कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते व वाक्य वर्तमानकाळी असते.
Anonymous Quiz
9%
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
66%
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
10%
दोन्ही चूक
15%
दोन्ही बरोबर
👍2🤔1
👍2❤1😁1
Q. सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ?
Anonymous Quiz
51%
मेतकूट जमणे
14%
मोट बांधणे
29%
एकजूट होणे
6%
जुळून येणे
👍2
खालीलपैकी कोणता "अनुरक्त" शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
Anonymous Quiz
49%
अनासक्त
24%
इच्छायुक्त
17%
अनुरागी
10%
प्रेमशब्द
👏1
👍2🤔2🥰1👏1
👍2❤1
👍3
👍4❤1
👍3👏1🤔1
👍5❤1
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
84%
आज्ञा
10%
विनंती
4%
प्रार्थना
3%
अनुमोदन
❤2👍2🔥2👎1
👍3❤1🥰1👏1
👍2👏1
👍2
👍3
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Anonymous Quiz
7%
दर्शक
8%
प्रश्नार्थी
12%
स्तुतिवाचक
73%
आत्मवाचक
👍3
❤3👍1
खालील वाक्प्रचारचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा : वाकडे पाऊल पडणे.
Anonymous Quiz
23%
वाट चुकणे
12%
सरळ न चालणे
42%
दुर्वतन घडणे
23%
भलत्याच ठिकाणी पोहोचणे
👍2❤1
👍3👏1