⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️💠संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द💠⭕️


● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
8%
अमृत
24%
विष
59%
सखा
9%
रवी
❤1👍1😁1
सामान्यनामे व विशेषनामे यांना 'आई, 'ई', 'की', 'गिरी', 'ता' 'त्व', 'पण', 'पणा', 'य', व 'व' या सारखे प्रत्यय लावून ...... नामे तयार करता येतात.
Anonymous Quiz
64%
भाववाचक
16%
धर्मिवाचक
17%
समुदायवाचक
3%
काल्पनिक
🔥1👏1😁1
'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात ?
Anonymous Quiz
10%
य, ई
35%
ई, पणा
27%
ई, त्व
28%
य, ता
👍1
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा?
'त्याच्या बोलण्यात (परंतुचा ) वापर फार होतो. '
Anonymous Quiz
13%
विशेषण
27%
सर्वनाम
28%
नाम
32%
केवलप्रयोगी अव्यय
👍1
खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे ?
Anonymous Quiz
54%
हस
14%
हसरा
15%
हसताना
17%
हसमुख
👍1
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
23%
अव्ययीभाव
20%
द्वंद्व
19%
बहुव्रीही
38%
तत्पुरुष
👍3❤2🔥1👏1
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
5%
फक्त एक
22%
फक्त तीन
67%
सर्वच
7%
यांपैकी नाही
👍1
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
17%
विधानार्थी वाक्य
21%
आज्ञार्थी वाक्य
54%
विध्यर्थी वाक्य
8%
संकेतार्थी वाक्य
'खारूताई मला बघून झटकन पळाली.'
अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
24%
परिमाणवाचक
16%
निश्चयार्थक
55%
अनुकरणदर्शक
5%
प्रकारदर्शक
👍3😁1
खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
3%
तत्पुरूष
6%
द्वंद्वं
12%
बहुव्रीही
79%
विग्रह
👏2🥰1
'भाववाचक नाम' ओळखा
Anonymous Quiz
63%
उंची
19%
शरद
12%
पुस्तक
6%
झाडे
👍4
खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा?
Anonymous Quiz
15%
लाडू
20%
खडू
58%
लेकरू
8%
झाडू
👍1
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.
Anonymous Quiz
51%
निज
25%
आम्ही
8%
ते
17%
आपण
👍2👏1
मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
Anonymous Quiz
3%
कानडी-हिंदी
22%
संस्कृत-मराठी
7%
इंग्रजी-संस्कृत
69%
संस्कृत-प्राकृत
🥰2
" भुंगा " या समानार्थी शब्द सांगा ❓️
Anonymous Quiz
6%
भानू
9%
समीरण
80%
मिलिंद
5%
मृगेद्र
👍1
🎯 आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
19%
पुर्ण भुतकाळ
45%
रीती भुतकाळ
15%
साधा भुतकाळ
21%
अपुर्ण भुतकाळ
👍1