⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🎯 लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा I,
ऐरावत रत्न थोर I त्यासी अंकुशाचा मार II
➡️ वरील कडव्यातील अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
14%
यमक अलंकार
65%
दृष्टांत अलंकार
16%
रूपक अलंकार
5%
अनुप्रास अलंकार
👎2👍1🤔1🖕1
🎯 पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते❓
Anonymous Quiz
8%
वाचले
76%
वाचले असेल
14%
वाचत जाईल
2%
यापैकी नाही
👍1👎1🔥1👏1😎1
🎯 ‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे❓
Anonymous Quiz
9%
क्रमवाचक
19%
गणनावाचक
21%
पृथक्त्ववाचक
52%
आवृत्तीवाचक
❤1👍1👎1🤝1
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरने पसरली.
Anonymous Quiz
5%
पसरली
15%
सोनेरी
77%
मांडवावर
3%
सूर्याची
😁2🔥1🤔1🍾1
खालील पैकी शब्दातील नंपुसकलिंगी शब्द ओळखा
Anonymous Quiz
10%
दगड
10%
नदी
14%
भिंत
65%
वासरू
🌭3👍1
❇️ आंतरराष्ट्रीय घडामोडी SPECIAL ❇️

◆ जोर्जीया मेलोनी  इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान

◆ लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्स कंपनीच्या CEO पदी नियुक्त

◆ भारतीय वंशाचे लिओ वराडकर ireland च्या पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा निवड

◆ 19 वर्षीय झारा रुदरफॉर्ड जगाला प्रदक्षिणा घालणारी सर्वात तरुण महिला

◆  गिलबर्ट होंगबो आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO ) च्या महासचालक पदी नियुक्त ( पहिले आफ्रिकन ठरले

◆ इराण = महिलांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी फुटबॉल स्टडीयम मध्ये प्रवेश नाकारला

◆ इस्राएल = नागरी हवाई क्षेत्रात द्रोणला परवानगी देणारा पहिला देश

◆ पेरू = तेल गळतीशी लढण्यासाठी पर्यावरण आणीबाणी जाहीर.

◆ टोगो आणि गेबान = कोमनवेअल्थ असोसिएशन चे नवीन सदस्य

◆ नेपाळ = संपूर्ण देशात भारताच्या UPI प्रणालीचा स्वीकार करणारा पहिला देश

◆ I2U2 देश = इंडिया, इस्राईल, uae, usa

◆ G20 2022 परिषद = बाली

◆ G20 2023 परिषद = भारत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न सराव ⭕️

1) कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या 2) कुत्रा 3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा

उत्तर :- 2

2) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार 2) पाच 3) सहा 4) सात

उत्तर :- 2

3) पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली
3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2

4) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता

उत्तर :- 1

5) खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक
3) रीतिदर्शक 4) कालदर्शक

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

१) कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे
आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली. 

२) आकाश कोसळणे : मोठे संकट येणे
घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईंवर आकाश कोसळले. 

३) सिद्ध होणे : तयार होणे 
गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली. 

४) पारा चढणे : रागावणे 
घरी उशिरा आलेल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला. 

५) खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट पार पाडणे 
नापीक जमिनीत लागवड करुन महादूने जणू खडकातून पाणी काढले. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2💯1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_2.pdf
757.7 KB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👉 मागे झालेल्या परीक्षा नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे, यावर्षी होणारी तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन होणार असून TCS कंपनी मार्फत परीक्षा घेण्याची जास्त शक्यता आहे.. 🙏

👉 अभ्यासक्रम मित्रांना Share करा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from Talathi Bharti via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

1) क्रियाविशेषण अव्यय 2) साधित शब्दयोगी अव्यय
3) शुध्द शब्दयोगी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय 4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) व्यर्थ उद्गारवाची 2) पादपुरणार्थ अव्यये 3) प्रशंसा दर्शक 4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

1) भूतकाळ 2) वर्तमानकाळ 3) भविष्यकाळ 4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
त्यांत ................ हा गुणधर्म आढळतो.

1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान 2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
3) तिन्ही लिंगी समान 4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

2)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे 
पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता. 

2) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास साेसणे
राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला. 

3) ताब्यात घेणे : सर करणे 
गिर्यारोहकाने कडा सर केला होता. 

4) मन खट्टू होणे : वाईट वाटणे
या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.
 
5) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे
सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका पायावर तयार होते. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1) भाषा – भाषा 2) सभा – सभा 3) फोटो – फोटो 4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

2) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
म्हणतात ?

1) अधिकरण 2) संप्रदान 3) करण 4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

3) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) संयुक्त वाक्य 2) मिश्र वाक्य 3) केवल वाक्य 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

4) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) अतिरेक्यांविरूध्द 2) लढताना 3) शहीद झाला 4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

5) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1) भाषा – भाषा 2) सभा – सभा 3) फोटो – फोटो 4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

2) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
म्हणतात ?

1) अधिकरण 2) संप्रदान 3) करण 4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

3) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) संयुक्त वाक्य 2) मिश्र वाक्य 3) केवल वाक्य 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

4) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) अतिरेक्यांविरूध्द 2) लढताना 3) शहीद झाला 4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

5) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1👏1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) वैकल्पिक व्दंव्द 2) समाहार व्दंव्द
3) अव्ययी भाव 4) बहुव्रीही

उत्तर :- 3

2) उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

1) अर्धविराम 2) स्वल्पविराम 3) पूर्णविराम 4) अपसारणचिन्ह

उत्तर :- 2

3) ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) रूपक 2) उपमा 3) श्लेष 4) यमक

उत्तर :- 2

4) सिध्द शब्द निवडा.

1) गुरू 2) गुरूने 3) गुरूला 4) गुरूच्या

उत्तर :- 1

5) ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

1) पूर्णविराम 2) अर्धविराम 3) स्वल्पविराम 4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) अन्योक्ती 2) चेतनगुणोक्ती 3) स्वभावोक्ती 4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?
1) शुध्द शब्दयोगी 2) शब्द सिध्दी 3) उभयविध धातू 4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) अभिधा 2) लक्षणा 3) लाक्षणिक 4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
1) धेनू 2) गोमाता 3) गो 4) Go
उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
5_6249158951615596238 (1).pdf
619.7 KB
🔸परीक्षेच्या दृष्टीने फास्ट Revision साठी लोकसंख्या टॉपिक्स च्या शॉर्ट नोट्स..

✍ By The Achievers Mentorship

👉 नक्की वाचा Revision होईल फास्ट..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Police Constable Selection List.pdf
2 MB
Police Constable Selection List.pdf
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━