शब्दाची जात बदलून वाक्यरचना तयार करा?
'त्याच्या डोळ्यात पाणी आले'.
'त्याच्या डोळ्यात पाणी आले'.
Anonymous Quiz
7%
त्याच्या डोळ्यात पाणी येते.
26%
त्याच्या डोळ्यातून पाणी वाहते.
57%
त्याचे डोळे पाणावले.
10%
त्याच्या डोळ्यांना धारा लागतात.
शब्दाचा प्रकार ओळखा "सौंदर्य"
Anonymous Quiz
70%
भाववाचकनाम
12%
सर्वनाम
6%
क्रियापद
11%
क्रियाविशेषन
👍1👏1
👍1
👍1
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
16%
अब्रू
33%
दर्जा
40%
मानमरातब
11%
स्थान
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️
● आधी शिदोरी मग जेजूरी
- आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे
- पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच
- तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा
- ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा
- तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे
- जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे
- चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती
- बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी
- मानेला गळू, पायाला जळू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
● आधी शिदोरी मग जेजूरी
- आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे
- पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच
- तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा
- ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा
- तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे
- जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे
- चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती
- बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी
- मानेला गळू, पायाला जळू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3