⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तेजोनिधी’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
17%
स्वरसंधी
31%
व्यंजनसंधी
49%
विसर्गसंधी
4%
पूर्वरूपसंधी
विभक्तीचे किती प्रकार आहेत ?
Anonymous Quiz
10%
सात
14%
सहा
72%
आठ
3%
नऊ
👍1
खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.
Anonymous Quiz
11%
नदी -दरी
17%
इमारत पणती
60%
पुस्तक- दगड
12%
दौशाई
👍1
'घाऊक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
51%
किरकोळ
13%
हुशार
25%
खादाड
11%
किडकिडीत
खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.
Anonymous Quiz
12%
अश्रू मित्र
29%
शहर- कागद
19%
दीर-पती
40%
लांडोर- जाऊ
येता का आपण शिकारीला?’ वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
7%
शिकारीला
8%
का
81%
आपण
4%
येता
गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Anonymous Quiz
69%
वागणे
14%
गुरुजीचे
16%
प्रेमळ
1%
यापैकी नाही
👍1🔥1
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
4%
कड्यावरून
10%
कड्यावर
15%
कड्याला
71%
कड्या
👏2🔥1
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.
Anonymous Quiz
77%
मिलिंद
11%
मृगेंद्र
9%
समीरण
3%
भानू
👍1🔥1😁1
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
5%
फूल
82%
हत्ती
7%
लिंबू
6%
आसू
👍2
खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ओळखा
Anonymous Poll
8%
माणूस
30%
माणुसकी
56%
माणसाळणे
6%
माणूस पण
👎1
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
5%
सागर
14%
रत्नाकर
11%
सिंधू
71%
समीकरण
👍2👏1
'जक' ह्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा ?
Anonymous Quiz
5%
सूर्य
11%
चंद्र
18%
ससा
67%
धोबी
👍3
खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
Anonymous Quiz
5%
बोका
7%
रेडा
84%
बटाटा
4%
बाजरी
👍4😁1
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Anonymous Quiz
5%
दर्शक
7%
प्रश्नार्थी
10%
स्तुतिवाचक
77%
आत्मवाचक
❤3
पुढीलच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे.
Anonymous Quiz
9%
पूर्ण विराम
10%
अर्धविराम
75%
उद्गारवाचक
5%
प्रश्नचिन्ह
❤2👍1
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran