⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
गटात न बसणारा वर्ण कोणता?
Anonymous Quiz
10%
अ
8%
इ
64%
ई
18%
उ
'ज्याने खूप ऐकले आहे व वाचले आहे' या शब्दसमूहाचा शब्द शोधा
Anonymous Quiz
46%
बहुश्रुत
26%
बहुभाषिक
24%
बहुगुणी
4%
यांपैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही
👍2
गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे.pdf
4 MB
गाठाळ सरांच्या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकातील महत्वाचे सराव 430 प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकाच PDF मध्ये⁉️📂

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या Revision साठी फायदेशीर💯🎯


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
👍1
ONE WORD SUBSTITUTION TILL DATE.pdf
1 MB
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
SSC SYNONYMS till DATE.pdf
958.9 KB
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
Idioms & Phrases till date.pdf
932.1 KB
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
वाघ ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
Anonymous Quiz
22%
प्राणहिता
45%
वैनगंगा
23%
वर्धा
9%
पैनगंगा
👏3
कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही ?
Anonymous Quiz
15%
सातारा
19%
सांगली
55%
उस्मानाबाद
11%
वरीलपैकी नाही
🔥1
कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?
Anonymous Quiz
17%
१) दगडी कोळसा
12%
२) कोक
18%
३) चारकोल
53%
४) हिरा
🥰3👍1
Forwarded from Quality Button Creator - Banner Creator
Live Batch सुरू झालं आहे !!

भूगोलाची तयारी Aniket Jadhav Sir घेतील Mindmaps द्यावर 🎯
👆 त्वरित नावनोंदणी करा ! !
Use code - GETMPSC | 30% Extra Discount 🔥

1st Lecture FREE - https://link.testbook.com/RaBvLYmZjyb

Buy Link - https://link.testbook.com/ia9rZu0xbyb

स्वस्तात मस्तं तयारी MPSC परीक्षाची 💯
👍1
🚨26 March Update🚨

📌 गाठाळ सरांच्या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकातील महत्वाचे सराव 430 प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकाच PDF मध्ये⁉️📂
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5512

📌 TAIT Mark नुसार वर्गीकरण
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5503

📌 आज झालेले पोलिस चालक भरतीचे 15 जिल्ह्यांतील पेपर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5502

📌 सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस..
👉 सारथी परीक्षा

https://telegram.me/mega_saralseva_bharti/5474

📌 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 347
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5472

📌 महाराष्ट्राचा भूगोल शॉर्ट नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5469

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7284

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/6489
👍1
✅ लक्षात ठेवा 💯💯

🎯 *थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7❤1
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे❇️

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
❇️ व्यवसायावर आधारित जाती ❇️

◆ आजीवक - भिक्षूक

◆ किर - पुराणातील गंधर्व सारखी  
     गायक जात

◆ कापडणीस - राजाच्या वस्त्राची
     देखभाल करणारा

◆ ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◆ खोत - कोकणातील एक वतनदार

◆ गुरव - शंकराचे पुजारी

◆ धोबी - परीट, रजक

◆ धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◆ नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◆ भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◆ पाथरवट - दगडफोड करणारा

◆ मशालजी - मशाल धरणारा

◆ मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◆ माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◆ मोदी - धान्य दुकानदार

◆ मलंग - फकिराचा एक पंथ

◆ माहूत - हत्ती हाकणारा

◆ सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◆ वडार - दगड फोडणारी एक जात

◆ बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन
    भांडे देणारी फेरीवाली बाई


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2👏1
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1