⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

MPSC General Instructions .pdf
34.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत...

👉 १७ जानेवारी २०२३

⚠️ वरील pdf वाचून घ्या जवळपास सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील नक्कीच वाचा पूर्ण PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
रामने अभ्यास केला - हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
53%
साधा भूतकाळ
15%
चालु भुतकाळ
17%
चालु वर्तमानकाळ
15%
साधा वर्तमानकाळ
🥰4😁4
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
9%
संकेतार्थ
9%
विध्यर्थ
79%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
❤3
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
19%
1)मनोरंजन
23%
2)मनोवृत्ती
53%
3)दुर्जन
5%
4)समाचार
❤4👍1
खालील पैकी तेलगू शब्द ओळखा.
Anonymous Quiz
39%
1)पील्ली
12%
2)सार
39%
3)शिकेकाई
11%
4)इमली
👍5
खालील पैकी दीर्घत्व संधी चे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
45%
1)महीश
24%
2)इत्यादी
27%
3)सदैव
4%
4)उमेश
👍4🔥1
खालील वाक्याचा प्रकार ओळखा - 'गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत'.
Anonymous Quiz
15%
गौणवाक्य
53%
केवल वाक्य
21%
मिश्र वाक्य
11%
संयुक्त वाक्य
❤2
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?
Anonymous Quiz
74%
धोब्या
17%
धोबी
8%
धोब्याने
1%
धोब्याची
👍1
केलेला उपकार न जाणणारा...
Anonymous Quiz
11%
कृतज्ञ
85%
कृतघ्न
3%
कल्पक
1%
खतरनाक
👍1
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
4%
फूल
85%
हत्ती
6%
लिंबू
6%
आसू
😁3👍2👏2
⭕️💠संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द💠⭕️

● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2