⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी  ❇️

● सुशिक्षित x  अशिक्षित
● सुलभ     x   दुर्लभ
● सदाचरण x  दुराचरण
● संकुचित  x  व्यापक
● सुधारक   x  सनातनी
● सुदिन      x  दुर्दिन
● ऋणको    x धनको
● क्षणभंगुर   x चिरकालीन
● अबोल      x वाचाळ
● आसक्त     x अनासक्त
● उत्तर        x  प्रत्युत्तर
● उपकार    x  अपकार
● घाऊक    x  किरकोळ
● अवजड   x  हलके
● उदार       x अनुदार
● उतरण     x  चढण
● तारक      x  मारक
● दयाळू     x  निर्दय
● नाशवंत   x अविनाशी
● धिटाई     x  भित्रेपणा
● पराभव   x  विजय
● राव         x रंक
● रेलचेल    x  टंचाई
● सरळ      x  वक्र
● सधन      x  निर्धन
● वियोग     x  संयोग
● राकट      x नाजुक
● लवचिक   x ताठर
● उपयोगी  x     निरुपयोगी
● उत्कर्ष    x     अपकर्ष
● उचित    x     अनुचित
● जहाल   x     मवाळ
● जमा     x     खर्च
● चढ      x     उतार
● कर्णमधुर x  कर्णकर्कश
● गोड      x    कडू
● कच्चा   x    पक्का
● चंचल   x    स्थिर
● चढाई   x    माघार
● जलद   x   सावकाश
● तीक्ष्ण   x   बोथट
● दृश्य     x   अदृश्य
● समता  x    विषमता
● सफल  x    निष्फल
● शोक   x    आनंद
● पौर्वात्य x   पाश्चिमात्य
● विधवा  x   सधवा
● अज्ञान  x   सज्ञान
● पोक्त    x   अल्लड
● लायक  x   नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव    x  निर्जीव
● सगुण     x  निर्गुण
● साक्षर    x   निरक्षर
● प्रकट     x   अप्रकट
● नफा      x   तोटा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3❤1
🛑 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे 🛑

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍9
♦️जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#MPSC Group C main
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा.. ❤️💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6675.pdf
68.8 KB
♦️दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2021 (जा. क्र. 048/2022) चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
● छडा - तपास, शोध, माग
 
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
● जबडा - तोंड, दाढ
 
● जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
● जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
● जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
● झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
● झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
● झुणका - बेसन, पिठले, अळण
 
● झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

● चढण - चढ, चढाव, चढाई
 
● चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
● चवड - ढीग, रास, चळत
 
● चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
● चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍7
1) " पायापासून डोक्यापर्यंत " या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.

1) अपादमस्तक

2) आपादमस्तक  ✅

3) आपदमस्तक

4) शीर्षासन

2) " जहाल " या शब्दाच्या विरूद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

1) मवाळ  ✅

2) शेळपट

3) भित्रा

4) नरम


3) " रत्नाकर " या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?

1) समुद्र ✅

2) सूर्य

3) पर्वत

4) चंद्र

4) "सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा " या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

1) सत्यमेव

2) सत्यवान

3) सत्यवादी

4) सत्याग्रही  ✅

5) " कृतज्ञ " म्हणजे ----------

1) केलेले उपकार जाणणारा  ✅

2) केलेले उपकार न जाणणारा

3) उपकाराची परतफेड करणारा

4) कार्याच्या आज्ञेत असणारा

6) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

1) आर्शिवाद

2) आशिर्वाद

3) आशीर्वाद  ✅

4) आर्शीवाद

7) " तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

1) अतिशय काळजी घेणे  ✅

2) निंदा करणे

3) जखमेला निगा राखणे

4) संगोपन करणे


8) " जातिभ्रष्ट " या शब्दाचा समास ओळखा ?

1) तत्पुरूष  ✅

2) द्वंद्व

3) अव्यययीभाव

4) बहुव्रीही

9) " मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे . " हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

1) साधे

2) संयुक्त

3) मिश्र  ✅

4) केवळ


10) " ठरावीक दिवसांनी प्रकाशित होणारे " या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगा.

