⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तलाठी_भरती_अभ्यासक्रम_आणि_पुस्तके.pdf
300.4 KB
Emailing तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तके.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
merit list written exam.pdf
10.7 MB
merit list written exam.pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
समोरील दृश्य पाहून शिरीष ला वाटले की ........... दुभगुन पोटात घेईल तर बरे ! ( STI मुख्य 2016 )
Anonymous Quiz
11%
वसुधा
46%
धरणी
19%
धरित्री
24%
वसुंधरा
👍1
' रिठावर दिवा लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. ( राज्यसेवा मुख्य 2020 )
Anonymous Quiz
21%
हुशारी दाखविणे
33%
संकटाशी लढणे
27%
वंश चालविणे
19%
ज्ञानाचा प्रकाश पाडणे
👍2🔥2👏1
पुढीलपैकी " व्याकरणदृष्ट्या " शुद्ध शब्द

निवडा ?
Anonymous Quiz
16%
ज्येष्ट
84%
ज्येष्ठ
👏4👍1
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
5%
क्ष्
90%
ळ
5%
ण्
1%
क्
👍2
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
1%
परत
24%
फिरून
58%
सर्व
16%
दरवाजे
पुढील विधाने वाचा.
अ. ऊकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वाकारांत होते
ब. ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्त राहते. क. अकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
5%
1. फक्त अ चूक
53%
2. फक्त अ , ब बरोबर
15%
3.फक्त क चूक
27%
4. सर्व बरोबर
Q स्त्री शब्दासाठी समानार्थी असलेल्या शब्दाचा अचूक गट ओळखा.?
Anonymous Quiz
36%
1. कामिनी, रागिनी, कुसुम
28%
2. वनिता ,ललना ,सरिता
14%
3. ललना, लता, दारा
22%
4. अबला, अंगणा, रमणी
👍1👎1🔥1
'आई मुलाला हसविते' क्रियापदाचा प्रकार ओळखा? (STI2014)
Anonymous Quiz
17%
शक्य
13%
करणरूप
67%
प्रयोजक
4%
संयुक्त
👍1
ज्या नामांनी एकाच धर्माचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थांचा, किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्यांना
_______म्हणतात.
Anonymous Quiz
15%
(1) सर्वनामे
48%
(2) सामान्यनामे
29%
(3) विशेषनामे
8%
(4) भाववाचकनामे
👍1
या वयात तुला असे बोलणे शोभत नाही?
या वाक्यातील बोलणे या शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
16%
(1) भाववाचक नाम
15%
(2) विशेषनाम
62%
(3) धातुसाधित नाम
7%
(4) सामान्य नाम
👍1
त्याच्या अंगात आले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. ( संयुक्त गट ब 2019 )
Anonymous Quiz
15%
शक्य कर्मणी
29%
समापण कर्मणी
49%
अकर्तृक भावे
8%
संकीर्ण
🥰1
दोन शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय किंवा इतर शब्द गाळून त्यांचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात ? ( राज्यसेवा मुख्य 2020 )
Anonymous Quiz
14%
साधित शब्द
54%
सामासिक शब्द
26%
अभ्यस्त शब्द
6%
पूर्णभ्यस्त शब्द
❤1👏1😁1
पशु संवर्धन भरती IBPS मार्फत होणार.🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Maharashtra geography 15-Jul-2021 12-12-30.pdf
6.3 MB
#Geography
#Notes

🔸Topic :- महाराष्ट्राचा भूगोल शॉर्ट नोट्स

✍Notes by - yemaji Dhumal sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
New Doc 2019-01-23 12.36.28.pdf
5.4 MB
Science (Problems + Solutions)

स्टेट बोर्ड मधील विज्ञानचे सर्व प्रॉब्लेम्स यामध्ये Solve केलेले आहेत. यावर्षी पासून विज्ञान कंबाईन मेन्सला देखील आहे.
फायदा करून घ्या ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran