🚨8 April Update🚨
📌 मुंबई लोहमार्ग लीस्ट...
https://telegram.me/visionmpsc2023/6351
📌 गोंदिया पोलीस भरती...
https://telegram.me/visionmpsc2023/6352
📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6357
📌 Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित
https://telegram.me/visionmpsc2023/6359
📌 पालघर जिल्हा गुणपत्रक
https://telegram.me/visionmpsc2023/6364
📌 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/6371
📌 SSC GD RESULT CUTOFF
https://telegram.me/visionmpsc2023/6373
📌 संपूर्ण शालेय भूगोल पाठ्यपुस्तक नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6343
📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8185
📌 Verbs → Informal & Formal
https://telegram.me/english_grammer_katta/7232
📌 मुंबई लोहमार्ग लीस्ट...
https://telegram.me/visionmpsc2023/6351
📌 गोंदिया पोलीस भरती...
https://telegram.me/visionmpsc2023/6352
📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6357
📌 Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित
https://telegram.me/visionmpsc2023/6359
📌 पालघर जिल्हा गुणपत्रक
https://telegram.me/visionmpsc2023/6364
📌 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/6371
📌 SSC GD RESULT CUTOFF
https://telegram.me/visionmpsc2023/6373
📌 संपूर्ण शालेय भूगोल पाठ्यपुस्तक नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6343
📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8185
📌 Verbs → Informal & Formal
https://telegram.me/english_grammer_katta/7232
👍1👏1
7 . ज्या वाक्यात एकच उद्देश (कर्ता) व एकच विधेय (क्रियापद) असते त्या वकयास कोणते वाक्य म्हणतात.
Anonymous Quiz
56%
1 ) केवळ वाक्य
28%
2 ) संयुक्त वाक्य
13%
3 ) मिश्र वाक्य
2%
4 ) संकेतार्थी वाक्य
👍1🔥1🥰1👏1
8 . “ शिक्षकांनी विद्यार्थ्याना शिकवावे “ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Anonymous Quiz
14%
1 ) कर्मणी प्रयोग
63%
2 ) सकर्मक भावे प्रयोग
13%
3 ) समापण कर्मणी प्रयोग
10%
4 ) सकर्मक कर्तरी प्रयोग
👏1
9. अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात?
Anonymous Quiz
16%
1) गण
13%
2) गुरु
24%
3) यती
46%
4) मात्रा
10. “ फसवेगीरी “ हा तर त्याचा मूल स्वभाव आहे. ह्या वाक्यातील “ फसवेगीरी “ हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे?
Anonymous Quiz
5%
1) सामान्य नाम
76%
2) भाववाचक नाम
15%
3) विशेष नाम
4%
4) समुहवाचक नाम
11. खालीलपैकी कोणत्या शब्दात स्वर संधि साधली आहे?
Anonymous Quiz
34%
1) वनौषधी
30%
2) षडानन
21%
3) संगती
15%
4) निराशा
🥰1
12. पेटारा ह्या शब्दाचे नंपुसकलिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
12%
1) पेटाऱ्या
20%
2) पेटी
21%
3) पिटारा
47%
4) पेटारे
👍2
13. अपादान ह्या कारकाची विभक्ती कोणती?
Anonymous Quiz
18%
1) चतुर्थी
50%
2) पंचमी
16%
3) षष्ठी
16%
4) सप्तमी
👍3
14. बाळ, एवढा लाडू खाऊन जा.
या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
26%
1) सकर्मक
27%
2) अकर्मक
34%
3) संयुक्त
13%
4) साधित
👍1
15. त्याने तीन गोळ्या झाडल्या. या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
6%
1) त्याने
55%
2) तीन
33%
3) गोळ्या
5%
4) झाडल्या
16. पुढील वाक्याचा काल ओळखा.
‘मधुरा गीत गात आहे.’
‘मधुरा गीत गात आहे.’
Anonymous Quiz
63%
1) अपूर्व वर्तमानकाळ
10%
2) पूर्ण भूतकाळ
21%
3) पूर्ण वर्तमानकाळ
6%
4) अपूर्ण भूतकाळ
👍3
17. ‘दगडपेक्षा वीट मऊ’ अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
75%
1) तुलनावाचक
9%
2) कालवाचक
13%
3) योग्यतवाचक
3%
4) हेतुवाचक
👍2
18. अण्णा, अक्का, ताई ही शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Anonymous Quiz
64%
1) कानडी
12%
2) गुजराती
23%
3) तेलगू
2%
4) हिन्दी
👍2
19. ‘अभय देणे’ या वाक्यप्रकाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
49%
1) सुरक्षिततेची हमी देणे
28%
2) असुरक्षितता निर्माण करणे
7%
3) दूर लोटणे
16%
4) निवारा देणे
🥰2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
👍1
साखर (कारखाना) या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे?
Anonymous Quiz
2%
कारखान्याने
16%
कारखान्यासाठी
75%
कारखान्यामुळे
7%
कारखान्यात
वीट - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
सिमेंट
38%
कंटाळा
32%
तिरस्कार
20%
तिटकारा
👍1