⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
6905.pdf
93.8 KB
#Forest

⭕️☑️⚠️जाहिरात क्र. 063/2022 - महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
6900.pdf
984.3 KB
✅♦️#Important Instructions to Candidates for Marathi and English #Typing Skill Test.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔻♦️#Typing बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨29 March Update🚨

📌 मुंबई चालक सुधारित मेरिट लिस्ट
https://telegram.me/mega_zp_bharti/5673

📌 नवी मुंबई लेखी चाचणी करिता पात्र उमेदवारांची #Cut_Off_Marks यादी
https://telegram.me/mega_zp_bharti/5677

📌 नागपूर शहर मेरिट लिस्ट
https://telegram.me/mega_zp_bharti/5679

📌 सोलापूर शहर पोलीस शिपाई चालक भरती 2021लेखी परीक्षा गुणपत्रक
https://telegram.me/mega_zp_bharti/5680

📌 मुंबई पोलीस शिपाई भरती (चालक)-२०२१ वाहन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी..
https://telegram.me/mega_zp_bharti/5681

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/5685

📌 IMP PDF Police Bharti..
https://telegram.me/mega_zp_bharti/5686

📌 आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
https://telegram.me/mega_zp_bharti/5691

📌 जनगणना २०११ नोट्स
महाराष्ट्र आणि भारत

https://telegram.me/mega_zp_bharti/5692

📌 जाहिरात क्र. 063/2022 - महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://telegram.me/mega_zp_bharti/5693

📌 Important Instructions to Candidates for Marathi and English #Typing Skill Test.
https://telegram.me/mega_zp_bharti/5694
👍5
तुम्ही सर्व जण इथेच थांबा?
Anonymous Quiz
8%
नाम
67%
सर्वनाम
15%
विशेषण
10%
क्रियापद
👍3👏2
सर्वनामांना............. असे म्हणतात.
Anonymous Quiz
10%
क्रियाविशेषण
18%
विशेषणाम
13%
सर्वनाम
59%
प्रतिनामे
🥰2👍1👏1😁1
Q. चतुर्भूज होणे' याचा समानार्थी वाक्प्रचार.
Anonymous Quiz
24%
पदराला गाठ मारणे
49%
हळद लागणे
14%
ओटीत देणे
14%
पदरात घालणे
👍2
Q)पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. 'हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो'.
Anonymous Quiz
47%
मोठ्या रस्त्याला
28%
हा रस्ता
11%
मिळतो
14%
रस्त्याला मिळतो
👏1
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
53%
समीरण
20%
अर्णव
20%
रत्नाकर
8%
सागर
👏3
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय ❓️
Anonymous Quiz
71%
उंदीर
21%
उंदरे
6%
उदिरे
3%
यापैकी नाही
👍2👏1
" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
61%
सकर्मक कर्तरी
12%
भावे
18%
कर्मणी
9%
अकर्मक कर्तरी
👍3
पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?
Anonymous Quiz
13%
दांडगाई
20%
आग्या लवेताळ
25%
अरवली
43%
आमराई
👍1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
21%
1)मनोरंजन
23%
2)मनोवृत्ती
52%
3)दुर्जन
4%
4)समाचार
👍3
'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
13%
एकाच माळेचे मणी
18%
उंदराला मांजर साक्षी
65%
आंधळ्या-बहिऱ्याची गाठ
4%
आपलेच दात आपलेच ओठ
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
Anonymous Quiz
10%
साखरेचे खाणार त्याला देव देणार
17%
मुंगी होऊन साखर खावी.
12%
साखर हातावर, कातर मानेवर
61%
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
👍3🔥1
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
17%
कृष्ण पक्ष
65%
शुकलपक्ष
7%
वद्य पक्ष
11%
पाक्षिक
👍3👏2
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते व वाक्य वर्तमानकाळी असते.
Anonymous Quiz
11%
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
51%
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
15%
दोन्ही चूक
23%
दोन्ही बरोबर
👍2