⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● काका वर करणे : आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

● कानाडोळा करणे : दुर्लक्ष करणे.

● कायापालट होणे : स्वरूप पूर्णपणे बदलणे.

● काट्याने काटा काढणे : का शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

● काट्याचा नायटा होणे : शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

● कावरा बावरा होणे : बाबरने.

● काळजाचे पाणी पाणी होणे : अति दुःखाने मन विदारण होणे.

● कुत्रा हाल न खाणे : अतिशय वाईट स्थिती येणे.

● कंठस्नान घालने : ठार मारणे.

● कंठशोष करण : ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे .

● कंबर कसणे : एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

● कुंपणानेच शेत खाणे : ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
👍1
Current_600QuestionSetDemo.pdf
1.8 MB
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️
● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
● छडा - तपास, शोध, माग
 
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
● जबडा - तोंड, दाढ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार आणि अर्थ :-

● कोल्हा काकडीला राजी : लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात,अल्प संतुष्टी असणे

● रात्र थोडी सोंगे फार : काम भरपूर पण वेळ मात्र खूप कमी

● अति शहाणा त्याचा बैल रिकामा : अति शहाणपणाने नेहमी नुकसान होते

● शेरास सव्वाशेर : प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ ठरणे

● नाकाचा बाल : अत्यंत प्रिय / जिवलग व्यक्ती

● नाकापेक्षा मोती जड : डोईजड असणे

● तोंड दाबून बुक्क्यांचा मार : नाहक जुलूम/अत्याचार सहन करावा लागणे

● नावडतीचे मीठ अळणी : नावडत्याने काहीही चांगले केले तरी ते न आवडणे

● अंथरूण पाहून पाय पसरावे : ऎपत पाहून खर्च करणे

● उंटावरचा शहाणा : मूर्ख सल्ला देणारा माणूस

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🔸 पावसामुळे रद्द झालेल्या मुंबई पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणीच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️

● गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून

● काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे

● घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच

● चोरावर मोर - शेरास सव्वाशेर

● जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम

● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस

● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला

● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला

● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️

● हानी x लाभ

● संघटन x विघटन

● सुंदर x कुरूप

● सार्थक x निरर्थक

● स्वस्थ x अस्वस्थ

● सुसंगत x विसंगत

● तप्त x थंड

● धर्म x अधर्म

● सनाथ x अनाथ

● सशक्त x अशक्त

● कीर्ती x अपकीर्ती

● ऐच्छिक x अनैच्छिक

● गुण x अवगुण

● अनुकूल x प्रतिकूल

● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण

● यश x अपयश

● आरंभ x अखेर

● कल्याण x अकल्याण

● ज्ञात x अज्ञात

● सत्कर्म x दुष्कर्म

● खरे x खोटे

● भरती x ओहोटी

● सुसंबद्ध x असंबद्ध

● हर्ष x खेद

●
विधायक x विघातक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
7%
क्ष्
87%
ळ
5%
ण्
1%
क्
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
11%
बोलणे
30%
शब्दांनी रचना करणे
8%
लेखन करणे
52%
दोष देणे
❤2👍2
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
2%
परत
21%
फिरून
49%
सर्व
28%
दरवाजे
🔥1