𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
💖 🌿🌿 💖🌿🌿 💖 🌿

प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत !

म्हणून काही माणसे क्षणभर...
तर काही "आयुष्यभर" लक्षात राहतात !

Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत !

पण गंमत अशी आहे की...

मन Open त्यांच्याच जवळ होते...
जो आपल्या Close आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   
😀❣️ शुभ सकाळ❣️😀
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36🙏11❤4🔥1
➡️♦️जिल्हापरिषद नाशिक सरळसेवा भरती २०२३

➡️👉परीक्षांचे वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥2👏2
➡️♦️जिल्हापरिषद नागपूर सरळसेवा भरती २०२३

➡️👉परीक्षांचे वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3🔥3
➡️♦️जिल्हापरिषद पालघर सरळसेवा भरती २०२३

➡️👉परीक्षांचे वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤4🔥4👌1
➡️नगरपरिषद एकूण 8 संवर्गासाठी 2,24,774 अर्ज प्राप्त झाले आहेत.

➡️कर निर्धारण ला 1 लाखांच्या आसपास असतील.👍

➡️लेखापाल अर्ज - 25K 🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥7❤5
➡️♦️ अर्थ व सांख्यिकी विभागाच्या २०-१०-२०२३ रोजीच्या परीक्षेचे हॉल उपलब्ध झालेले आहे..

➡️👉 काल download होत नव्हते.

➡️लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥2❤1
🤳🔸शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन🔸

✅◾️ 10 फेब्रुवारी ➖️ जागतिक डाळ दिन

✅◾️ 15 मार्च ➖️ जागतिक ग्राहक दिन

✅◾️ 22 मार्च ➖️ जागतिक जल दिन

✅◾️ 23 मार्च ➖️ जागतिक हवामान दिन

✅◾️ 22 एप्रिल ➖️ जागतिक वसुंधरा दिन

✅◾️ 1 जून ➖️ जागतिक दुग्ध दिन

✅◾️ 5 जून ➖️ जागतिक पर्यावरण दिन

✅◾️ 1 जुलै ➖️ शेतकरी दिन (महाराष्ट्र)

✅◾️ 1 जुलै ➖️ आंतरराष्ट्रीय फळ दिन

✅◾️ 15 ऑक्टोबर ➖️ महिला शेतकरी दिन

✅◾️ 16 ऑक्टोबर ➖️ जागतिक खाद्य दिन

✅◾️ 26 नोव्हेंबर ➖️ राष्ट्रीय दुग्ध दिन

✅◾️ 3 डिसेंबर ➖️ कृषी शिक्षण दिन

✅◾️ 5 डिसेंबर ➖️ जागतिक मृदा दिन

✅◾️ 23 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय शेतकरी दिन

✅◾️ 24 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय ग्राहक दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36🙏5👌2❤1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤1👌1
✅1 डझन = 12 वस्तू / नग
🟣🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🟣🔶 1 दस्ता = 24 कागद.
🟣🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🟣🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🟣🔶 1 तास = 60 मिनिटे
🟣🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🟣🔶 1 तास = 3600 सेकंद
🟣🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🟣🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥3❤1👌1
✅✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....

🟣🏞 अंधारी ----------- चंद्रपुर

🟣🏞 बोर --------------- वर्धा

🟣🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ

🟣🏞 नागझिरा --------- भंडारा

🟣🏞 भामरागड -------- गडचिरोली  
     
🟣🏞 चपराळा --------- गडचिरोली 
   
🟣🏞 मेळघाट ----------- अमरावती  
  
🟣🏞 नर्नाळा ------------- अकोला

🟣🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक   
  
🟣🏞 यावल -------------- जळगाव  

🟣🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद

🟣🏞 अनेर डॅम ------------ धुळे   
   
🟣🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा

🟣🏞 तानसा --------------- ठाणे   
     
🟣🏞 फनसाड -------------- रायगड   
    
🟣🏞 भीमाशंकर ---------- पुणे

🟣🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर  
    
🟣🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे

🟣🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर

🟣🏞 सागरेश्वर -------------- सांगली

🟣🏞 कोयना ---------------- सातारा

🟣🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग

🟣🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤4🔥3👌3🥰2
💠नदी काठावर वसलेले शहर :-

