⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?

1) कृतिवाचक धातू 2) अकर्मक धातू 3) उभयविध क्रियापदे 4) सकर्मक क्रियापदे

उत्तर :- 2

2) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे.
‘ती काय माती गाते !’

1) विशेषण 2) नाम 3) कृदंत 4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

3) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘आज्ञेबरहुकूम’

1) हेतुवाचक 2) योग्यतावाचक 3) संबंधवाचक 4) भागवाचक

उत्तर :- 2

4) मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते ?

1) विकल्प बोधक 2) समुच्चय बोधक 3) परिणाम बोधक 4) न्युनत्व बोधक

उत्तर :- 2

5) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा.

1) संबोधनदर्शक 2) व्यर्थ उद्गारवाची 3) संमती दर्शक 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
FOOD SUPPLY 7_merged.pdf
1.8 MB
#FSO
⭕️♦️⚠️Food supply Inspector मागील पेपर

👉 7 Papers..

👉 Online झाले होते महापोर्टल
...


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)हातावर तुरी देणे - फसविणे


2)बेगमी करणे - साठा करणे


3)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे


4)पोटात तुटणे - वाईट वाटणे


5)नख लावणे - नाश करणे


6)डोळो निवणे - समाधान होणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘राम वनात जातो’ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

1) सात 2) अकरा 3) बारा 4) चौदा

उत्तर :- 4

2) संधी सोडवा. – ‘सदाचार’

1) स + दाचार 2) सदा + आचार 3) सत् + आचार 4) सद् + आचार

उत्तर :- 3

3) ‘गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

1) गोडवा 2) गोड 3) मधुर 4) रसाळ

उत्तर :- 1

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.
ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.
क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.
1) फक्त अ व बरोबर 2) फक्त अ व क चूक
3) फक्त ब व क बरोबर 4) अ, ब, क तिन्हीही बरोबर

उत्तर :- 4

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

1) दर्शक विशेषण 2) संबंधी विशेषण 3) सार्वनामिक विशेषण 4) प्रश्नार्थक विशेषण

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) " अनाथ "या शब्दातील योग्य समास ओळखा .

1) तत्पुरूष✅

2) अव्ययीभाव समास

3) बहुव्रीही समास

4) द्वद्व समास


2) " तपाचरण " या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ?

1) तत्पुरूष समास✅

2) मध्यमपद लोपी

3) अव्ययीभाव समास

4) इतरेतर द्वंद्व समास


3) आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीपासून सुरू झाले ?

1) 1940

2) 1920

3) 1878✅

4) 1955


4) वि.स .खांडेकर कोणत्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?

1) ययाती✅

2) श्यामची आई

3) युगांत

4) कृष्णकाठ


5) "अब्द" या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा .

1) लक्ष

2) मेघ✅

3) शंभर

4) अक्ष

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
14.pdf
4.8 MB
गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती -2021 मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षे करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतीम यादी....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#TAIT..सुधारित प्रसिद्धपत्रक

👉 दिनांक :07/02/2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'
Anonymous Quiz
18%
विशेषण
17%
क्रियापद
55%
क्रियाविशेषण
11%
नाम
👍9🥰1😁1
खालीलपैकी संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता?
Anonymous Quiz
30%
हायहाय
45%
अगो
18%
चूप
7%
फाशी
👍4🥰3
खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
21%
चौपट
57%
एकेक
13%
दहा
8%
पाची
👍2😁2
खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘तम’
Anonymous Quiz
22%
योग्यमावाचक
49%
तूलनावाचक
22%
संग्रहवाचक
7%
यापैकी नाही
👍2
Q. तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता
Anonymous Quiz
17%
टोकदार
64%
बोथट
10%
मोन
8%
तनक
👍2
गृह हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
Anonymous Quiz
43%
तत्सम
36%
तद्भव
18%
फारसी
3%
अरबी
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
8%
अमृत
21%
विष
62%
सखा
9%
रवी
👍3
'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा.
Anonymous Quiz
15%
आत्मशांती
25%
आत्मचरित्र
23%
आत्मपुराण
37%
आत्मस्तुती
👍3🥰1
6691.pdf
325.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022

👉 संयुक्त पेपर क्रमांक 1
(मराठी आणि इंग्रजी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1