साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
6%
फक्त एक
24%
फक्त तीन
63%
सर्वच
7%
यांपैकी नाही
🔥1🥰1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
6%
अक्षर
71%
वर्ण
9%
व्यंजन
14%
स्वर
👍2
🔥 खूप महत्वाचे आहे , शब्दसिद्धी चे सर्व PYQ आणि महत्वाचे शब्द देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏
🔥🔥शब्दसिद्धी 🔥🔥
✍ तत्सम
संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
तत्सम शब्दांची उदाहरणे 👇
पुष्प, वन, जल, अंध, प्रीती, भीती, शिखर, कर, कविता, ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र, परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.
✍ तत्भव
काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास 'तत्भव शब्द' असे म्हणतात.
तत्भव शब्दांची उदाहरणे👇
घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).
✍ देशी
मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
देशी शब्दांची उदाहरणे👇
गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप.
✍ फारसी शब्द
अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.
✍अरबी शब्द
मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत
✍पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग
✍तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी
✍कानडी शब्द
भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग
✍हिंदी शब्द
दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई
✍ गुजराती शब्द
घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडा
✍ इंग्रजी शब्द
मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट
✍ तुर्की शब्द
कालगी, बंदूक, कजाग
✍ तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा
💯 कोणत्याही परीक्षेत यावर 2 ते 3 प्रश्न असतातच , एकदा वाचून घ्या 💯🤞
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran

👍8
❇️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे
❇️
Q : शामा चित्र काढत राहिला. या वाक्याचा काळ ओळखा.
A) साधा भविष्यकाळ
B) साधा वर्तमानकाळ
C) रीती भविष्यकाळ ✔️✔️
D) पूर्ण भविष्यकाळ
Q : स,ला,ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?
A) प्रथमा
B) तृतीया
C) सप्तमी
D) द्वितीया ✔️✔️
Q : 'कानन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A) विपिन
B) अरण्य
C) जंगल
D) वरील सर्व ✔️✔️
Q : संयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यय वापरली जातात?
A) शब्दयोगी
B) केवलप्रयोगी
C) उभयान्वयी ✔️✔️
D) क्रिया विशेषण
Q : 'ज्याला कर नाही त्याला डर कशाला' सर्वनामांचा प्रकार सांगा?
A) संबधी सर्वनाम ✔️✔️
B) प्रश्नार्थक सर्वनाम
C) सामान्य नाम
D) दर्शक सर्वनाम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● धर्म x अधर्म
● सनाथ x अनाथ
● सशक्त x अशक्त
● कीर्ती x अपकीर्ती
● ऐच्छिक x अनैच्छिक
● गुण x अवगुण
● अनुकूल x प्रतिकूल
● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
● यश x अपयश
● आरंभ x अखेर
● हानी x लाभ
● संघटन x विघटन
● सुंदर x कुरूप
● सार्थक x निरर्थक
● स्वस्थ x अस्वस्थ
● सुसंगत x विसंगत
● तप्त x थंड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी ❇️
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● शोक x आनंद
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● अज्ञान x सज्ञान
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
● नफा x तोटा

👍3
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

👍4
" क्षमा " या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
अभिनेत्री
52%
क्षमस्व
33%
पृथ्वी
11%
हलना
रामुने कुत्र्यास हाकलले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
23%
कर्मणी
40%
भावे
20%
अकर्मक कर्तरी
17%
सकर्मक कर्तरी
👍1
खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा
माझ्या समक्ष ही दुर्घटना पडली. (समक्ष)
माझ्या समक्ष ही दुर्घटना पडली. (समक्ष)
Anonymous Quiz
10%
कालवाचक क्रियाविशेषण
68%
स्थल क्रियाविशेषण
15%
रीतिवाचक क्रियाविशेषण)
7%
परिणामवाचक विशेषण
👍2👏2👎1
'सीतेने' या शब्दात सीता या नामाची कोणती विभक्ती आहे.
Anonymous Quiz
57%
तृतीया
18%
पंचमी
20%
सप्तमी
5%
षष्ठी
❤1👍1
संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
12%
कर्मणी
54%
अकर्मक कर्तरी
24%
अकर्मक भावे
10%
अकर्मक कर्तरी
👍1
'तिने भिकाऱ्याला पैसे दि ला'.
हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे
हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे
Anonymous Quiz
15%
विधान पूरक
31%
फक्त सकर्मक
47%
द्विक्रमक
7%
उभयविध
'हसणे' हा मनुष्यस्वभाव आहे
या वाक्यातील हसणे हा शब्द.....आहे
या वाक्यातील हसणे हा शब्द.....आहे
Anonymous Quiz
54%
धातुसाधित नाम
15%
सर्वनाम
21%
विशेषण
10%
क्रियापद
👍1
वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते
Anonymous Quiz
20%
चार
58%
पाच
19%
सहा
3%
सात
🥰3👍1
''आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
17%
मिश्र वाक्य
52%
केवल वाक्य
29%
संयुक्त वाक्य
2%
यापैकी नाही
😁1
" चौसष्ट कला " मधील सख्याविशेषणाचा प्रकार कोणता ❓️
Anonymous Quiz
22%
क्रंमवाचक
35%
आवृत्तीवाचक
38%
गणवाचक
6%
पृथत्ववाचक
❤2
‘गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा .
Anonymous Quiz
2%
चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही
7%
गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही
12%
मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ जाते
79%
निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
👍3
खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
" दुरापास्त "
" दुरापास्त "
Anonymous Quiz
8%
दूर गेलेला
9%
दुरचा आप्त
80%
अतिशय कठीण
3%
अतिशय सोपे
' नवोढा ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
4%
1) कुमारिका
11%
2) गृहिणी
15%
3) लेकुरवाळी
70%
4) नववधू
👍3❤2👎1