⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
गोधूम" या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा..
Anonymous Quiz
36%
गाय
28%
गवत
29%
गहू
7%
बैल
👍3
Q. Q. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला 'णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.
Anonymous Quiz
12%
वाक्याचा पूर्वार्ध बरोबर
69%
संपूर्ण वाक्य बरोबर
12%
संपूर्ण वाक्य चूक
8%
वाक्याचा उत्तरार्ध बरोबर
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
14%
विधानार्थी वाक्य
26%
आज्ञार्थी वाक्य
51%
विध्यर्थी वाक्य
9%
संकेतार्थी वाक्य
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓
Anonymous Quiz
77%
गोड
12%
दुहेरी
10%
सर्व
2%
माझी
👏1😁1
खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल
Anonymous Quiz
63%
खेळा
18%
खेळी
10%
खेळे
10%
खेळू
👍3👏2
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
5%
क्ष्
91%
ळ
4%
ण्
1%
क्
👍3👏1
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
11%
तळ्या
29%
तळे
53%
तळी
7%
तळा
🔥2👏1
विकारी शब्दांच्या जाती किती आहेत.
Anonymous Quiz
15%
2
23%
3
56%
4
6%
अनेक
😁2👍1
'पड खाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
6%
भूक लागल्यावर खाणे
78%
माघार घेणे
13%
उपाशी राहणे
2%
संपविणे
👍1
प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.
Anonymous Quiz
12%
कर्मकर्तरी
12%
भावे
63%
कर्मणी
13%
कर्तरी
👍4
'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.
Anonymous Quiz
22%
त्याला
69%
थंडी
7%
वाजते
2%
कर्ता नाही
👍4
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
71%
भरभर
10%
की
13%
मोठा
6%
आणि
👍5
खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा
माझ्या समक्ष ही दुर्घटना पडली. (समक्ष)
Anonymous Quiz
11%
कालवाचक क्रियाविशेषण
71%
स्थल क्रियाविशेषण
14%
रीतिवाचक क्रियाविशेषण)
4%
परिणामवाचक विशेषण
👍1
🎯 "अनिष्ट'' शब्दाचा समास ओळखा❓
Anonymous Quiz
10%
द्विगु
45%
तत्पुरुष
31%
कर्मधारय
14%
अव्ययीभाव
👍1🥰1😁1
🔸महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (जा. क्र. ००१/२०२३) करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेच्या सवलतीसाठी ऑनलाइन पध्दतीने विनंती अर्ज सादर करण्यास दिनांक ०३.०४.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━