⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण-विरूद्धार्थी शब्द ❇️

● शोक x आनंद

● अज्ञान x सज्ञान

● क्षर x अक्षर

● हित x अहित

● पौर्वात्य x पाश्चिमात्य

● विधवा x सधवा

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● स्वस्त x महाग

● स्वतंत्र x परतंत्र

● समता x विषमता

● सफल x निष्फल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय' - या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा -
Anonymous Quiz
7%
बडा घर पोकळ वासा
18%
पिंडी ते ब्रम्हांडी
36%
ऐकावे जनाचे करावे मनाचे
39%
पळणाऱ्यास एक वाट आणि शोधणाऱ्यास बारा वाटा.
👍1
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
6%
बोलणे
28%
शब्दांनी रचना करणे
7%
लेखन करणे
59%
दोष देणे
👍1
सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
77%
आद्यार्थी
10%
संकेत
10%
केवल वाक्य
3%
संयुक्त वाक्य
👍3😁3
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
26%
अपूर्ण भूतकाळ
25%
भविष्य
7%
भूत
42%
वर्तमान
👍4
" आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत ". या वाक्याचा प्रकार कोणता ❓️
Anonymous Quiz
10%
केवल वाक्य
42%
मिश्र वाक्य
45%
संयुक्त वाक्य
2%
यापैकी नाही
👍1
'प्रथमा विभक्तीचे' प्रत्येय ओळखा.
Anonymous Quiz
14%
स ला ते ना
11%
ने ए शी नी
73%
प्रत्यय नाही
2%
त ई आ
👍2🔥1😁1
सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
Anonymous Quiz
7%
स ला ते
15%
ने शी ए
69%
त ई आ
9%
चा ची चे
❤1👏1
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
9%
1) आ,ई, ऊ,ओ
68%
2)ए, ऐ, ओ ,औ
9%
3)आ, उ,ए,ऐ
14%
4)1 व 2
पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.
Anonymous Quiz
42%
पिता
36%
ढेकूण
17%
अप्पा
5%
घमेले
👏1
पंचाक्षरी - समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
9%
मांत्रिक
66%
ज्योतिषी
15%
यांत्रिक
10%
भटजी
👍1
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
4%
1) पेय पदार्थ
72%
2) हात
9%
3) पाणिनी
14%
4) जल
'मालक गण्या तर चाकर रुद्राजी' या वाक्यातील 'रुद्राजी' या शब्दाचा अर्थ कोणता आहे?
( संयुक्त 1991)
Anonymous Quiz
15%
1) मवाळ व्यक्ती
58%
2) संतापी माणूस
14%
3) दयाळू
13%
4) कृतज्ञ
👍4
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
(पीएसआय 2017 )
अ) अचूक-बरोबर ब)प्रवास-सफर क) इमारत- सदन ड)आचारी-स्वयंपाकी
Anonymous Quiz
23%
1) अ व क
44%
2) क
21%
3) ब
12%
4) ब व ड
👍2
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
1%
1) पेय पदार्थ
90%
2) हात
5%
3) पाणिनी
4%
4) जल
👏2👍1