⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे?

‘त्याचा मित्र पुस्तक – विक्रेता आहे.’
1) धातुसाधित 2) अव्यय साधित
3) नामसाधित 4) सार्वजनिक

उत्तर :- 3

2) प्रत्यक्षात असणा-या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय
म्हणतात ?

1) विशेषण 2) नाम 3) क्रियापद 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

3) ‘आपोआप’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

1) रीतिवाचक 2) परिणामवाचक
3) अवधारणावाचक 4) साधित – क्रियाविशेषण

उत्तर :- 1

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘सारखा’

1) योग्यतावाचक 2) संग्रहवाचक
3) कालवाचक 4) हेतूवाचक

उत्तर :- 1

5) मरावे परी किर्ती रुपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात ?

1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
'प्रीत्यर्थ' या शब्दाची संधी फोड करा ?
Anonymous Quiz
25%
प्रति + अर्थ
32%
प्रीत + अर्थ
35%
प्रति + अर्थ
8%
प्रीत्य + र्थ
👍6👏2
गीता, इकडे ये.
हे उदाहरण कोणत्या विभक्तीच आहे ?
Anonymous Quiz
5%
पंचमी
54%
संबोधन
21%
सप्तमी
21%
प्रथमा
👍4🤪2❤1🥰1
खालीलपैकी स्पर्श असून मृदू असणारे व्यंजन ओळखा ?
Anonymous Quiz
12%
ह्, ळ्
35%
श्, स्
21%
य्, र्
32%
ब्, भ्
👍1
सासू या स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन ओळखा ?
Anonymous Quiz
8%
सासा
14%
सासू
5%
सास
73%
सासवा
'चंचल' या शब्दातील अनुनासिक ओळखा
Anonymous Quiz
20%
ङ्
45%
ञ्
24%
ण्
11%
न्
👍3❤1
'अटक' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा ?
Anonymous Quiz
25%
चिकट
40%
संकट
21%
चेंगट
13%
हेकट
👍2
"पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कूणा गरीबाचा तळमळे बिचारा"
रस ओळखा ?
Anonymous Quiz
11%
शृंगार रस
60%
करुण रस
23%
अद्भुत रस
6%
वीर रस
👍1🔥1
'उत्साह' हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे ?
Anonymous Quiz
21%
श्रृंगार रस
35%
विर रस
25%
अद्भुत रस
20%
हास्य रस
❤1👍1
विजय मोटार चालवत आहे.
या वाक्यातील कर्ता ओळखा ?
Anonymous Quiz
71%
विजय
19%
मोटार
9%
चालवत
0%
आहे
👍1
उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द असलेला पर्याय ओळखा ?
Anonymous Quiz
12%
भाटी
77%
सांडणी
6%
खोंड
5%
कालवड
👍2
हिमालय, सातपुडा, ब्रह्मगिरी, विंध्य ही कोणती नामे आहेत ?
Anonymous Quiz
70%
विशेष नाम
21%
सामान्य नाम
6%
धर्मवाचक नाम
2%
भाववाचक नाम
👍1👏1
'उंदीर' या शब्दाचे सामान्य रूप ओळखा ?
Anonymous Quiz
27%
उंदीरा
20%
उंदिरास
49%
उंदरा
4%
उंद्री
👍2👏1
मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत ?
Anonymous Quiz
7%
2
62%
3
21%
4
10%
5
🥰1
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👉 प्रसिद्धीपत्रक 🌿🌿🌳🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
२.७३ लाख रिक्तपदे, तरीपण मेगाभरती होईना! दरवर्षी ३ ते ५ टक्के कर्मचारी सेवानिवृत्त; बेरोजगारीत वाढ..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता  राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नवीन शेवटची तारीख 20-4-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ⭕️

अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ


अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार


अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश


ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा


उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना


अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे


2)दंडेली करणे - जबरदस्ती करणे


3)दिवा विझणे - मरण येणे


4)मूठमाती देणे - शेवट करणे


5) सुगावा लागणे - अंदाज लागणे


6)प्रतारणा करणे - फसवणूक करणे


7)डोक्यावर घेणे - कौतुक करणे


8)कानाशी लागणे - चहाडी करणे


9)किटाळ करणे - आरोप होणे


10)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4