⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
9) रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा -' _____'साहेब! मी मध्ये बोलू का?
Anonymous Quiz
4%
अरेच्चा
89%
अहो
5%
वा
2%
अरे
10) खालील वाक्यातील काळ ओळखा. राम पुस्तक वाचतो.
Anonymous Quiz
61%
वर्तमान काळ
9%
भूत काळ
8%
भविष्यकाळ
22%
रीतिवर्तमान काळ
संपूर्ण_मराठी_व्याकरण_@Spadha_guru.pdf
12.8 MB
✍🏻 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten class नोट्स.
भरपूर Tricks & Tips.
✍🏻 यातील पान नं. 291 शब्दसिध्दी च्या पाठांतरासाठी Tricks खूप कामी पडतील.

✍🏻 ज्यांचं मो. रा. वाळिंबे वाचून झाले आहे त्यांना सोप्या भाषेत Extra Revison साठी

#Quality_material


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@english_grammer_katta
इंग्रजी_व्याकरण_नोट्स_गणेश_कड_सर_2.pdf
22 MB
#Notes

इंग्रजी व्याकरण नोट्स

By गणेश कड सर

पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍4
🎯🎯येता का आपण शिकारीला ?'
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
7%
शिकारीला
6%
का
83%
आपण
3%
येता
🎯🎯गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे.
या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Anonymous Quiz
68%
वागणे
11%
गुरुजीचे
18%
प्रेमळ
2%
यापैकी नाही
👏2
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा.
👉अंगकाठी " =
Anonymous Quiz
8%
अंगबाधा
18%
अंगयष्टी
31%
शरीरयष्टी
43%
यापैकी सर्व
अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Anonymous Quiz
8%
परीमानबोधक
35%
परिणाम बोधक
49%
विकल्प बोधक
8%
न्यूनत्व बोधक
👍6
दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
बुध
16%
परीक्षा
20%
बुद्धी
59%
वरील सर्व तत्सम शब्द आहेत.
👍2👎1🔥1
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा. 👉"अंतर्धान" .........? =
Anonymous Quiz
22%
लुप्त
28%
तर्क
18%
खंड
32%
अनुमान
👍2
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा.
👉अंधेरनगरी " =
Anonymous Quiz
10%
अराजकता
22%
बेबंदशाही
16%
बजबजपुरी
53%
यापैकी सर्व
👍2
All PYQ mar eng.pdf
33.1 MB
#Marathi
#English
#Paper
#All_In_One

🔸आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🚨21 March Update🚨


📌 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 344
https://telegram.me/visionmpsc2023/5765

📌 नाशिक महानगरपालिका update...
https://telegram.me/visionmpsc2023/5770

📌 भूमी अभिलेख भरती सर्व विभागांचा सुधारित एकत्रित निकाल
https://telegram.me/visionmpsc2023/5778

📌 स्टाफ सिलेक्शन...
सूचना

https://telegram.me/visionmpsc2023/5779

📌 महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
https://telegram.me/visionmpsc2023/5784

📌 HallTicket
» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 SA/Exe/MTS पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र प्रवेशपत्र

https://telegram.me/visionmpsc2023/5786

📌 5वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त
तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

https://telegram.me/visionmpsc2023/5791
📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/english_grammer_katta/6206

📌 मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/6938
👍1🥰1
गुढीपाडवा व
मराठी नववर्ष 🥰

निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा...! 🚩
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
❤1
तो फार हळू बोलतो?
वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
68%
हळू
8%
तो
16%
फार
8%
बोलतो
❤1👎1
खालील वाक्याचा काळ ओळखा.

"मी घरात राहते'.
Anonymous Quiz
8%
भविष्यकाळ
12%
भूतकाळ
72%
वर्तमानकाळ
9%
पूर्ण भूतकाळ
👍1
खालील वाक्याचा प्रकार शोधा:

"अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो?" वाक्याचा प्रकार शोधा
Anonymous Quiz
17%
विधानार्थी
64%
प्रश्नार्थी
13%
उद्गारार्थी
5%
नकारार्थी
👎2
नानांचा अभिनाय वाखणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
11%
उद्गारार्थी
22%
आज्ञार्थी
32%
विध्यर्थी
35%
विधानार्थी
👍2❤1🥰1