➡️✶ यमुना नदी  ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
➡️✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
➡️✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट,  डिब्रूगढ़, गुवाहाटी
➡️✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
➡️✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
➡️✶ अलकनंदा नदी ➠  बद्रीनाथ
➡️✶ तुंगभद्रा नदी  ➠ कुर्नूल
➡️✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
➡️✶ ताप्ति नदी  ➠ सूरत
➡️✶ कृष्णा नदी  ➠ विजयवाड़ा
➡️✶ भीमा नदी  ➠ पंढरपुर
➡️✶ रामगंगा नदी  ➠ बरेली
➡️✶ बेतवा नदी  ➠ ओरछा
➡️✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
➡️✶ सरयू नदी  ➠ अयोध्या
➡️✶ हुगली नदी  ➠ कोलकाता
➡️✶ गोमती नदी ➠ लखनऊ
➡️✶ नर्मदा नदी  ➠ जबलपुर
➡️✶ चंबल नदी  ➠ कोटा
➡️✶ गोदावरी नदी  ➠ नासिक
➡️✶ कावेरी नदी  ➠ श्रीरंगपट्टनम्
➡️✶ मूसी नदी  ➠ हैदराबाद
➡️✶ स्वर्ण रेखा नदी  ➠ जमशेदपुर
➡️✶ साबरमती नदी  ➠ अहमदाबाद

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3🔥2🙏2👌1
🟣💠15 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 9 ते 11 ऑक्टोंबर 2023 दरम्यान झालेलं SSC JE चे प्रश्नपत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/30689

📌 TCS स्टाफ नर्स technical Questions
https://telegram.me/mpsc_vision/30690

📌 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30692

📌 येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी 'Remote Sensing' या महत्वाच्या घटकाचे 2022 ते 2012 प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अंतीम
https://telegram.me/mpsc_vision/30698

📌 पंचायत राज नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30699

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/mpsc_vision/30700

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://telegram.me/mpsc_vision/30703

📌 नदी काठावर वसलेले शहर :-
https://telegram.me/mpsc_vision/30704
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👌3❤1🔥1
💖 🌿🌿 💖🌿🌿 💖🌿

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर...
समोरचा चुकीचाच दिसणार !

पण...

दोन्ही बाजूने विचार करून तर बघा...
कधीच गैरसमज होणार नाहीत !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
      
🌹 शुभ सकाळ 🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤13🔥6
‼️ एकाच दिवशी तीन स्पर्धा परीक्षा आल्याने संभ्रम...

👉 29 ऑक्टोंबर रोजी..

1) MPSC PSI मुख्य 2022
2)नगरपरिषद
3) महाज्योती UPSC ची परीक्षा सुध्दा त्याच दिवशी '२९ ऑक्टोंबर' रोजी घेण्यात येणार आहे.

👉 तिन्ही परीक्षा एकच दिवशी आल्याने उमेदवार अडचणीत सापडले आहेत..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👌5❤1
💙🔸PWD जाहिरात.

▪️वरिष्ठ लिपिक
▪️पात्रता फक्त पदवी
▪️Typing ची गरज नाही
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
💙🔸PWD जाहिरात.
▪️प्रयोगशाळा सहायक
▪️पात्रता
B.sc chemistry किंवा कृषी शाखा पदवी
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1🙏1👌1
📣 PWD Registration Process सुरू झाली आहे

➡️ परीक्षा TCS घेणार

➡️ एकूण 2109 जागा

🤳 लिंक 👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Registration.html

⚠️ अर्ज कालावधी - 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
📌ऑक्टोबर दिनविशेष :-

2 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधी जयंती)

4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन

5 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन

8 ऑक्टोबर  - भारतीय हवाई दल दिन

9 ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन

11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन

⭐ 15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा
दिन / जागतिक विद्यार्थी दिन 

16 ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन

20 ऑक्टोबर - जागतिक संख्याशास्त्र दिन

21 ऑक्टोबर  - पोलिस स्मृतिदिन

24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40❤2