भाषा म्हणजे काय?
Anonymous Quiz
81%
विचार व्यक्त करण्याचे साधन
7%
बोलणे
2%
लिहीणे
9%
संभाषणासाठी असलेली कला
👍1
खालील पैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?
Anonymous Quiz
37%
1) साबण
32%
2) तिकीट
17%
3) खेडूत
14%
4) डोसक
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous Quiz
69%
1) द्वंद्व समास
14%
2) बहूव्रीही समास
12%
3) अव्ययीभाव समास
4%
4) तत्पुरुष समास
👍2
👍2🥰1👏1
चर्पटपंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा ?
Anonymous Quiz
7%
दुर्मीळ योग
19%
लांबच जाणारे
30%
अर्थहीन पाठांतर
44%
वायफळ बडबड
गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
11%
विशेषसंधी
26%
विसर्गसंधी
22%
व्यंजनसंधी
40%
स्वरसंधी
‘गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा .
Anonymous Quiz
8%
चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही
14%
गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही
27%
मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ जाते
51%
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
" दुरापास्त "
" दुरापास्त "
Anonymous Quiz
28%
दूर गेलेला
21%
दुरचा आप्त
49%
अतिशय कठीण
3%
अतिशय सोपे
👍3
वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा .
Anonymous Quiz
51%
अपूर्ण वर्तमान काळ
14%
पूर्ण वर्तमान काळ
24%
रीती वर्तमान काळ
10%
साधा वर्तमान काळ
👍5👏1😁1
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
8%
फक्त एक
28%
फक्त तीन
59%
सर्वच
5%
यांपैकी नाही
समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?
Anonymous Quiz
7%
१)ठरावीक शब्दच असतात
62%
२)दोन शब्द क्रियापद
25%
३)एक शब्द व अनेक पद
6%
४)अनेक शब्द पदे
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
12%
1) सैथिल्य
54%
2) शैथिल्य
15%
3) सैथील्य
19%
4) शीथिल्य
👍3
तो खेळत आहे - या वाक्यातील वर्तमान काळाचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
8%
पूर्ण
57%
अपूर्ण
30%
चालू पूर्ण
6%
रीती
👍2
तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
50%
साधा भविष्यकाळ
23%
पूर्ण भविष्यकाळ
15%
साधा वर्तमानकाळ
13%
अपूर्ण भूतकाळ
🥰3
पुढील वाक्यातील 'काळ' ओळखा - विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
Anonymous Quiz
17%
भूतकाळ
65%
पूर्ण वर्तमानकाळ
13%
साधा वर्तमानकाळ
5%
रीती भविष्यकाळ
👍3😁1
पुढील वाक्याचा 'काळ' ओळखा. - सुमन झाडाला पाणी घालत होती.
Anonymous Quiz
16%
अपूर्ण वर्तमानकाळ
19%
रीती वर्तमानकाळ
55%
अपूर्ण भूतकाळ
10%
पूर्ण भूतकाळ
👍2
पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यायातून कोणती भावना प्रगट होते.
"हूडुत! हे काय बोलणे झाले का.
"हूडुत! हे काय बोलणे झाले का.
Anonymous Quiz
8%
1) हर्षदर्शक
16%
2) शोकदर्शक
73%
3) तिरस्कारदर्शक
3%
4) संमतीदर्शक
👍3
क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?
Anonymous Quiz
12%
1) भावे प्रयोग
63%
2) कर्तरी प्रयोग
22%
3) कर्मणी प्रयोग
3%
4) संकर प्रयोग
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous Quiz
74%
1) द्वंद्व समास
13%
2) बहूव्रीही समास
10%
3) अव्ययीभाव समास
3%
4) तत्पुरुष समास
👍2