⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'काळ' या नामाचे सामान्य रूप ओळखा ?
Anonymous Quiz
30%
काळ
9%
काळे
51%
काळा
10%
काळास
👍1🥰1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
#Notes #Geography

महाराष्ट्रचा भूगोल  नोट्स

By सचिन शिंदे सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
भारताचा_भूगोल_नोट्स_By_सचिन_शिंदे_सर_.pdf
75.4 MB
#Notes #Geography

भारताचा भूगोल  नोट्स

By सचिन शिंदे सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👏1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द⭕️

अपत्य - संतती

अपथ्य - अपायकारक अन्न


अकरम - कृपावंत

अकर्म - पापकृत्य


अचल - स्थिर, गतिरहित

अचला - पृथ्वी, हातरूमाल


अडाणा - गायनातील एक राग

अडाणी - आज्ञानी


अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती

अनुभाव - प्रभाव


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


2)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


3)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


4)गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


5)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


6)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


7)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


8)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
Current_600QuestionSetDemo.pdf
1.8 MB
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)हातावर तुरी देणे - फसविणे


2)बेगमी करणे - साठा करणे


3)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे


4)पोटात तुटणे - वाईट वाटणे


5)नख लावणे - नाश करणे


6)डोळो निवणे - समाधान होणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1👎1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘राम वनात जातो’ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

1) सात 2) अकरा 3) बारा 4) चौदा

उत्तर :- 4

2) संधी सोडवा. – ‘सदाचार’

1) स + दाचार 2) सदा + आचार 3) सत् + आचार 4) सद् + आचार

उत्तर :- 3

3) ‘गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

1) गोडवा 2) गोड 3) मधुर 4) रसाळ

उत्तर :- 1

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.
ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.
क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.
1) फक्त अ व बरोबर 2) फक्त अ व क चूक
3) फक्त ब व क बरोबर 4) अ, ब, क तिन्हीही बरोबर

उत्तर :- 4

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

1) दर्शक विशेषण 2) संबंधी विशेषण 3) सार्वनामिक विशेषण 4) प्रश्नार्थक विशेषण

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) " अनाथ "या शब्दातील योग्य समास ओळखा .

1) तत्पुरूष✅

2) अव्ययीभाव समास

3) बहुव्रीही समास

4) द्वद्व समास


2) " तपाचरण " या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ?

1) तत्पुरूष समास✅

2) मध्यमपद लोपी

3) अव्ययीभाव समास

4) इतरेतर द्वंद्व समास


3) आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीपासून सुरू झाले ?

1) 1940

2) 1920

3) 1878✅

4) 1955


4) वि.स .खांडेकर कोणत्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?

1) ययाती✅

2) श्यामची आई

3) युगांत

4) कृष्णकाठ


5) "अब्द" या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा .

1) लक्ष

2) मेघ✅

3) शंभर

4) अक्ष

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#ALL_in_One

⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
😁2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण : समानार्थी शब्द⭕️


▪ सोने = सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य

▪ घोडा = अश्व, वारू, हय

▪ वायू = पवन, वारा, समीरण, मरूत

▪ सूर्य = रवी, भास्कर, अर्क, दिनमणी, भानू

▪ हत्ती = गज, कुंजर, पिलू

▪ चंद्र = शशी, सोम, सुधाकर, सुधांशु

▪ राजा = नृप, नरेश, भूपती

▪ अग्नी = विस्तव, पावक, अंगार

▪ अमृत = सुधा, पियुष

▪ अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍7
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) " सीताने रामास पाहीले " या वाक्यातील प्रयोग ओळखा .

1) भावे✅

2) कर्मणी

3)सकर्मक कर्तरी

4) अकर्मक कर्तरी


2) ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा संयोग झालेला असतो त्या वाक्यास ---------- म्हणतात .

1) संयुक्त वाक्य ✅

2) गौण वाक्य

3) केवल वाक्य

4) मिश्र वाक्य


3 ) हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे या काव्यपक्तीत पुढील वृत्त आहे .

1) पादाकुलक✅

2) अभंग

3) भूजंगप्रयात

4) पादाकुलक


4) सुरेशने पुस्तक वाचले आहे . या वाक्यातील काळ ओळखा .

1) पूर्ण वर्तमानकाळ✅

2) पूर्ण भूतकाळ

3) अपूर्ण भूतकाळ

4) अपूर्ण वर्तमानकाळ


5) " मीठभाकर ,भाजीपाला ,भांडीकुंडी ,केरकचरा " ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

1) समाहार द्वंद्व समास✅

2) अव्ययीभाव समास

3) इतरेतर द्वंद्व समास

4) बहुव्रीही समास

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे?

‘त्याचा मित्र पुस्तक – विक्रेता आहे.’
1) धातुसाधित 2) अव्यय साधित
3) नामसाधित 4) सार्वजनिक

उत्तर :- 3

2) प्रत्यक्षात असणा-या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय
म्हणतात ?

1) विशेषण 2) नाम 3) क्रियापद 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

3) ‘आपोआप’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

1) रीतिवाचक 2) परिणामवाचक
3) अवधारणावाचक 4) साधित – क्रियाविशेषण

उत्तर :- 1

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘सारखा’

1) योग्यतावाचक 2) संग्रहवाचक
3) कालवाचक 4) हेतूवाचक

उत्तर :- 1

5) मरावे परी किर्ती रुपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात ?

1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
'प्रीत्यर्थ' या शब्दाची संधी फोड करा ?
Anonymous Quiz
25%
प्रति + अर्थ
32%
प्रीत + अर्थ
35%
प्रति + अर्थ
8%
प्रीत्य + र्थ
👍6👏2
गीता, इकडे ये.
हे उदाहरण कोणत्या विभक्तीच आहे ?
Anonymous Quiz
5%
पंचमी
54%
संबोधन
21%
सप्तमी
21%
प्रथमा
👍4🤪2❤1🥰1
खालीलपैकी स्पर्श असून मृदू असणारे व्यंजन ओळखा ?
Anonymous Quiz
12%
ह्, ळ्
35%
श्, स्
21%
य्, र्
32%
ब्, भ्
👍1
सासू या स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन ओळखा ?
Anonymous Quiz
8%
सासा
14%
सासू
5%
सास
73%
सासवा