⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश्य ओळखा ?
Anonymous Quiz
8%
चांदण्यात
17%
शरदाच्या
70%
गुलमोहर
5%
चांदण्यात
मदत करणे या वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा
Anonymous Quiz
25%
हात मिळविणे
11%
हात दाखवणे
58%
हात देणे
6%
हातावर तुरी देने
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️


● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) खालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे?

1) लो. टिळक म्हणत, की ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे.’
2) यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार.
3) तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले.
4) माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन.

उत्तर :- 2

2) खाशी ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) शोक 2) प्रशंसा 3) विरोध 4) मौन

उत्तर :- 2

3) ‘मी पत्र वाचत असेन’ – काळ ओळखा.

1) अपूर्ण भविष्यकाळ 2) पूर्ण भविष्यकाळ 3) उद्देश भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 1

4) मराठीतील ‘लिंग विचार’ पुढीलप्रमाणे करता येईल.

अ) प्राणिमात्राचे लिंग हे वास्तविक असे असते.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.

पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.
1) अ, ब 2) ब, क 3) अ, क 4) ब, क

उत्तर :- 4

5) दृष्टी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) दृष्टी 2) नजारा 3) दृष्टया 4) दृष्टी

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण - म्हणी ⭕️

अडला हरि नि गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची सुद्धा खुशामत करावी लागते .


अडली गाय फटके खाय - एखांदा माणूस अडचणीत सापडला की त्याला आणखी त्रास देणे.


अति तेथे माती - कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक हा वाईटत असतो.


अति शहाणा त्याचा बैल रिकामा- स्वत:ला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही .


अति खाणे मसणात जाणे -खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
Current_600QuestionSetDemo.pdf
1.8 MB
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️


1) खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे ?

अ) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.
ब) आम्ही उद्या सहलीला जाऊ
क) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे
ड) तुम्ही आता सर्वजण घरी जा
1) क 2) ड 3) ब 4) अ

उत्तर :- 4

2) ‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे ?

1) क्रमवाचक 2) पृथक्त्ववाचक 3) आवृत्तीवाचक 4) गणनावाचक

उत्तर :- 3

3) ‘आजीने नातीला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

1) सकर्मक क्रियापद 2) व्दिकर्मक क्रियापद 3) सहाय्यक क्रियापद 4) प्रायोजक क्रियापद

उत्तर :- 2

4) खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा.
‘मामा येथे क्वचित येतात.’

1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

5) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘प्रमाणे’

1) योग्यतावाचक 2) भागवाचक 3) हेतुवाचक 4) तुलनावाचक

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️


कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले


साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच


कामा पुरता मामा - ताकापुरती आजी


काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी


करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी


खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे


खाण तशी माती - बाप तसा बेटा


आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️


गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून


काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे


घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच


चोरावर मोर - शेरास सव्वाशेर


जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम


पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या


नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस


नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🚨 6 April Update🚨

📌 जलसंपदा विभागांतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशन पदे भरण्याबाबतीत
https://telegram.me/mega_zp_bharti/5919

📌 राज्यवस्था नोट्स.
By लोकसेवा अकॅडमी,पुणे

https://telegram.me/mega_zp_bharti/5920

📌 भूगोल नोट्सBy लोकसेवा अकॅडमी,पुणे
https://telegram.me/mega_zp_bharti/5921

📌 महाराष्ट्र इतिहास नोट्स
By लोकसेवा अकॅडमी,पुणे

https://telegram.me/mega_zp_bharti/5922

📌 अर्थशास्त्र नोट्स
By लोकसेवा अकॅडमी,पुणे

https://telegram.me/mega_zp_bharti/5923

📌 जीवशास्त्र  नोट्स
By लोकसेवा अकॅडमी,पुणे

https://telegram.me/mega_zp_bharti/5924

📌 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र नोट्स
By लोकसेवा अकॅडमी,पुणे

https://telegram.me/mega_zp_bharti/5925

📌 महाराष्ट्रातील सर्व विभागातील कृषी जाहिरात एकाच PDF मध्ये..
https://telegram.me/mega_zp_bharti/5928

📌 Non creamy layer Offline बाबतीत.
https://telegram.me/mega_zp_bharti/5929

📌 वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( पुणे विभाग ).
https://telegram.me/mega_zp_bharti/5930

📌 #combined गट क मुख्य 2023 साठीअभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_zp_bharti/5931

📌 MS-CIT बाबत शासन निर्णय.....
https://telegram.me/mega_zp_bharti/5934

📌 combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mega_zp_bharti/5944

📌 ONE WORD SUBSTITUTION
https://telegram.me/english_grammer_katta/7127

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8050
👍6
पुढील पैकी स्पर्श व्यंजन कोणते?
Anonymous Quiz
8%
अ-आ
17%
य-र
40%
श-ष
35%
च्-ट्
🥰1
"यमक" हा शब्द कश्यासी संबंधित आहे?
Anonymous Quiz
67%
शब्द अलंकार
22%
श्लोक
7%
किर्तन
4%
भजन
👍3😁1
Q)चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती- हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
Anonymous Quiz
7%
केवल वाक्य
23%
संकेतार्थी वाक्य
50%
मिश्र वाक्य
20%
संयुक्त वाक्य
👏1
Q)'पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
नकारार्थी
76%
होकारार्थी
10%
स्वार्थी
9%
संयुक्त
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
9%
साधित क्रियापद
15%
संयुक्त क्रियापद
25%
प्रायोजक क्रियापद
51%
शक्य क्रियापद
👍2👏1
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
केवलप्रयोगी
9%
शब्दयोगी
80%
क्रियाविशेषण
4%
उभयान्वयी
👍1🔥1
पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द _______ आहे.
गाळलेली जागा अचूक पर्याय निवडून भरा.
Anonymous Quiz
6%
स्थलवाचक क्रियाविशेष
16%
परिणामवाचक क्रियाविशेषण
24%
स्थितीदर्शक क्रियाविशेषण
53%
कालवाचक क्रियाविशेषण
खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?
Anonymous Quiz
7%
गोदावरी खोरे
18%
तापी खोरे
19%
नर्मदा खोरे
56%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
👍1
'आई मुलाला हसविते' क्रियापदाचा प्रकार ओळखा? (STI2014)
Anonymous Quiz
16%
शक्य
12%
करणरूप
69%
प्रयोजक
3%
संयुक्त