⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Q)'पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
नकारार्थी
71%
होकारार्थी
12%
स्वार्थी
9%
संयुक्त
👍1
Q)'नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
8%
आज्ञार्थी वाक्य
29%
विध्यर्थी वाक्य
54%
विधानार्थी वाक्य
9%
उद्गारार्थी वाक्य
Q)' तेवढे राहिलेले लिही' हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
Anonymous Quiz
11%
विध्यर्थी
70%
आज्ञार्थी
13%
स्वार्थी
7%
संकेतार्थी
Q)पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
6%
पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही का?
17%
पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे.
73%
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
4%
यापैकी नाही.
👍3
Q)खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा ?
Anonymous Quiz
65%
मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता
11%
तेवढी खिडकी लाव पाहू
16%
मुलांनो, सर्वजण रांगेत उभा रहा
8%
देवा सर्वांना सुखी ठेव
👏1😁1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
5%
अक्षर
79%
वर्ण
7%
व्यंजन
9%
स्वर
👍1
मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ?
Anonymous Quiz
8%
दोन
64%
तीन
21%
चार
7%
पाच
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.
Anonymous Quiz
4%
सख्यावाचक
12%
क्रमवाचक
74%
सार्वनामिक
10%
गणनावाचक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
25%
सकर्मक
17%
अकर्मक
55%
द्विकर्मक
3%
उभयविध
परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा
Anonymous Quiz
71%
द्वितीया
11%
षष्ठी
14%
पंचमी
4%
सप्तमी
👍1
खालीलपैकी हा पृथ्वी चा समानार्थी शब्द नाही.
Anonymous Quiz
8%
अवनी
23%
वसुंधरा
57%
सरिता
12%
अवनी
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
अब्रू
23%
दर्जा
57%
मानमरातब
9%
स्थान
👍2🔥1👏1
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
54%
बसला
16%
बसू
20%
बसतो
10%
बसावा
🔥3
"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
Anonymous Quiz
16%
जल
6%
पाऊस
77%
हात
2%
या पैकी नाही
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
8%
प्रचंड धावणारे
15%
पळ काढणारे
52%
न पकडता येणारे
25%
चपळ नसलेले
😁1
परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता.
Anonymous Quiz
12%
भरपूर
54%
फुकट
25%
पुष्कळ
10%
अत्यंत
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran