━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🛑 MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️TAIT परीक्षा निकाल
वेबसाईट: http://www.mscepune.in
👉Contact
Landline No - 020-26123066 /67
Email ID - mscepune@gmail.com
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
वेबसाईट: http://www.mscepune.in
👉Contact
Landline No - 020-26123066 /67
Email ID - mscepune@gmail.com
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Q)चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती- हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
Anonymous Quiz
7%
केवल वाक्य
21%
संकेतार्थी वाक्य
51%
मिश्र वाक्य
21%
संयुक्त वाक्य
👍1
Q)'पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
नकारार्थी
71%
होकारार्थी
12%
स्वार्थी
9%
संयुक्त
👍1
Q)अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
25%
अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र नाही
60%
अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही
11%
अमेरिका पैसेवाल्यांचे राष्ट्र आहे
4%
अमेरिका हे महान राष्ट्र आहे.
Q)'नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
8%
आज्ञार्थी वाक्य
29%
विध्यर्थी वाक्य
54%
विधानार्थी वाक्य
9%
उद्गारार्थी वाक्य
Q)' तेवढे राहिलेले लिही' हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
Anonymous Quiz
11%
विध्यर्थी
70%
आज्ञार्थी
13%
स्वार्थी
7%
संकेतार्थी
Q)पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
6%
पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही का?
17%
पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे.
73%
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
4%
यापैकी नाही.
👍3
Q)"आपली सुचना माझ्या स्मरणात आहे" नकारार्थी वाक्य करा ?
Anonymous Quiz
11%
आपली सुचना मला आठवत नाही.
68%
आपल्या सुचनेचे मला विस्मरण झाले नाही,
15%
माझ्या स्मरणात आपली सुचना नाही.
7%
आपली सुचना का आठवणार नाही.
🥰1👏1
Q)खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा ?
Anonymous Quiz
65%
मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता
11%
तेवढी खिडकी लाव पाहू
16%
मुलांनो, सर्वजण रांगेत उभा रहा
8%
देवा सर्वांना सुखी ठेव
👏1😁1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
5%
अक्षर
79%
वर्ण
7%
व्यंजन
9%
स्वर
👍1
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.
Anonymous Quiz
4%
सख्यावाचक
12%
क्रमवाचक
74%
सार्वनामिक
10%
गणनावाचक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
25%
सकर्मक
17%
अकर्मक
55%
द्विकर्मक
3%
उभयविध
👍1
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
अब्रू
23%
दर्जा
57%
मानमरातब
9%
स्थान
👍2🔥1👏1