⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
💐 समानार्थी शब्द 💐

(०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
लोचन, चक्षु,

(०२) डोळा - नयन, लोचन, नेत्र

(०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी

(०४) ज्ञानी शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ

(०५) वस्त्र पट, अंबर, वसन, कपडा -

(०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

(०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया

(०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई

(०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग

(१०) क्षय क्षीण, नाश, हास -

(११) अही - साप, सर्प, भुजंग

(१२) दुध पय, क्षीर, दुग्ध -

(१३) नदी- सरिता, तटिनी, तरंगिणी

(१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला

(१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन

(१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी

(१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
● छडा - तपास, शोध, माग
 
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
● जबडा - तोंड, दाढ
 
● जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
● जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
● जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
● झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
● झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
● झुणका - बेसन, पिठले, अळण
 
● झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

● चढण - चढ, चढाव, चढाई
 
● चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
● चवड - ढीग, रास, चळत
 
● चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
● चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
1) " पायापासून डोक्यापर्यंत " या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.

1) अपादमस्तक

2) आपादमस्तक  ✅

3) आपदमस्तक

4) शीर्षासन

2) " जहाल " या शब्दाच्या विरूद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

1) मवाळ  ✅

2) शेळपट

3) भित्रा

4) नरम


3) " रत्नाकर " या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?

1) समुद्र ✅

2) सूर्य

3) पर्वत

4) चंद्र

4) "सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा " या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

1) सत्यमेव

2) सत्यवान

3) सत्यवादी

4) सत्याग्रही  ✅

5) " कृतज्ञ " म्हणजे ----------

1) केलेले उपकार जाणणारा  ✅

2) केलेले उपकार न जाणणारा

3) उपकाराची परतफेड करणारा

4) कार्याच्या आज्ञेत असणारा

6) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

1) आर्शिवाद

2) आशिर्वाद

3) आशीर्वाद  ✅

4) आर्शीवाद

7) " तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

1) अतिशय काळजी घेणे  ✅

2) निंदा करणे

3) जखमेला निगा राखणे

4) संगोपन करणे


8) " जातिभ्रष्ट " या शब्दाचा समास ओळखा ?

1) तत्पुरूष  ✅

2) द्वंद्व

3) अव्यययीभाव

4) बहुव्रीही

9) " मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे . " हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

1) साधे

2) संयुक्त

3) मिश्र  ✅

4) केवळ


10) " ठरावीक दिवसांनी प्रकाशित होणारे " या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगा.

1) मासिक

2) साप्ताहिक

3) नियतकालिक  ✅

4) वर्तमान

11) खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा.

1) गरीब

2) गरिबीपणा

3) गर्भश्रीमंत

4) गरिबी  ✅

12) " देवापुढे सतत जळनारा दिवा " या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.

1) लामणदिवा

2) नंदादीप  ✅

3) समई

4) निरांजन

13) " परमेश्वर तुमचे भले करो!  या वाक्याचा प्रकार कोणता  ?

1) आज्ञार्थी  ✅

2) विधानार्थी

3) विद्यर्थी

4) उद्गारार्थी

14) दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी निवडा -" सत् + मान ".

1) सन्मान  ✅

2) सम्मान

3) सत्यमान

4) सन्मान

15) पुढील वाक्याचा काळ ओळखा - सुमन झाडाला पाणी घालत होती.

1) अपूर्ण वर्तमानकाळ

2) रीती वर्तमानकाळ

3) पूर्ण भूतकाळ

4) अपूर्ण भूतकाळ  ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍7
'गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल ?
Anonymous Quiz
68%
गंगेचा
16%
गंगेसाठी
7%
गंगे
9%
गंगेला
👍3🥰1
नित्य, सदा सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्य आहेत ते लिहा.
Anonymous Quiz
15%
कालदर्शक
74%
सातत्यदर्शक
8%
दर्शक
3%
स्थल दर्शक
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ

ओळखा.
Anonymous Quiz
17%
कामसू
57%
उत्साह
24%
कष्टाळू
2%
किंक्षा
पुढीलपैकी ' तत्सम शब्द ' ओळखा ?
Anonymous Quiz
17%
सासू
31%
तंबाखू
48%
वृद्धी
4%
मूठ
👍2👏1
6894.pdf
51 KB
⭕️♦️⚠️MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2021 - Revised Result
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
153-1.pdf
372.2 KB
🦋मुंबई चालक पोलीस शिपाई भरती आज किंवा उद्या नवीन यादी लागेल..✌️😊

विजय सत्याचा...🦋🦋

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
442.pdf
3.9 MB
✅ कोल्हापूर मेरिट लिस्ट....👆👆👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पदभरती बाबतीत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अभियोग्यता_परीक्षा_२०२३_गुणानुक्रमे_LIST.pdf
26.9 MB
#TAIT अभियोग्यता_परीक्षा_२०२३_गुणानुक्रमे_LIST.

👉 मार्कनुसार sorted.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ TAIT Marks Distribution ⭕️

160+ 👉128 students

150 to 159 👉 203

140 to 149 👉 448

130 to 139 👉 1422

120 to 129 👉4257

110 to 119 👉 10559

100 to 109 👉20748

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
▪️10 × 20 × 0 + 5 =❓ (धुळे जिल्हा पोलिस भरती 2016)
Anonymous Quiz
19%
205
10%
35
52%
5
19%
0
👍6🔥1🥰1
▪️9 + 9 × 9 - 9 ÷ 9 =❓ (बीड जिल्हा पोलिस भरती 2017)
Anonymous Quiz
55%
89
16%
79
10%
161
19%
81
👍6
▪️200 × 199 + 200 =❓ (रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती 2017)
Anonymous Quiz
6%
201 × 199
25%
200 × 399
65%
40000
4%
200 × 2001
👍3🥰2
▪️16 × 5 ÷ 10 + 4 - 3 =❓ (रायगड जिल्हा पोलिस भरती 2017)
Anonymous Quiz
43%
9
21%
15
11%
8
25%
यापैकी नाही
👍4😁1
▪️रामचे वय शामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 वर्ष असल्यास राम व शामचे वय किती❓
(SRPF सोलापूर -10 , 2018)
Anonymous Quiz
14%
22,9
24%
9,22
34%
11,20
29%
20,11
👍2❤1👏1
▪️पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.
(जालना पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
13%
उत्तरप्रदेश
17%
पंजाब
12%
बिहार
59%
हरियाणा
👍2