⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
नानांचा अभिनाय वाखणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
11%
उद्गारार्थी
22%
आज्ञार्थी
32%
विध्यर्थी
35%
विधानार्थी
👍2❤1🥰1
समानार्थी शब्द लिहा : धरणी
Anonymous Quiz
14%
माती
9%
शेत
71%
भूमी
7%
भुगर्भ
👍4😁1
' कठीण समय येता कोण कामास येतो?' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
13%
विधानार्थी
14%
उदगारार्थी
10%
नकारार्थी
62%
प्रशनार्थी
🥰2
खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
7%
झाड
23%
सिहं
62%
फोटो
8%
मुलगी
खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता?
Anonymous Quiz
17%
देवालय
13%
उमेश
32%
तेजोनिधी
38%
दिगंबर
अलंकार ओळखा, लेकी बोले सुने लागे?
Anonymous Quiz
18%
अतिशयोक्ती
50%
अन्योक्ती
26%
स्वभावोक्ती
7%
यमक
👍1
Q. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
8%
वर्ण
70%
जोडाक्षर
15%
अक्षर
7%
शब्द
👍2
Q. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
58%
संयुक्त व्यंजन
10%
कठोरवर्ण
27%
जोडाक्षर
6%
स्वरादी
👍4
Q. खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते ?
Anonymous Quiz
74%
प
12%
ड
11%
ख
4%
थ
👍3
Q. दंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
11%
फणस
10%
कमळ
74%
चांदोबा
4%
ऊस
👍3🥰1
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
👍3
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर
____________ दिल्या
Anonymous Quiz
5%
थैली
12%
पैशाची
76%
तुरी
7%
सुरी
👎1
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
22%
अपूर्ण भूतकाळ
26%
भविष्य
7%
भूत
45%
वर्तमान
👍1
'भाववाचक नाम' ओळखा
Anonymous Quiz
57%
उंची
22%
शरद
15%
पुस्तक
6%
झाडे
❤2👍2
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द..........
Anonymous Quiz
74%
क्रियापद
13%
धातू
8%
कर्म
5%
कर्ता
👍3👎1