1) मासिक

2) साप्ताहिक

3) नियतकालिक  ✅

4) वर्तमान

11) खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा.

1) गरीब

2) गरिबीपणा

3) गर्भश्रीमंत

4) गरिबी  ✅

12) " देवापुढे सतत जळनारा दिवा " या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.

1) लामणदिवा

2) नंदादीप  ✅

3) समई

4) निरांजन

13) " परमेश्वर तुमचे भले करो!  या वाक्याचा प्रकार कोणता  ?

1) आज्ञार्थी  ✅

2) विधानार्थी

3) विद्यर्थी

4) उद्गारार्थी

14) दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी निवडा -" सत् + मान ".

1) सन्मान  ✅

2) सम्मान

3) सत्यमान

4) सन्मान

15) पुढील वाक्याचा काळ ओळखा - सुमन झाडाला पाणी घालत होती.

1) अपूर्ण वर्तमानकाळ

2) रीती वर्तमानकाळ

3) पूर्ण भूतकाळ

4) अपूर्ण भूतकाळ  ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍6❤3👏1
' हेमाने दारापुढे_ सुंदर रांगोळी काढली'? वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
42%
शब्दयोगी अव्यय
35%
क्रियाविशेषण अव्यय
15%
उभयान्वयी अव्यय
7%
केवलप्रयोगी अव्यय
👍6
खालीलपैकी तांमीळी नसणारा शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
23%
चिल्ली पिल्ली
33%
अनरसा
26%
सार
19%
मठ्ठा
🤯7👍2
'आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
23%
पुरातन
39%
दागिना
25%
प्राचीन
13%
सोटा
🤯5❤1👍1
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Anonymous Quiz
13%
दर्शक
9%
प्रश्नार्थी
11%
स्तुतिवाचक
67%
आत्मवाचक
👍4🤯3🎃2
पुढीलच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे.
Anonymous Quiz
14%
पूर्ण विराम
14%
अर्धविराम
58%
उद्गारवाचक
14%
प्रश्नचिन्ह
👍6❤1
मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
43%
रीती भूतकाळ
24%
रीती वर्तमानकाळ
22%
रीती भविष्यकाळ
11%
अपूर्ण भूतकाळ
👍4🤯4
खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
Anonymous Quiz
11%
बोका
17%
रेडा
61%
बटाटा
10%
बाजरी
👏4🤯2🔥1
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
9%
सागर
22%
रत्नाकर
15%
सिंधू
54%
समीकरण
👍5👏4
🚨3  February Update🚨

📌 MAHA - TAIT Change the Voice
https://telegram.me/mega_police_bharti/16488

📌 Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)
पेपर ऑनलाईन झाले होते

https://telegram.me/mega_police_bharti/16489

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mega_police_bharti/16498

📌 ZP भरती.. upadate
https://telegram.me/mega_police_bharti/16508

📌 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4)
https://telegram.me/mega_police_bharti/16509

📌 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2021 (जा. क्र. 048/2022) चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://telegram.me/mega_police_bharti/16519

📌 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🇮🇳
🔥🔥75000 मेगा भरती🔥🔥

https://telegram.me/mega_police_bharti/16524

📌 Indian Post office
जाहिरात🔥🔥

https://telegram.me/mega_police_bharti/16525

📌 TAIT Qualification GR
https://telegram.me/mega_police_bharti/16527

📌 IB भरती जाहिरात
https://telegram.me/mega_police_bharti/16528

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ..
https://telegram.me/english_grammer_katta/4147
👍3
Important topics of mathematic..
Mpsc सारखे आहेत हे गणित एकदम easy to medium level प्रश्न असतात.mpsc चे जुने pyq करून टाका.( भूमी अभिलेख आणि PMC निवड झालेले उमेदवार कडून माहिती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_
शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर        1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर              1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट            1264     पुणे
त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती
━━━━
━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
116.pdf
1.3 MB
पुणे लोहमार्ग cut off pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1