⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
13. अपादान ह्या कारकाची विभक्ती कोणती?
Anonymous Quiz
18%
1) चतुर्थी
50%
2) पंचमी
16%
3) षष्ठी
16%
4) सप्तमी
👍3
14. बाळ, एवढा लाडू खाऊन जा.
या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
26%
1) सकर्मक
27%
2) अकर्मक
34%
3) संयुक्त
13%
4) साधित
👍1
15. त्याने तीन गोळ्या झाडल्या. या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
6%
1) त्याने
55%
2) तीन
33%
3) गोळ्या
5%
4) झाडल्या
17. ‘दगडपेक्षा वीट मऊ’ अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
75%
1) तुलनावाचक
9%
2) कालवाचक
13%
3) योग्यतवाचक
3%
4) हेतुवाचक
👍2
18. अण्णा, अक्का, ताई ही शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Anonymous Quiz
64%
1) कानडी
12%
2) गुजराती
23%
3) तेलगू
2%
4) हिन्दी
👍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️


गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून


काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे


घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच


चोरावर मोर - शेरास सव्वाशेर


जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम


पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या


नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस


नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️


● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
साखर (कारखाना) या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे?
Anonymous Quiz
2%
कारखान्याने
16%
कारखान्यासाठी
75%
कारखान्यामुळे
7%
कारखान्यात
वीट - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
सिमेंट
38%
कंटाळा
32%
तिरस्कार
20%
तिटकारा
👍1
मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
Anonymous Quiz
3%
कानडी-हिंदी
19%
संस्कृत-मराठी
5%
इंग्रजी-संस्कृत
73%
संस्कृत-प्राकृत
🔥3👍2
" भुंगा " या समानार्थी शब्द सांगा ❓️
Anonymous Quiz
3%
भानू
8%
समीरण
83%
मिलिंद
6%
मृगेद्र
👍1
🎯 आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
16%
पुर्ण भुतकाळ
40%
रीती भुतकाळ
12%
साधा भुतकाळ
31%
अपुर्ण भुतकाळ
साखर (कारखाना) या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे?
Anonymous Quiz
3%
कारखान्याने
10%
कारखान्यासाठी
84%
कारखान्यामुळे
3%
कारखान्यात
पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यायातून कोणती भावना प्रगट होते.
"हूडुत! हे काय बोलणे झाले का.
Anonymous Quiz
4%
1) हर्षदर्शक
10%
2) शोकदर्शक
82%
3) तिरस्कारदर्शक
4%
4) संमतीदर्शक
❤1
क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?
Anonymous Quiz
13%
1) भावे प्रयोग
65%
2) कर्तरी प्रयोग
20%
3) कर्मणी प्रयोग
2%
4) संकर प्रयोग
👍1
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
Anonymous Quiz
6%
महासागर
9%
वाघ
22%
नवलाई
63%
सरस्वती
👍2