✅ शिखराचे नाव उंची ( मी )
1) कळसूबाई ➖️ १,६४६ ( अ.नगर )
2) साल्हेर ➖️ १,५६७ ( नाशिक )
3) महाबळेश्वर ➖️ १,४३८ ( सातारा )
4) हरिश्चंद्रगड ➖️ १,४२४ ( अ.नगर )
5) सप्तश्रुंगी ➖️ १,४१६ ( नाशिक )
6) तोरणा ➖️ १,४०४
( पुणे )
7) राजगड ➖️ १,३७६ ( पुणे )
8) रायरेश्वर ➖️ १,३३७ ( पुणे )
9) अस्तांभा ➖️ १,३२५ ( नंदुरबार )
10) त्र्यंबकेश्वर ➖️ १,३०४ ( नाशिक )
11) तौला ➖️ १,२३१ ( नाशिक)
12) बैराट ➖️ १,१७७ ( अमरावती )
13) हनुमान ➖️ १,०६३
( धुळे )
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍3
Constitution imp articles 52 to 252 .pdf
3.5 MB
🔸विषय :- राज्यव्यवस्था
👉आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
Revision साठी PDF सेव्ह करुन ठेवा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
Revision साठी PDF सेव्ह करुन ठेवा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚩 स्वप्न असेल राज्यसेवा Crack करायचं तर आजच स्वराज्य बॅच जॉईन करा.
🔔🔔 Rama Navami Special - PW घेऊन आला आहे Special Discount ऑफर 🔔🔔
✨MPSC Course Link👉
https://smart.link/dv7xbhg1zvbft
😱 पूर्णपणे नियोजित आणि 2023 च्या राज्यसेवा परीक्षेला Targeted बॅच
🏷️ आज च ऍडमिशन घ्या, बॅच मध्ये फक्त शेवटच्या काही जागा शिल्लक ( लवकरच ऍडमिशन बंद होणार आहेत )
🏷️ Use करा
🏃🏻♂️ त्वरा करा ऑफर ची ही शेवटची संधी गमवू नका
🔔🔔 Rama Navami Special - PW घेऊन आला आहे Special Discount ऑफर 🔔🔔
✨MPSC Course Link👉
https://smart.link/dv7xbhg1zvbft
😱 पूर्णपणे नियोजित आणि 2023 च्या राज्यसेवा परीक्षेला Targeted बॅच
🏷️ आज च ऍडमिशन घ्या, बॅच मध्ये फक्त शेवटच्या काही जागा शिल्लक ( लवकरच ऍडमिशन बंद होणार आहेत )
🏷️ Use करा
MH1000 कोड आणि त्वरित मिळावा 1100/- डिस्काउंट ( ऑफर कधीही बंद होऊ शकते लवकर आपलं ऍडमिशन करा )🏃🏻♂️ त्वरा करा ऑफर ची ही शेवटची संधी गमवू नका
👇👇मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇
1) मानवी डोके वजन ➖️ 1400 ग्रॅम असते.
2 ) सामान्य रक्तदाब ➖️ 120/80 मि. मी.
3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू ➖️ न्यूरॉन
4 ) रक्तामध्ये एकूण रक्त ➖️ 5 ते 6 लिटर
5 ) सर्वात लहान हाड ➖️ स्थिती (कान हाड)
6 ) सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य ➖️ 120 दिवस.
8) पांढरे रक्त पेशी ➖️ 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य ➖️ 2 ते 5 दिवस.
10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
11) सामान्य हृदयगती ➖️ 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
12) पल्स दर (नाडीचा दर) ➖️ 72 प्रति मिनिट.
13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️ थायरॉईड ग्रंथी.
14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️ ग्लुटियस मायक्मीस
15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
16) प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️ 20 दात ते दुध.
18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️ पापणी

👍2😁1
❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

🛑 पोलीस भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत(मुंबई शहर वगळता)..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
Q)पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. 'हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो'.
Anonymous Quiz
64%
मोठ्या रस्त्याला
16%
हा रस्ता
11%
मिळतो
9%
रस्त्याला मिळतो
👍5
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
72%
समीरण
11%
अर्णव
13%
रत्नाकर
4%
सागर
👍5🥰1
👍3🔥1
" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
70%
सकर्मक कर्तरी
8%
भावे
15%
कर्मणी
7%
अकर्मक कर्तरी
👍2👏1
पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?
Anonymous Quiz
8%
दांडगाई
14%
आग्या लवेताळ
17%
अरवली
61%
आमराई
👍5👏1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
12%
1)मनोरंजन
18%
2)मनोवृत्ती
66%
3)दुर्जन
4%
4)समाचार
👍5😁1
'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
8%
एकाच माळेचे मणी
13%
उंदराला मांजर साक्षी
74%
आंधळ्या-बहिऱ्याची गाठ
5%
आपलेच दात आपलेच ओठ
👍2👎1🥰1
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
Anonymous Quiz
6%
साखरेचे खाणार त्याला देव देणार
11%
मुंगी होऊन साखर खावी.
9%
साखर हातावर, कातर मानेवर
73%
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
👍3❤1😁1
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
10%
कृष्ण पक्ष
76%
शुकलपक्ष
7%
वद्य पक्ष
7%
पाक्षिक
👍2
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते व वाक्य वर्तमानकाळी असते.
Anonymous Quiz
9%
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
66%
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
10%
दोन्ही चूक
15%
दोन्ही बरोबर
👍2🤔1
👍2❤1😁1
Q. सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ?
Anonymous Quiz
51%
मेतकूट जमणे
14%
मोट बांधणे
29%
एकजूट होणे
6%
जुळून येणे
👍2
खालीलपैकी कोणता "अनुरक्त" शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
Anonymous Quiz
49%
अनासक्त
24%
इच्छायुक्त
17%
अनुरागी
10%
प्रेमशब्द
👏1
👍2🤔2🥰1👏1