⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Q. 'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती?
Anonymous Quiz
33%
प्रथमा
21%
द्वितीया
26%
सप्तमी
21%
तृतीया.
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

1) नाम 2) सर्वनाम 3) विशेषण 4) क्रियापद

उत्तर :- 3


2) ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.

1) कर्म 2) कर्ता 3) क्रियापद 4) विशेषण

उत्तर :- 1

3) i) पतंग झाडावर अडकला होता.
ii) पतंग वर जात होता.

a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
b) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही.
c) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
d) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.
1) फक्त (d) बरोबर 2) फक्त (b) बरोबर
3) फक्त (a) व (c) बरोबर 4) सर्व चूक

उत्तर :- 3

4) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘जोगा’

1) करणवाचक 2) योग्यतावाचक 3) संबंधवाचक 4) भागवाचक

उत्तर :- 2

5) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.

1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 2) क्रियाविशेषण
3) केवलप्रयोगी अव्यय 4) क्रियापद

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1) ...................... ! धोनी आऊट झाला.

1) अरेरे 2) बापरे
3) अहो 4) अबब

उत्तर :- 1

2) ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.

1) मुले गडावर चढत नाहीत 2) मुले गडावर चढली नव्हती
3) मुले गडावर चढणार नाहीत 4) मुले गडावर चढत नसतील

उत्तर :- 1

3) खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.

1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी 2) रुमाल, पगोटे, पगडी
3) लोटा, लोटी, लाटणे 4) झरा, ओढा, नदी

उत्तर :- 2

4) पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी

1) लेखणे 2) लेख
3) लेखण्या 4) लेखी

उत्तर :- 3

5) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना
.................. असे म्हणतात.

1) वचन 2) लिंग 3) अव्यय 4) विभक्ती

उत्तर :- 4


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2🥰1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
All Exams Science विज्ञान-PYQs Mpsc.pdf
64.5 MB
🟩 #Science  #PYQ (𝟮𝟬𝟭𝟭-𝟮𝟬𝟮𝟮)

#Mpsc #Combine #Technical #Group_B_C #Preexam

🛑#Only_Science_Papers_Compilation

📌 फक्त सामान्य विज्ञान पेपर 

📚𝟮𝟬𝟭𝟭 पासून 𝟮𝟬𝟮𝟮 पर्यंतच्या फक्त विज्ञान विषयाच्या एकत्रित सर्व प्रश्नपत्रिका.

💥 उत्तरे टिक ✔️ करून दिलेले आहेत
✍AnswerKey बघण्याची गरजच नाही


♻𝙈𝙥𝙨𝙘 𝘼𝙡𝙡 𝙀𝙭𝙖𝙢𝙨 𝙄𝙣𝙘𝙡𝙪𝙙𝙚𝙙

सौजन्य: अध्ययन अकादमी, पुणे

🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
all science book marathi .pdf
89.7 MB
#Science #State_Board

5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)

2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Economics.pdf
17.5 MB
संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स

(देसले सर आणि कोळंबे सर च्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Geometry Formula .pdf
5.1 MB
#Geometry #Formula

♦️येणाऱ्या Combine पुर्व तसेच राज्यसेवा पुर्व साठी गणित व बुद्धिमत्ता या विषयामध्ये भूमिती या Topic वरती आयोग  1-2 प्रश्न विचारतो.

👉 वरील pdf मध्ये त्यासाठी आवश्यक Basic Concepts दिलेल्या आहेत.

एव्हडी केल तरी भूमितीसाठी sufficient राहील.

👉 By The Achievers Mentorship

एकदा बघून घ्या .

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Economics Imp PYQ-3.pdf
10.6 MB
Economics Imp PYQ-3


The Groww Academy
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) पुढीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही?

1) कुसुम 2) सुमन 3) पुष्प 4) पाकळी

उत्तर :- 4

2) ‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

1) अनुनय 2) अनुयायी 3) अनुभूती 4) अनुचित

उत्तर :- 2

3) स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’

1) बुडत्याला काडीचा आधार 2) भुकेला कोंडा निजेला धोंडा
3) रोज मरे त्याला कोण रडे 4) केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी
उत्तर :- 4

4) ‘आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?

1) आकाश फाटणे 2) अस्मान ठेंगणे होणे
3) आभाळ कोसळणे 4) आकाशाला गवसणी घालणे

उत्तर :- 4

5) ‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.

1) अनाग्राही 2) दुराग्रही 3) पंचशील 4) पंचीकृत

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

1) जाहिरात 2) जाहीरात 3) ज्याईरात 4) जाहरात

उत्तर :- 1

2) मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.

1) अर्धस्वर 2) स्वर 3) महाप्राण 4) व्यंजन

उत्तर :- 1

3) दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?

1) व्यंजन संधी 2) स्वरसंधी 3) अनुनासिक संधी 4) विसर्ग संधी

उत्तर :- 1

4) पदार्थवाचक नावे ओळखा.

1) कलप, वर्ग, सैन्य, घड 2) स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन
3) दूध, साखर, कापड, सोने 4) पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी

उत्तर :- 3

5) जोडया जुळवा.

अ) दर्शकसर्वनामे i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
ब) प्रश्नार्थक सर्वनामे ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
क) अनुसंबंधी सर्वनामे iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
ड) अनिश्चित सर्वनामे iv) एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात.

अ ब क ड

1) iv iii i ii
2) ii iv iii i
3) ii iii iv i
4) i iii ii iv

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
Mumbai special-1.pdf
4.8 MB
🛑 एकदा पुर्ण मुंबई स्पेशल PDF बघाच...👆

✅️ हि डेमो pdf आहे मुंबई स्पेशल सर्व महत्त्वाचे पॉईंट टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले आहे

✅️ सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दररोज एक 100 मार्क्स ऑनलाईन टेस्ट + PDF टेस्ट + मुंबई स्पेशल PDF असे एकुण 30 दिवस मिळेल... 👆

✅️ मागच्या वर्षी आलेला मुंबई पेपर व यावर्षी भंडारा पेपर याच प्रमाणे दोन टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये सोडवायला मिळेल

✅️ मुंबई स्पेशल टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5❤1
खालीलपैकी कोणत्या नामचे अनेकवचन होत नाही ?
Anonymous Quiz
55%
1) विशेषणाम
23%
2) सामान्यनाम
18%
3) यापैकी दोन्ही
4%
4) यापैकी नाही
👍3👏1
वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
52%
1) वाघीण
29%
2) वाघीन
6%
3) वाघिन
12%
4) वाघिण
👍2🔥1👏1
दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
1) द्विज
25%
2) द्विप्रकल्प
58%
3) दोआब
2%
4) तिठा
👍3