⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️MPSC ची नवीन परीक्षा पद्धत 2025 पासून..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6154515662166296923.pdf
2 MB
⭕️🔰मराठी शब्द संग्रह🔰⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
👍2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🎯🎯तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक.........वाक्य आहे.
Anonymous Quiz
24%
प्रधानवाक्य
15%
नामवाक्य
21%
विशेषण वाक्य
39%
क्रियाविशेषण
🥰1
🎯🎯'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
7%
अमृत
18%
विष
65%
सखा
9%
रवी
👍3
🎯🎯'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा.
Anonymous Quiz
14%
आत्मशांती
24%
आत्मचरित्र
20%
आत्मपुराण
42%
आत्मस्तुती
👍7
🎯🎯खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी.
Anonymous Quiz
18%
गरिबांना
69%
आपण
10%
मदत
3%
करावी
👍7
🎯🎯सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
81%
आद्यार्थी
9%
संकेत
7%
केवल वाक्य
2%
संयुक्त वाक्य
खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे,
अ) लाडू ब) लिंबू क) गहू ड) पाखरू
वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.
Anonymous Quiz
9%
अ, ब
74%
अ, क
11%
ब, ड
5%
वरील पैकी नाही
😁2👍1