⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

▪️डोक्यावरून हात फिरवणे- अक्षरशः फसवणे
▪️डोके वर काढणे - अडचणीतून बाहेर पडणे
▪️डोके टेकने- थकने
▪️डोके उचलणे- बंड करून उठणे
▪️बोलबाला होणे- उत्कर्ष होणे
▪️पाणी सोडने - हक्क सोडणे
▪️रजाचा काज करणे - एखादी गोष्ट फुगवून सांगणे
▪️मागपुस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
▪️डोक्यावरचे खांद्यावर येणे- संकट थोडे कमी होणे
▪️बेळभांडरा उचलणे - शपथ घेणे
▪️नाकाने कांदे सोलने - उगाच पावित्र्याचा गोष्टी सांगणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

पाणी सोडणे - हक्क सोडणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पाणी चढणे - वीरश्री चढणे
पाणी जाळणे - क्रूरपणाने वागणे
पाणी ओळखणे - सत्व मापने
पाणी उतरणे - तेज कमी होणे
पाणी भरणे - घरातील सारी कामे करणे
पाणी फिरणे - निकामी होणे



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
संपूर्ण_मराठी_व्याकरण_@Spadha_guru.pdf
12.8 MB
✍🏻 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
भरपूर Tricks & Tips.
✍🏻 यातील पान नं. 291 शब्दसिध्दी च्या पाठांतरासाठी Tricks खूप कामी पडतील.

#Quality_material

#Marathi

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
5_6152379272418822160.pdf
3 MB
मराठी शब्दसंग्रह 1984 ते 2023

By Uday Kadam sir

#MARATHI

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
60%
षष्ठी
19%
चतुर्थी
16%
पंचमी
5%
द्वितीया
🥰3
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही'.
Anonymous Quiz
13%
विधानार्थी
71%
संकेतार्थी
11%
नकारार्थी
5%
आज्ञार्थी
👍4
ने,ए व शी हे प्रत्‍यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
7%
द्वितीया
70%
तृतीया
20%
सप्तमी
4%
पंचमी
👍5🥰2🔥1
मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
47%
रीती भूतकाळ
26%
रीती वर्तमानकाळ
17%
रीती भविष्यकाळ
10%
अपूर्ण भूतकाळ
😁2👍1
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
58%
अधीविशेषण
17%
पूर्व विशेषण
13%
विधी विशेषण
12%
क्रियाविशेषण
👍4
'येते' या क्रियापदाचे मूळ शब्द हा......आहे
Anonymous Quiz
9%
ते
14%
येते
64%
ये
13%
येणे
TPA जाहिरात २०२३_.pdf
623.4 KB
⭕️♦️⚠️रचना सहायक(ग्रुप B) 177 पदाची जाहिरात लवकरच धडकणार.. 🔥🔥

👉 रचना सहाय्यक (planning assistant) नगरविकास विभागाच्या १७७ जागांची विभागणी...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️👉नगरपरिषद भरती अंदाजित राज्य संवर्ग पदानुसार जागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
# कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा
# पात्रता_ any degree


# मराठी व्याकरण - 15 मार्क

# English व्याकरण - 15 मार्क

# सामान्य ज्ञान - 15 मार्क
( इतिहास ,भूगोल, इकॉनॉमिक, राज्यघटना, पर्यावरण,चालू घडामोडी)

# बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित - 15 मार्क

# उर्वरित 40 गुणांसाठी 17 point दिले आहेत

1. महाराष्ट्र भूगोल
2.मानवी वसाहत
3.पर्यटन
4. महाराष्ट्र इतिहास
5. भारतीय राज्यघटना
6. राजकीय यंत्रणा
7. जिल्हा प्रशासन,ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
8. निवडणूक प्रक्रिया
9. प्रशासकीय कायदा
10.कामगार कल्याण
11. न्यायमंडळ
12.माहितीचा अधिकार कायदा 2005
13. महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश 2015
14. भ्रष्टचार प्रतिबंधक अधिनियम 1988
15. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16. आर्थिक सुधारणा आणि कायदे
17.सार्वजनिक वित्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
1988-49.pdf
1.8 MB
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988

नगर परिषद भरती अभ्यासक्रम मध्ये आहे
2-3 मार्क साठी येईल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
rtiact-marathi.pdf
1.4 MB
माहितीचा अधिकार 2005

नगर परिषद भरती अभ्यासक्रम मध्ये आहे
2-3 मार्क साठी येईल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
2015-31 (1).pdf
5.9 MB
महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश 2015

नगर परिषद भरती अभ्यासक्रम मध्ये आहे
2-3 मार्क साठी येईल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🚨28 March Update🚨

📌 मुंबई पोलीस शिपाई भरती...pdf
https://telegram.me/nagar_parishad/5761

📌 पुणे ग्रामीण पोलीस लेखी परीक्षा पात्र यादी.
https://telegram.me/nagar_parishad/5762

📌 चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021
https://telegram.me/nagar_parishad/5769

📌 राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरतीबाबत
https://telegram.me/nagar_parishad/5781

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/nagar_parishad/5783

📌 TCS 70 PYQ With Explanation BODMAS - Simplification - कं चे भा गु बे व - सरळरूप
https://telegram.me/nagar_parishad/5788

📌 रचना सहायक(ग्रुप B) 177 पदाची जाहिरात लवकरच धडकणार..
https://telegram.me/nagar_parishad/5789

📌 मराठी शब्दसंग्रह 1984 ते 2023
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7414

📌 COMPOUND CONJUNCTIONS
https://telegram.me/english_grammer_katta/6601
👍2