण

● अवचित = एकदम

● अवर्षण = दुष्काळ

● अविरत = सतत, अखंड

● अडचण = समस्या

● अभ्यास = सराव

● अन्न = आहार, खाद्य

● अग्नी = आग

● अचल = शांत, स्थिर

● अचंबा = आश्चर्य, नवल

● अतिथी = पाहुणा

● अत्याचार = अन्याय

● अपराध = गुन्हा, दोष

● अपमान = मानभंग

● अपाय = इजा

● अश्रू = आसू

● अंबर = वस्त्र

● अमृत = पीयूष

● अहंकार = गर्व

● अंक = आकडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1🥰1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● एकमत x दुमत

● उदय x अस्त

● आशीर्वाद x शाप

● अधिक x उणे

● धूर्त x भोळा

● अनुयायी x पुढारी

● दोषी x निर्दोषी

● अभिमानी x निराभिमानी

● देशभक्त x देशद्रोही

● कृत्रिम x नैसर्गिक

● सकर्मक x अकर्मक

● लोभी x निर्लोभी

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2🥰1
'सुलक्षणी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
6%
सगुण
17%
सुशिक्षित
17%
उद्धट
61%
अवलक्षणी
👍6🥰5
'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
8%
अचानक
19%
अकस्मात
23%
अकल्पित
50%
आगंतूक
👍8🔥1
पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते?
अ) सुनील उद्या पुण्याला जाईल.
ब) अनुराग निबंध लिहितो.
Anonymous Quiz
18%
फक्त अ बरोबर
38%
अ आणि ब बरोबर
40%
फक्त ब बरोबर
4%
अ आणि ब चूक
👏3👍1
पुढील वाक्यातील काळ ओळखा. - मी बालपणी लवकर उठत असे.
Anonymous Quiz
6%
पूर्ण वर्तमान काळ
31%
पूर्ण भूतकाळ
22%
अपूर्ण भूतकाळ
41%
रीती भूतकाळ
👍4🥰1
जा, ये, उठ, बस, खा, पी - वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना ___________ म्हणतात.
Anonymous Quiz
30%
सिद्ध क्रियापद
47%
साधित क्रियापद
17%
संयुक्त क्रियापद
6%
द्विकर्मक क्रियापद
👍5👏1
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
7%
राग येईल असे बोलणे
6%
राग येणे
76%
मनात कायमचे राहणे
12%
मनाप्रमाणे वागणे
👍6
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
3%
कड्यावरून
10%
कड्यावर
14%
कड्याला
73%
कड्या
👏3
👉वाक्यप्रचार👈

👉प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

👉दंडेली करणे - जबरदस्ती करणे

👉दिवा विझणे - मरण येणे

👉 मूठमाती देणे - शेवट करणे

👉 सुगावा लागणे - अंदाज लागणे

👉 प्रतारणा करणे - फसवणूक करणे

👉डोक्यावर घेणे - कौतुक करणे

👉कानाशी लागणे - चहाडी करणे

👉 किटाळ करणे - आरोप होणे

👉देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
💠IDIOMS AND PHRASES

Go to law - कायदयाची मदत घेणे

Go to town - कोणतेही काम लक्ष लावून करणे

Going concern - भरभराटीने चालणारा व्यवसाय

Golden opportunity - सुवर्ण संधी

Good deal - पुष्कळ प्रमाणात

Good hand - चांगले हस्ताक्षर

Good humour - खुषीत असणे

Good offices - सहयोगाने

Green room - कलाकाराची वेषभूषेची खोली

Grow out of - वयाबरोबर काही सवयी सुटणे

Hall mark- उत्कृष्टतेचा छाप

Hammer and tongs - पूर्ण शक्तिनिशी लढणे

Hard boiled - सहानुभूति शून्य

Hard up - पैशाची अडचण, आर्थिक अडचण

Haul over the coals - दुसऱ्यांचे दोष काढणे

Have a thing at one's finger tips - संपूर्ण माहिती असणे

Have an easy time of it- आराम असणे

Have another guess coming - चुकीचा ग्रह होणे

Have been to - एखादया ठिकाणी जाऊन येणे

Have clean hands - निर्दोष असणे

Have an eye on a thing - एखादया गोष्टीवर नजर ठेवणे

Have one's heart set on - तीव्र इच्छा होणे

Have one's way - स्वत:चीच गोष्ट खरी करणे

Have too many irons in the fire - एकाच वेळी अनेक कामे करणे

Help oneself to - स्वतःच घेणे

Hen-pecked husband - पत्नीचा गुलाम असणे

Herculean task - अत्यंत कठीण काम

Hide one's light under a bushel - आपले गुण लपवून ठेवणे

High and low - सर्वत्र सर्वदूर

High flown style - विद्वत्तापूर्ण शैली

High living - आरामाचे, सुखाचे जीवन

Hold on to - घट्ट पकडून ठेवणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
❇️IDIOMS AND PHRASES

Hold one's tongue - गप्प राहणे

Hold out against - प्रतिकार करणे

Husband one's resources - संकटासाठी संपत्ती ठेवणे

Hush money - लाच

Idle compliment - खोटी स्तुति

In a bad way - प्रकृति चिंताजनक असणे

In a body - एकत्ररित्या सर्व मिळून

In memorium - च्या स्मरणार्थ

In a fix - संकटात पडणे

In a mess- गोंधळ होणे, विचका होणे

In a person's good books - एखादयाच्या मर्जीत असणे

In a temper - रागात, रागाच्या भरात

In a word - सारांशाने, संक्षेपाने

In an instant - क्षणातच, एकाक्षणी

In all - एकत्ररित्या, एकूण

In a bad taste - अप्रिय होणे

In couse of time - दरम्यान

In keeping with - अनुसरून असलेला.

In one's element - अनुकूल परिस्थितीत ,आनंदाच्या भरात

In one's teens - तेरा ते एकोणीस वर्षे दरम्यानच्या वयाचा

In the air - सर्वत्र पसरलेली सर्वतोमुखी झालेली

In the chair - सभेमध्ये अध्यक्षस्थान स्वीकारलेला

In the doldrums - खिन्न झालेला
थंडावलेला व्यापार

In the same boat - संकटमय परिस्थितीत असणे , सारखी परिस्थिती

In time - वेळेवर

In the long run - परिणामी शेवटी

In the van - सर्वात पुढे, आघाडीवर

In vain - व्यर्थ, फुकट, निष्फळ

Iron hand - कठोरपणे, निष्ठुरतेने

Inch by inch - क्रमाक्रमाने

Jar upon - अनिष्ट परिणामाचा

Jazz up - च्यामध्ये अधिक चैतन्य आणणे

Jump on something - एखादया गोष्टीवर टीका करणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1