𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️♦️ #BARTI MPSC CET 2023 नाशिक & पुणे

➡️👉 Exam centre: pune

➡️👉 Exam Date: 15 ऑक्टोबर 2023

➡️👉 दि. १२/१०/२०२३ पासून सदर परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) डाऊनलोड करून घ्यावेत.
➡️👉 Link :
https://bartiexam.azurewebsites.net
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1👏1
🟣♦️👉मुंबईत 3000 कंत्राटी पोलीस.

🟣♦️👉मनुष्यबळाची टंचाई असल्याने निर्णय
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2👏1🙏1👌1
➡️♦️👉टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी ‘एमपीएससी’ची नवी कार्यपद्धत.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🎉2🙏2🔥1
📌♦️👉578 +73 राज्य उत्पादन शुल्क जवान भरती🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤7🔥4👏1
📌पनवेल महानगर पालिका परीक्षा तारीख
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1🔥1
➡️पनवेल महानगरपालिका पदनिहाय आलेले एकूण अर्ज

➡️लिपिक - 63200
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🔥3
📣 सहकार विभाग भरती Revised key

⭐️ लिंक-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍2👌2👏1
🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤4👏1
⭐️सहकार विभाग updated response sheet नुसार बदल 👇

🟣14 ऑगस्ट 2023 grade 1 and 2 paper

➡️• Paper 3 shift मध्ये झाला होता

➡️• 1st shift - 2 प्रश्न उत्तर बदलून आले आहे
(1 मराठी, 1 इंग्लिश)

➡️• 2nd shift - कोणताही बदल नाही

➡️• 3rd shift - 2 प्रश्न उत्तर बदलून आले आहेत
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥1🎉1
📌PWD(सार्वजनिक बांधकाम ) 16 तारखेला जाहिरात येईल

➡️1) जलसंपदा
➡️2) सामाजिक व न्याय विभाग
➡️3)आदिवासी विकास विभाग
➡️4) पुरवठा निरीक्षक
➡️5) लेखा व कोषागरे
➡️6) मुंबई,नवी मुंबई,वसई,मीरा -भायंदर,अहमदनगर नाशिक,सोलापूर,नागपूर, महानगर पालिका
➡️7) नगरपंचायत (नगरपालिका ) गट क व गट ड - सहाय्य्क ग्रंथपाल - उद्यान निरीक्षक व इतर पदे
➡️8) आदिवासी विकास विभाग
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏8❤5👍3👌3
📌♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022च्या मुलाखतीस उपस्थित उमेदवारांचे गुणपत्रक व मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तसेच सदर उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 13 ते 22 ऑक्टो. 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👏1👌1
📣 राज्य उत्पादन शुल्क भरती टीसीएस मार्फत. 👆
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1🔥1🎉1🤝1
🟣💠12 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 पनवेल महानगर पालिका परीक्षा तारीख
https://telegram.me/mpsc_vision/30605

📌 पनवेल महानगरपालिका सर्व पदांचा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/30608

📌 सहकार विभाग भरती Revised key
https://telegram.me/mpsc_vision/30609

📌 टोपण नावे - कवी / साहित्यिक
https://telegram.me/mpsc_vision/30610

📌 5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mpsc_vision/30611

📌 11वी अर्थशास्त्र स्टेटबॉर्ड बुक
https://telegram.me/mpsc_vision/30612

📌 सहकार विभाग updated response sheet नुसार बदल
https://telegram.me/mpsc_vision/30613

📌 Combine मुख्य अभ्यासक्रमामध्ये Statistics या नव्याने ऍड झालेल्या विषयाचे ८ ते १० स्टेट बोर्ड मधील Compiled Chapters
https://telegram.me/mpsc_vision/30614

📌 महज्योति
IBPS-PO-LIC-AAO-पूर्व-प्रशिक्षण-करिता-निवड-परीक्षेसाठी-सूचना.pdf

https://telegram.me/mpsc_vision/30618

📌 Zp pune. सामान्य प्रशासन - सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि.17 ऑक्टोबर 2023 रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक
https://telegram.me/mpsc_vision/30622
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
💖🌿🌿 💖🌿🌿💖 🌿

प्रत्येक व्यक्तीला समोरच्या कडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते !

पण ती व्यक्ती हे कसे विसरते की ?

आपल्याकडूनही इतरांना त्याच वागणुकीची अपेक्षा असते !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
      
😍शुभ सकाळ 😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48🥰3👌3🙏2❤1
🤨 कंत्राटी भरतीचा धडाका.

➡️दहा दिवसात ११ हजार जागांबाबत शासन निर्णय.

➡️नोव्हेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याच्या हालचाली.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥3🎉1👌1
आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते

👉सुरुवातीला एक डेमो पेसेज: ०५ मिनीटे
👉नंतर एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे
👉पुन्हा एकदा डेमो पेसेज : १० मिनीटे
👉परत एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे
👉प्रत्यक्ष स्किल टेस्ट : १० मिनीटे

✅एकूण कालावधी ३५ मिनिटे;
परंतु प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते.


Thanks TypingEra

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥3👌3🙏2
📣 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 च्या उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1👏1
Analysis Powered By ©TypingEra Telegram Channel

2021 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 1077 जागा होत्या.

मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 3372 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
परंतु प्रत्यक्ष टायपिंगमध्ये केवळ 1154 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले‌. हे प्रमाण आहे केवळ 34%

तर 2218 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे तब्बल 64%

यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा महत्वाची आहेच पण त्याबरोबरच टायपिंग सुध्दा अत्यावश्यक आहे.
कारण तुम्ही पूर्व /मुख्य पास होऊन अंतिम टप्प्यात स्किल टेस्ट अनुत्तीर्ण झाल्यास सगळचं मुसळ केरात या म्हणीप्रमाणे तुमचं सगळं कष्ट फक्त स्किल टेस्ट मुळे अयशस्वी ठरायला नको.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤2🔥2👏2