⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'चोरभय' या शब्दातील योग्य समास ओळखा.
Anonymous Quiz
16%
द्वंद्व
49%
तत्पुरुष
27%
अव्ययीभाव
8%
बहुव्रीही
👍2
'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
6%
अव्ययीभाव समास
30%
कर्मधारय समास
18%
बहुव्रीही समास
46%
द्वंद्व समास
😁1
❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️

● प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

● दंडेली करणे - जबरदस्ती करणे

● दिवा विझणे - मरण येणे

● मूठमाती देणे - शेवट करणे

● सुगावा लागणे - अंदाज लागणे

● प्रतारणा करणे - फसवणूक करणे

● डोक्यावर घेणे - कौतुक करणे

● कानाशी लागणे - चहाडी करणे

● किटाळ करणे - आरोप होणे

● देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण : समानार्थी शब्द ❇️

● सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य

● घोडा = अश्व, वारू, हय

● वायू = पवन, वारा, समीरण, मरूत

● सूर्य = रवी, भास्कर, अर्क, दिनमणी, भानू

● हत्ती = गज, कुंजर, पिलू

● चंद्र = शशी, सोम, सुधाकर, सुधांशु

● राजा = नृप, नरेश, भूपती

● अग्नी = विस्तव, पावक, अंगार

● अमृत = सुधा, पियुष

● अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
🛑 समानार्थी शब्द 🛑

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍6👏1
🚨1 April Update🚨

📌 पोलीस शिपाई भरती 2021, पुणे ग्रामीण पोलीस
https://telegram.me/mega_talathi_bharti/5722

📌 MPSC परीक्षेकरिता विज्ञान विषयाचा Approach व Physics, Chemistry, Biology च्या  महत्वाच्या घटकांची यादी  share करत आहे
https://telegram.me/mega_talathi_bharti/5725

📌 अर्थशास्त्र नोट्स किरण देसले सर
https://telegram.me/mega_talathi_bharti/5735

📌 EPFO SSA जाहिरात २०२३
https://telegram.me/mega_talathi_bharti/5742

📌 मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7687

📌 COORDINATING CONJUNCTIONS
https://telegram.me/english_grammer_katta/6811

📌 मराठी व्याकरण : समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7688

📌 SUBORDINATING CONJUNCTION
https://telegram.me/english_grammer_katta/6809
👏1
खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे, विकल्पातून शोधा. ‘केवढा उंच हा मिनारा !
Anonymous Quiz
6%
विधानार्थी वाक्य
80%
उद्गारार्थी वाक्य
10%
होकारार्थी वाक्य
3%
प्रश्नार्थी वाक्य
👍3
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
27%
तामीळ
65%
कानडी
7%
गुजराती
1%
हिन्दी
👍2
मला दोन मैल चालवते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
17%
प्रयोजक क्रियापद
17%
संयुक्त क्रियापद
65%
शक्य क्रियापद
2%
अनियमित क्रियापद
👏2😁1
‘दुर्वास शकुंतलेला शाप देतो’ या विधानात......कर्मे आहेत. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा
Anonymous Quiz
16%
एक
70%
दोन
13%
तीन
1%
चार
👍1
पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ?
Anonymous Quiz
4%
ग, ध
17%
ज, झ
11%
प, फ
68%
क्ष, ज्ञ
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ?
Anonymous Quiz
49%
ड्
15%
न्
26%
म्
10%
ण्
🤔3
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
7%
कळप
82%
किर्ती
6%
घर
5%
रामा
खालील शब्दाचे अनेकवचन कोणते?
म्हैश
Anonymous Quiz
27%
म्हैशी
6%
म्हश
65%
म्हशी
1%
म्हैसोणी
👏1😁1
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
22%
अपूर्ण भूतकाळ
22%
भविष्य
7%
भूत
49%
वर्तमान
👍4😁2