👍2🥰1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
7%
अक्षर
78%
वर्ण
6%
व्यंजन
9%
स्वर
👍2
👍3
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.
Anonymous Quiz
4%
सख्यावाचक
10%
क्रमवाचक
78%
सार्वनामिक
9%
गणनावाचक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
24%
सकर्मक
18%
अकर्मक
55%
द्विकर्मक
3%
उभयविध
👍2🥰1
🤔4👏1
2) 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ? (PSI 2008)
Anonymous Quiz
35%
शब्द + छल
37%
शब्द + चल
11%
शब्द + सल
17%
शब्द + च्छल
🥰2
3) योग्य पर्याय निवडा.
अ) विकारी म्हणजे सव्यय होय.
ब) अविकारी म्हणजे अव्यय होय.
अ) विकारी म्हणजे सव्यय होय.
ब) अविकारी म्हणजे अव्यय होय.
Anonymous Quiz
5%
अ
10%
ब
76%
दोन्ही
9%
दोन्ही नाही
👍2
👍2
5) शब्दाचा प्रकार (शब्दजाती) ओळखा - 'पर्वत'
Anonymous Quiz
17%
विशेषनाम
10%
भाववाचकनाम
66%
सामान्यनाम
7%
विशेषण
😁2
👍4😁2👏1
8) बाळगोपाळ यमुनेच्या काठी "खेळू लागले." - खेळू लागले या आधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.(PSI Main 2009)
Anonymous Quiz
34%
संयुक्त क्रियापद
45%
धातुसाधित क्रियापद
16%
उभयविध क्रियापद
5%
शक्य क्रियापद
👍2🥰1
9) तो पेरूचे फळ सावकाश खात आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण आहेत ?
Anonymous Quiz
12%
पेरूचे फळ
9%
फळ
70%
सावकाश
9%
खात आहे
👍4
👍4
राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
Anonymous Quiz
37%
महापौर
32%
आयुक्त
22%
गट विकास अधिकारी
8%
जिल्हाधिकारी
👍2🔥1
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?
Anonymous Quiz
25%
सरपंच
12%
पोलीस पाटील
61%
ग्रामसेवक
2%
तलाठी
👍2
12) खालील पैकी योग्य 'उद्गारवाचक शब्द ओळखा केवढा मोठा साप आहे
Anonymous Quiz
4%
केवढा मोठा साप आहे
7%
साप खुप मोठा आहे का ?
13%
केवढा मोठ्ठा साप आहे नाही !
76%
अरे बापरे ! केवढा मोठा साप....!
👍2🥰2
14) 'बालमन' यास सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? (Clerk 2007)
Anonymous Quiz
26%
कर्मधारय
21%
द्विगु
27%
द्वंद्व
26%
तत्पुरुष
❤2
15) पुढीलपैकी कोणता शब्द नुपूसलिंगी नाही ?
Anonymous Quiz
14%
पुस्तक
12%
चित्र
20%
मंगळसूत्र
54%
शाळा
👍2