जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
18%
अपूर्ण भूतकाळ
21%
भविष्य
7%
भूत
53%
वर्तमान
👍1👎1🥰1
आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा .
Anonymous Quiz
37%
आत्मस्तुती
21%
आत्मपुराण
30%
आत्मचरित्र
12%
आत्मशांती
👍1
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय ❓️
Anonymous Quiz
8%
आळस हलगर्जीपणा करणे
76%
लहान माणसे लहान गोष्टीचे संतृष्ट होतात
11%
वातावरण पाहून वागणे
5%
सर्व प्रयत्न निरूपयोगी ठरणे
👍1🥰1
👍3
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
46%
समीरण
24%
अर्णव
25%
रत्नाकर
6%
सागर
👍2👏1
👍1
" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
53%
सकर्मक कर्तरी
14%
भावे
23%
कर्मणी
10%
अकर्मक कर्तरी
😁2👍1
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
25%
अव्ययीभाव
23%
द्वंद्व
18%
बहुव्रीही
35%
तत्पुरुष
😁2🥰1
पोलीस चालक भरती पेपर.pdf
45.8 MB
आज झालेले पोलिस चालक भरतीचे 15 जिल्ह्यांतील पेपर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TAIT Mark नुसार वर्गीकरण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.
🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752
http://wa.me/+917385137752
(01/01/2022 ते 25/12/2022)
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.
🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752
http://wa.me/+917385137752
‘आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या
Anonymous Quiz
26%
वाकड्यात शिरणे
10%
वेड पांघरणे
60%
मुद्याला सोडून जाणे
4%
अज्ञान दाखविणे
👍2
🥰1
'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.
Anonymous Quiz
11%
पुल्लिंग
59%
स्त्रीलिंग
23%
नपुसंकलिंग
7%
उभयलिंग
👍1
👍2❤1🥰1
संयुक्त स्वर हे............... असतात.
Anonymous Quiz
17%
कमी लांबीच्या उच्चाराचे
52%
दीर्घ उच्चाराचे
27%
वरील पैंकी सर्व
5%
एकही नाही
👍3😁1
'ज्याने खूप ऐकले आहे व वाचले आहे' या शब्दसमूहाचा शब्द शोधा
Anonymous Quiz
46%
बहुश्रुत
26%
बहुभाषिक
24%
बहुगुणी
4%
यांपैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही
👍2
'मितव्ययी' याशब्दसमूहाचा अर्थ काय ?
Anonymous Quiz
17%
मोजकाच आहार घेणारा
18%
मोजकीच बाजू घेणारा
34%
मोजकाच खर्च करणारा
30%
मोजकेच बोलणारा
🥰1