⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
4) बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट है................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.
Anonymous Quiz
2%
संख्यावाचक विशेषण "
90%
गुणवाचक विशेषण
6%
क्रमवाचक विशेषण
2%
सार्वनामिक विशेषण
👍2
5 . “ बुजगावणे “ या शब्दाचे पुल्लिंग लिहा.
Anonymous Quiz
12%
1 ) बुजगावणी
68%
2 ) बुजगावणा
12%
3 ) भुजगावणी
8%
4 ) यापैकी काहीच नाही
👍2👏2
6 . नववधू हा वृतप्रकार खालील कवीच्या पड्यावरून रूढ झाला
Anonymous Quiz
19%
1 ) केशवसुत
32%
2 ) बालकवी
36%
3 ) गोविंदाग्रज
12%
4 ) भा. रा. तांबे
👍5😁2🔥1
1 )ख् , घ् , छ् , ठ , ढ् या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात?
Anonymous Quiz
15%
1 ) अल्पप्राण
57%
2 ) महाप्राण
22%
3 ) अल्पप्राण व महाप्राण
6%
4 ) वरीलपैकी एकही नाही
👍3
2.) जा , ये , कर , बस , बोल , पी - या सारख्या मराठी भाषे तील मूळ धातूंना ........... म्हणतात
Anonymous Quiz
18%
1 ) साधित शब्द
60%
2 ) सिद्ध शब्द
18%
3 ) देशी शब्द
4%
4 ) तत्सम शब्द
👍3🥰1
3 . आठ दहा फुटाच्या लांबीची झोपडी आणि मैलोनमैल पसरलेले आंगण. या वाक्यातील ‘आणि’ ह्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
10%
1 ) क्रियाविशेषण अव्यय
26%
2 ) केवलप्रयोगी अव्यय
17%
3 ) शब्दयोगी अव्यय
47%
4 ) उभयान्वयी अव्यय
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
4%
फूल
78%
हत्ती
8%
लिंबू
9%
आसू
👍1
खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ओळखा
Anonymous Poll
7%
माणूस
32%
माणुसकी
56%
माणसाळणे
5%
माणूस पण
👍2
खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
Anonymous Quiz
8%
बोका
11%
रेडा
72%
बटाटा
8%
बाजरी
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
7%
सागर
19%
रत्नाकर
16%
सिंधू
58%
समीकरण
🥰1
'जक' ह्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा ?
Anonymous Quiz
7%
सूर्य
20%
चंद्र
27%
ससा
46%
धोबी
👍1
पुढीलच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे.
Anonymous Quiz
10%
पूर्ण विराम
9%
अर्धविराम
69%
उद्गारवाचक
12%
प्रश्नचिन्ह
👍4❤2
खालीलपैकी तांमीळी नसणारा शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
24%
चिल्ली पिल्ली
35%
अनरसा
25%
सार
16%
मठ्ठा
👍1
'आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
13%
पुरातन
61%
दागिना
18%
प्राचीन
8%
सोटा
👍1🔥1
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Anonymous Quiz
7%
दर्शक
7%
प्रश्नार्थी
13%
स्तुतिवाचक
72%
आत्मवाचक
👍2
⭕️🟢 संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🟢⭕️

1) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे

उत्तर :- 3

2) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

3) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

4) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

5) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ 🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🔰⭕️

1) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

1) साधा भूतकाळ 2) रीती भूतकाळ 3) अपूर्ण भूतकाळ 4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

2) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

1) भ्रतार 2) सुतारीण 3) लोहार 4) होलार

उत्तर :- 2

3) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) सोन्य 2) सोनं 3) सोने 4) सोनी

उत्तर :- 3

4) पुढील विधाने वाचा.

अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

1) अ व ब बरोबर 2) ब व क बरोबर 3) अ बरोबर 4) सर्व बरोबर

उत्तर :- 4

5) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

1) षष्ठी 2) संबोधन 3) प्रथमा 4) तृतीया

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ 🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🔰⭕️

1) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) आज्ञार्थी 2) उद्गारार्थी 3) विधानार्थी 4) प्रश्नार्थी

उत्तर :- 3

2) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात.

1) उद्देश्य 2) उद्देश्य विस्तार 3) क्रियापद 4) विधानपूरक

उत्तर :- 1

3) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते.

1) नपुंसकलिंगी 2) पुल्लिंगी 3) स्त्रीलिंगी 4) अनेकलिंगी

उत्तर :- 1

4) अव्ययीभाव समासात

1) पहिले पद महत्त्वाचे असते 2) दुसरे पद महत्त्वाचे असते
3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात 4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

उत्तर :- 1

5) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात.

1) पूर्णविराम 2) प्रश्नचिन्ह 3) उद्गारचिन्ह 4) विचारचिन्हविराम

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin