⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तोंडातोंडी चालत असलेली गोष्ट म्हणजेच काय ?
Anonymous Quiz
5%
1) पुराण
62%
2) दंतकथा
22%
3) चर्चा
11%
4) गप्पागोष्टी
'डोळा' या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Anonymous Quiz
12%
1) अक्ष
24%
2) चक्षू
22%
3) लोचन
42%
4) दृश्य
नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामएवजी येणार्‍या विकारी शब्दाला ..........असे म्हणतात.
Anonymous Quiz
6%
1) अव्यय
70%
2) सर्वनाम
17%
3) विशेषण
7%
4) क्रियाविशेषण
😁2👍1
अनेकवाची/अनेकवचनी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
8%
1) मळा
76%
2) शाळा
9%
3) गळा
8%
4) विळा
👍1👎1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🚨14 April Update🚨

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6118

📌 महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6113

📌 साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6112this

📌 VOCABULARY
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6111

📌 SSC CGL 2023 Syllabus...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6105

📌 SIDBI SO NOTIFICATION 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6103

📌 देश आणि देशांची चलने 
https://telegram.me/mega_saralseva_bharti/6097

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8502

📌 50 Golden Preposition for exams
https://telegram.me/english_grammer_katta/7510
1) दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यजंन ओळखा?
Anonymous Quiz
48%
ध
23%
य
19%
व
11%
ल
2) संधी करा - षट् + मास (PSI-STI 2006)
Anonymous Quiz
16%
षःमास
17%
षटमास
64%
षण्मास
4%
षन्मास
👍3
3) शब्दांचा एकूण --------- जाती आहे. (D-Asstt. 2014)
Anonymous Quiz
8%
नऊ
84%
आठ
7%
सात
1%
सहा
👍4🥰1👏1
6) खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही
Anonymous Quiz
14%
लहान
58%
शंभर
17%
चांगला
10%
हुशार
👍1
9) हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना..........असे म्हणतात.
Anonymous Quiz
16%
उभयान्वयी
17%
केवलप्रयोगी
63%
शब्दयोगी
4%
क्रियाविशेषण
👍2
10) अथवा/किंवा हि उभयान्वयी अव्यये काय सुचवितात. ?
Anonymous Quiz
70%
विकल्प
16%
वैपुल्य
13%
आधिक्य
2%
वर्णन
👍1
13) सादर हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ? (PSI/STI 2006)
Anonymous Quiz
12%
बहुव्रीही
60%
सहबहुव्रीही
15%
षष्ठी
12%
कर्मधारय
👍2
14) राजहंस या नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल ?
Anonymous Quiz
5%
राजहंस
54%
राजहंसी
27%
राजहंसिका
14%
राजहंसीनी
❤1👍1🔥1🥰1
15) 'देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?
Anonymous Quiz
13%
देवा
7%
देव्या
12%
देवे
67%
देव
👍1🔥1😁1