5_6120473171557615972.pdf
46.4 MB
🛑 TAIT निकाल🔥🔥
निकालाच्या 7 PDF एकत्रित
खूप मेहनत घेऊन PDF एकत्रित केली आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
निकालाच्या 7 PDF एकत्रित
खूप मेहनत घेऊन PDF एकत्रित केली आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
287.pdf
11.7 MB
पुणे ग्रामीण चालक... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑प्रकल्पग्रस्तांना थेट सरकारी नोकरी
👉लवकरच नवे धोरण : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉लवकरच नवे धोरण : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1👍1
🎯 खालीलपैकी "अव्हेर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous Quiz
6%
मंद
46%
अनव्हेर
25%
अनुचित
23%
स्वीकार
👍2
👍2👏2
😁2
👍2
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'
Anonymous Quiz
5%
नाम
73%
क्रियाविशेषण
12%
क्रियापद
10%
विशेषण
👍3
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरने पसरली.
Anonymous Quiz
4%
पसरली
13%
सोनेरी
81%
मांडवावर
3%
सूर्याची
👍2
त्रास होणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ?
Anonymous Quiz
20%
हैराण करून सोडणे
55%
नाकी नऊ येणे
12%
अंत पाहणे
13%
डोळ्यात प्राण येणे
🔥2
👍2🔥1
👍2🔥1😁1
🔥1
👍3🔥1
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात
Anonymous Quiz
19%
अनाग्रही
60%
दुराग्रही
17%
पंचशील
4%
पंचीकृत
👍4🔥1🥰1👏1
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?
Anonymous Quiz
6%
पंचीकरण
80%
पंचांग
12%
पंचशील
2%
पंचीकृती
👍4
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा
Anonymous Quiz
62%
1) वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी
12%
2) चाक,भीती,पृथ्वी,आग
13%
3) कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर
14%
4) सासू,सासरा,घर ,गाव
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
7%
फक्त एक
24%
फक्त तीन
61%
सर्वच
8%
यांपैकी नाही
👍3😁1
समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळख
Anonymous Quiz
12%
1)कावळा – वायस ,काक ,
13%
2)कठोर – निर्दय , निष्टुर
18%
3)कमल – पंकज , राजीव ,पदम ,अंबुज
57%
4)सर्व योग्य
👍3🔥1👏1😁1
▪️खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही❓
Anonymous Quiz
71%
प्रथमा
8%
तृतीया
8%
सप्तमी
14%
संबोधन
👍1🔥1