⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा
Anonymous Quiz
3%
1)सीहासन
8%
2)सीव्हासन
88%
3)सिंहासन
1%
4)सीव्हासन
👍3
खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ? (PSI/STI 2001)
Anonymous Quiz
28%
गृहस्थ
39%
ध्यानमग्न
24%
चौपट
9%
वाट खर्च
👍2
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप 'या ' कारान्त होत नाही ?
Anonymous Quiz
19%
पोळी
57%
पक्षी
20%
वही
5%
काठी
😁2
🎯 खलीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे❓
Anonymous Quiz
11%
मी आत्ताच नगरहून आलो
48%
माधुरी उद्या मुंबईला जाईल
27%
शेजारची तारा यंदा बी.ए. झाली
14%
आमची बेबी आता कॉलेजात जाते
👍1
🎯 "ज्याला" कर नाही "त्याला" डर कशाला? सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.
Anonymous Quiz
13%
दर्शक सर्वनाम
62%
संबंधी सर्वनाम
15%
अनिश्चित सर्वनाम
10%
आत्मवाचक सर्वनाम
👍1🔥1🥰1
'भाववाचक नाम' ओळखा
Anonymous Quiz
64%
उंची
20%
शरद
11%
पुस्तक
4%
झाडे
👍3🥰1
खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा?
Anonymous Quiz
14%
लाडू
16%
खडू
62%
लेकरू
8%
झाडू
शुद्ध शब्दयोगी अव्यये खालील पैकी कोणते ?
Anonymous Quiz
12%
नंतर
20%
बरोबर
58%
देखील
10%
भर
❤2
🎯 ‘आम्ही गहू खातो’ या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीव्दारे समजून घ्यावा लागतो❓
Anonymous Quiz
51%
लक्षणा
27%
व्यंजना
18%
अमिभधा
4%
अर्थीव्यंजना
👍1🔥1
प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.
Anonymous Quiz
12%
कर्मकर्तरी
13%
भावे
65%
कर्मणी
10%
कर्तरी
👍1
पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
15%
सुंदर
24%
कडू
24%
रानटी
37%
शहाणा
👍2
शुद्ध शब्दयोगी अव्यये खालील पैकी कोणते ?
Anonymous Quiz
6%
नंतर
15%
बरोबर
75%
देखील
3%
भर
👍1
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓
Anonymous Quiz
78%
गोड
12%
दुहेरी
8%
सर्व
1%
माझी
👍4🔥1😁1
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
72%
भरभर
10%
की
11%
मोठा
7%
आणि
🤷‍♂1👍1
🎯 खालील वाकप्रचराचा अर्थ ओळखा❓

➡️ "उदक सोडने"
Anonymous Quiz
8%
पानी पीने
15%
अंबर त्यागने
34%
निरत्याग करने
43%
हक्काचा त्याग करने
😎2❤1👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) कर्मणी प्रयोगात कर्म हे ..................... विभक्तीत असते.

1) प्रथमा 2) व्दितीया 3) तृतीया 4) चतुर्थी

उत्तर :- 1


2) ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?

1) माणूस गेला तरी त्याची कीर्ति मागे उरते 2) माणूस जातो. कीर्ति उरते
3) कीर्ति उरली, माणूस उरला 4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 1


3) जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा तो .............. वर्तमानकाळ होतो.

1) पूर्ण वर्तमानकाळ 2) रीती वर्तमानकाळ
3) अपूर्ण वर्तमानकाळ 4) उद्देश वर्तमानकाळ

उत्तर :- 4

4) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
ब) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए – कारांत होते.
1) केवळ अ बरोबर 2) केवळ ब बरोबर 3) अ आणि ब बरोबर 4) अ आणि ब चूक

उत्तर :- 3


5) खालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा.

अ) रोमांच ब) हाल क) शहारे ड) डोहाळे
1) फक्त क आणि ड 2) फक्त अ, क आणि ड 3) वरील सर्व 4) फक्त अ आणि ब

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1) विटून जाणे - त्रासणे


2) डोके सुन्न होणे - काही न सुचणे


3) फडशा पाडणे - संपवणे


4) गोरेमोरे होणे - लाज वाटणे


5)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


6)धिंडवडे निघणे - फजिती होणे


7) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


8)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️

पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 

नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 

नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा , बडा घर पोकळ वासा
 

बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 

पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 

वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 

वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2🥰1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी⭕️


आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 

गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 

काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 

घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 

चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 

जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2